Bible Versions
Bible Books

Psalms 141:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वरा, मी तुला मदतीसाठी हाक मारली. मी तुझी प्रार्थना करतो तेव्हा तू लक्ष दे त्वरा कर आणि मला मदत कर.
2 2 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. ती जळणाऱ्या धूपाप्रमाणे असू दे. ती संध्याकाळच्या अर्पणा प्रमाणे असू दे.
3 3 परमेश्वरा, मी जे बोलतो त्यावर नियंत्रण ठेवायला मला मदत कर. मी बोलतो त्यावर लक्ष ठेवायला मला मदत कर.
4 4 माझ्यात वाईट गोष्टी करायची इच्छा उत्पन्न होऊ देऊ नकोस. वाईट लोक चुकीच्या गोष्टी करतात तेव्हा मला त्यांच्यात जाऊ देऊ नकोस. वाईट लोकांना ज्या गोष्टी करायला आवडते त्यात मला भाग घेऊ देऊ नकोस.
5 5 चांगला माणूस माझ्या चुका दुरुस्त करु शकतो. तो त्याचा दयाळूपणाच होईल. तुझे भक्त माझ्यावर टीका करु शकतात. त्यांना करण्यासाठी ती चांगली गोष्ट असेल. मी ती स्वीकारीन परंतु वाईट लोक ज्या वाईटगोष्टी करतात त्याच्याविरुध्द मी नेहमी प्रार्थना करीन.
6 6 त्यांच्या राज्यकर्त्याना शिक्षा होऊ दे. नंतर लोकाना कळेल की मी खरे बोलत होतो.
7 7 लोक जमीन खणतात आणि नांगरतात आणि सभोवताली घाण टाकतात. त्याच रीतीने हाडे त्यांच्या थडग्यांभोवती विखरुन टाकली जातील.
8 8 परमेश्वरा, माझ्या प्रभु मी तुझ्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. कृपा करुन मला मरु देऊ नको.
9 9 वाईट लोक माझ्यासाठी सापळे रचतात. मला त्यांच्या सापळ्यात पडू देऊ नकोस त्यांना मला पकडू देऊ नकोस.
10 10 वाईट लोकांना त्यांच्याच सापळ्यात पडू दे आणि मला कसलीही इजा होता दूर जाऊ दे.
1 A Psalm H4210 of David. H1732 LORD, H3068 I cry H7121 unto thee : make haste H2363 unto me ; give ear H238 unto my voice, H6963 when I cry H7121 unto thee.
2 Let my prayer H8605 be set forth H3559 before H6440 thee as incense; H7004 and the lifting up H4864 of my hands H3709 as the evening H6153 sacrifice. H4503
3 Set H7896 a watch, H8108 O LORD, H3068 before my mouth; H6310 keep H5341 H5921 the door H1817 of my lips. H8193
4 Incline H5186 not H408 my heart H3820 to any evil H7451 thing, H1697 to practice H5953 wicked H7562 works H5949 with H854 men H376 that work H6466 iniquity: H205 and let me not H1077 eat H3898 of their dainties. H4516
5 Let the righteous H6662 smite H1986 me; it shall be a kindness: H2617 and let him reprove H3198 me; it shall be an excellent H7218 oil, H8081 which shall not H408 break H5106 my head: H7218 for H3588 yet H5750 my prayer H8605 also shall be in their calamities. H7451
6 When their judges H8199 are overthrown H8058 in stony H5553 places, H3027 they shall hear H8085 my words; H561 for H3588 they are sweet. H5276
7 Our bones H6106 are scattered H6340 at the grave's H7585 mouth, H6310 as when H3644 one cutteth H6398 and cleaveth H1234 wood upon the earth. H776
8 But H3588 mine eyes H5869 are unto H413 thee , O GOD H3069 the Lord: H136 in thee is my trust; H2620 leave not my soul destitute H6168 H408. H5315
9 Keep H8104 me from H4480 H3027 the snares H6341 which they have laid H3369 for me , and the gins H4170 of the workers H6466 of iniquity. H205
10 Let the wicked H7563 fall H5307 into their own nets, H4364 whilst H5704 that I H595 withal H3162 escape. H5674
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×