Bible Versions
Bible Books

Leviticus 17:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर मोशेले म्हणाला,
2 2 “अहरोन त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने आज्ञा दिली आहे ती ही:
3 3 इस्राएल घराण्यातील एखाद्या माणसाने, छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल; कोकरू किंवा बकरा मारला,
4 4 तर त्या माणसाने तो प्राणी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणावा; त्याने त्या प्राण्याचा वध करुन रक्त सांडले आहे म्हणून त्याने तो परमेश्वराच्या निवासमंडपापाशी आणावा; त्याने जर तसे केले नाही तर त्या माणसाला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
5 5 ह्या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे.
6 6 याजकाने त्यांचे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा म्हणजे त्या सुवासाने त्याला आनंद होईल.
7 7 आणि यापुढे त्यांनी ‘अजमूर्तीना’ अजिबात बळी अर्पण करु नयेत. ते त्या दुसऱ्या देवांच्या मागे लागले अशारीतीने त्यांनी वेश्येप्रमाणे आचरण केले. हे तुम्हाला पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत!
8 8 “तु त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परकीय किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,
9 9 तर त्याने तो परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे केल्यास आपल्या लोकांतून त्याला बाहेर टाकावे.
10 10 “इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैसी कोणी रक्त खाईल! तर मी देव त्या माणसापासून आपले तोंड फिरवीन त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
11 11 कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि ते वेदीवर ओतण्याविषयी मी विधीनियम लावून दिले आहेत; तुम्ही घेतलेल्या जिवाच्या भरपाईबद्दल ते रक्त वेदीवर मला दिले पाहिजे; तुमच्या जिवाबद्दल प्रायश्चितासाठी ते वेदीवर ओतले पाहिजे.
12 12 म्हणून मी इस्राएल लोकांना सांगतो की तुमच्यातील कोणीही, तसेच तुमच्यामध्ये राहाणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करु नये.
13 13 “इस्राएलपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयापैकी असो! कोणी खाण्यालायक पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.
14 14 कारण मासांमध्ये जर अद्याप रक्त आहे तर त्या प्राण्याचा जीव अद्याप त्याच्या मांसात आहे, म्हणून मी इस्राएल लोकांना ही आज्ञा देतो की ज्या मांसात अद्याप रक्त आहे ते मांस खाऊनका! जर कोणी माणूस रक्त खाईल, तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
15 15 “त्याचप्रमाणे कोणी इस्राएल माणूस असो किंवा त्यांच्यामध्ये राहणार परदेशीय असो! तो जर आपोआप मेलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे मग तो शुद्ध होईल.
16 16 त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाही तर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी राहील, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी.”
1 And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses, H4872 saying, H559
2 Speak H1696 unto H413 Aaron, H175 and unto H413 his sons, H1121 and unto H413 all H3605 the children H1121 of Israel, H3478 and say H559 unto H413 them; This H2088 is the thing H1697 which H834 the LORD H3068 hath commanded, H6680 saying, H559
3 What man soever H376 H376 there be of the house H4480 H1004 of Israel, H3478 that H834 killeth H7819 an ox, H7794 or H176 lamb, H3775 or H176 goat, H5795 in the camp, H4264 or H176 that H834 killeth H7819 it out of H4480 H2351 the camp, H4264
4 And bringeth H935 it not H3808 unto H413 the door H6607 of the tabernacle H168 of the congregation, H4150 to offer H7126 an offering H7133 unto the LORD H3068 before H6440 the tabernacle H4908 of the LORD; H3068 blood H1818 shall be imputed H2803 unto that H1931 man; H376 he hath shed H8210 blood; H1818 and that H1931 man H376 shall be cut off H3772 from among H4480 H7130 his people: H5971
5 To the end H4616 that H834 the children H1121 of Israel H3478 may bring H935 H853 their sacrifices, H2077 which H834 they H1992 offer H2076 in H5921 the open H6440 field, H7704 even that they may bring H935 them unto the LORD, H3068 unto H413 the door H6607 of the tabernacle H168 of the congregation, H4150 unto H413 the priest, H3548 and offer H2076 them for peace H8002 offerings H2077 unto the LORD. H3068
6 And the priest H3548 shall sprinkle H2236 H853 the blood H1818 upon H5921 the altar H4196 of the LORD H3068 at the door H6607 of the tabernacle H168 of the congregation, H4150 and burn H6999 the fat H2459 for a sweet H5207 savor H7381 unto the LORD. H3068
7 And they shall no H3808 more H5750 offer H2076 H853 their sacrifices H2077 unto devils, H8163 after H310 whom H834 they H1992 have gone a whoring. H2181 This H2063 shall be H1961 a statute H2708 forever H5769 unto them throughout their generations. H1755
8 And thou shalt say H559 unto H413 them , Whatsoever man H376 H376 there be of the house H4480 H1004 of Israel, H3478 or of H4480 the strangers H1616 which H834 sojourn H1481 among H8432 you, that H834 offereth H5927 a burnt offering H5930 or H176 sacrifice, H2077
9 And bringeth H935 it not H3808 unto H413 the door H6607 of the tabernacle H168 of the congregation, H4150 to offer H6213 it unto the LORD; H3068 even that H1931 man H376 shall be cut off H3772 from among his people H4480 H5971 .
10 And whatsoever man H376 H376 there be of the house H4480 H1004 of Israel, H3478 or of H4480 the strangers H1616 that sojourn H1481 among H8432 you, that H834 eateth H398 any manner H3605 of blood; H1818 I will even set H5414 my face H6440 against that soul H5315 that eateth H398 H853 blood, H1818 and will cut him off H3772 H853 from among H4480 H7130 his people. H5971
11 For H3588 the life H5315 of the flesh H1320 is in the blood: H1818 and I H589 have given H5414 it to you upon H5921 the altar H4196 to make an atonement H3722 for H5921 your souls: H5315 for H3588 it H1931 is the blood H1818 that maketh an atonement H3722 for the soul. H5315
12 Therefore H5921 H3651 I said H559 unto the children H1121 of Israel, H3478 No H3808 H3605 soul H5315 of H4480 you shall eat H398 blood, H1818 neither H3808 shall any stranger H1616 that sojourneth H1481 among H8432 you eat H398 blood. H1818
13 And whatsoever man H376 H376 there be of the children H4480 H1121 of Israel, H3478 or of H4480 the strangers H1616 that sojourn H1481 among H8432 you, which H834 hunteth H6679 and catcheth H6718 any beast H2416 or H176 fowl H5775 that H834 may be eaten; H398 he shall even pour out H8210 H853 the blood H1818 thereof , and cover H3680 it with dust. H6083
14 For H3588 it is the life H5315 of all H3605 flesh; H1320 the blood H1818 of it is for the life H5315 thereof : therefore I said H559 unto the children H1121 of Israel, H3478 Ye shall eat H398 the blood H1818 of no manner H3808 H3605 of flesh: H1320 for H3588 the life H5315 of all H3605 flesh H1320 is the blood H1818 thereof: whosoever H3605 eateth H398 it shall be cut off. H3772
15 And every H3605 soul H5315 that H834 eateth H398 that which died H5038 of itself , or that which was torn H2966 with beasts, whether it be one of your own country, H249 or a stranger, H1616 he shall both wash H3526 his clothes, H899 and bathe H7364 himself in water, H4325 and be unclean H2930 until H5704 the even: H6153 then shall he be clean. H2891
16 But if H518 he wash H3526 them not, H3808 nor H3808 bathe H7364 his flesh; H1320 then he shall bear H5375 his iniquity. H5771
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×