Bible Versions
Bible Books

Psalms 101:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन, परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.
2 2 मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन. परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?
3 3 मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही. जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी तसे करणार नाही.
4 4 मी प्रामाणिक राहीन. मी वाईट कृत्ये करणार नाही.
5 5 जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणेवाईट गोष्टी बोलत असेल तर मी त्या माणसाला थांबवेन. मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.
6 6 ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन. जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.
7 7 मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही. मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
8 8 मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन. दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.
1 A Psalm H4210 of David. H1732 I will sing H7891 of mercy H2617 and judgment: H4941 unto thee , O LORD, H3068 will I sing. H2167
2 I will behave myself wisely H7919 in a perfect H8549 way. H1870 O when H4970 wilt thou come H935 unto H413 me? I will walk H1980 within H7130 my house H1004 with a perfect H8537 heart. H3824
3 I will set H7896 no H3808 wicked H1100 thing H1697 before H5048 mine eyes: H5869 I hate H8130 the work H6213 of them that turn aside; H7750 it shall not H3808 cleave H1692 to me.
4 A froward H6141 heart H3824 shall depart H5493 from H4480 me : I will not H3808 know H3045 a wicked H7451 person .
5 Whoso privily H5643 slandereth H3960 his neighbor, H7453 him will I cut off: H6789 him that hath a high H1362 look H5869 and a proud H7342 heart H3824 will not H3808 I suffer. H3201
6 Mine eyes H5869 shall be upon the faithful H539 of the land, H776 that they may dwell H3427 with H5978 me : he that walketh H1980 in a perfect H8549 way, H1870 he H1931 shall serve H8334 me.
7 He that worketh H6213 deceit H7423 shall not H3808 dwell H3427 within H7130 my house: H1004 he that telleth H1696 lies H8267 shall not H3808 tarry H3559 in H5048 my sight. H5869
8 I will early H1242 destroy H6789 all H3605 the wicked H7563 of the land; H776 that I may cut off H3772 all H3605 wicked H205 doers H6466 from the city H4480 H5892 of the LORD. H3068
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×