Bible Versions
Bible Books

Zechariah 4:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला त्याने मला जागे केले. झोपेतून जागा होणाऱ्या माणसाप्रमाणे मला वाटले.
2 2 मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते आहे?”मी म्हणालो, “मला भरीव सोन्याचे दिवठाण दिसत आहे. त्यावर सात दिवआहेत. दिवठाणाच्या डोक्यावर एक वाटी आहे. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.
3 3 वाटीच्या उजव्या बाजूस डाव्या बाजूस प्रत्येकी एकेक जैतूनाचे झाड आहे.”
4 4 माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, या गोष्टींचा अर्थ काय?”
5 5 तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?”“नाही महाराज!” मी म्हणालो
6 6 मग त्याने मला सांगितले “हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे. तो असा: ‘तुझ्या बलाने अथवा शक्तीने नव्हे तर माझ्या आत्म्याद्वारे तुला मदत मिळेल.’ सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
7 7 तो उंच पर्वत जरुब्बाबेलला सपाट प्रदेश वाटेल. तो मंदिर उभारेल. मंदिराचा सर्वांत महत्वाचा दगड बसविल्यावर लोक “सुंदर! सुंदर!”‘ असा जल्लोश करतील.
8 8 परमेश्वराच्या संदेशाने मला आणखी सांगितले,
9 9 “जरुब्बाबेल माझ्या मंदिराचा पाया घालेल. तो जेव्हा मंदिर बांधून पूर्ण करील तेव्हा तुम्हाला समजेल की सर्व शक्तिमान परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठविले आहे.
10 10 लोकांना लहानशा आरंभाची लाज वाटणार नाही. आणि जेव्हा जरुब्बाबेल ओळंबा घेऊन पूर्ण बांधून झालेल्या मंदिराची मोजमापे घ्याला लागेल तपासून पाहील, तेव्हा त्यांना खरोखरीच आनंद वाटेल. तू पाहिलेल्या दगडाच्या सात बाजू म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्व काही पाहतात.”
11 11 मग मी (जखऱ्या) त्याला म्हणालो, “मी दिवठाणाच्या उजव्या डाव्या बाजूस एकेक जैतुनाचे झाड बघितले. त्या जैतुनाच्या दोन झाडांचा अर्थ काय?”
12 12 मी त्याला असेही म्हणालो की मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून सोनेरी तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय?
13 13 तेव्हा देवदूताने मला विचारले, “तुला ह्या गोष्टींबद्दल माहीती नाही?”मी म्हणालो, “नाही, महाराज!”
14 14 तेव्हा देवदूत म्हणाला, “परमेश्वराची सेवा करण्यासाठी सर्व जगातून निवडलेल्या दोन माणसांचीती प्रतीके आहेत.”
1 And the angel H4397 that talked H1696 with me came again, H7725 and waked H5782 me , as a man H376 that H834 is wakened H5782 out of his sleep H4480 H8142 ,
2 And said H559 unto H413 me, What H4100 seest H7200 thou H859 ? And I said, H559 I have looked, H7200 and behold H2009 a candlestick H4501 all H3605 of gold, H2091 with a bowl H1543 upon H5921 the top H7218 of it , and his seven H7651 lamps H5216 thereon, H5921 and seven H7651 pipes H4166 to the seven H7651 lamps, H5216 which H834 are upon H5921 the top H7218 thereof:
3 And two H8147 olive trees H2132 by H5921 it, one H259 upon the right H4480 H3225 side of the bowl, H1543 and the other H259 upon H5921 the left H8040 side thereof.
4 So I answered H6030 and spoke H559 to H413 the angel H4397 that talked H1696 with me, saying, H559 What H4100 are these, H428 my lord H113 ?
5 Then the angel H4397 that talked H1696 with me answered H6030 and said H559 unto H413 me, Knowest H3045 thou not H3808 what H4100 these H428 be? And I said, H559 No, H3808 my lord. H113
6 Then he answered H6030 and spoke H559 unto H413 me, saying, H559 This H2088 is the word H1697 of the LORD H3068 unto H413 Zerubbabel, H2216 saying, H559 Not H3808 by might, H2428 nor H3808 by power, H3581 but H3588 H518 by my spirit, H7307 saith H559 the LORD H3068 of hosts. H6635
7 Who H4310 art thou, H859 O great H1419 mountain H2022 ? before H6440 Zerubbabel H2216 thou shalt become a plain: H4334 and he shall bring forth H3318 H853 the headstone H68 H7222 thereof with shoutings, H8663 crying , Grace, H2580 grace H2580 unto it.
8 Moreover the word H1697 of the LORD H3068 came H1961 unto H413 me, saying, H559
9 The hands H3027 of Zerubbabel H2216 have laid the foundation H3245 of this H2088 house; H1004 his hands H3027 shall also finish H1214 it ; and thou shalt know H3045 that H3588 the LORD H3068 of hosts H6635 hath sent H7971 me unto H413 you.
10 For H3588 who H4310 hath despised H936 the day H3117 of small things H6996 ? for they shall rejoice, H8055 and shall see H7200 H853 the plummet H68 H913 in the hand H3027 of Zerubbabel H2216 with those H428 seven; H7651 they H1992 are the eyes H5869 of the LORD, H3068 which run to and fro H7751 through the whole H3605 earth. H776
11 Then answered H6030 I , and said H559 unto H413 him, What H4100 are these H428 two H8147 olive trees H2132 upon H5921 the right H3225 side of the candlestick H4501 and upon H5921 the left H8040 side thereof?
12 And I answered H6030 again, H8145 and said H559 unto H413 him, What H4100 be these two H8147 olive H2132 branches H7641 which H834 through H3027 the two H8147 golden H2091 pipes H6804 empty H7324 the golden H2091 oil out of H4480 H5921 themselves?
13 And he answered H559 H413 me and said, H559 Knowest H3045 thou not H3808 what H4100 these H428 be ? And I said, H559 No, H3808 my lord. H113
14 Then said H559 he, These H428 are the two H8147 anointed ones H1121 H3323 , that stand H5975 by H5921 the Lord H113 of the whole H3605 earth. H776
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×