Bible Versions
Bible Books

Psalms 23:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याचीगरज आहे ते मला नेहमी मिळत राहील.
2 2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
4 4 मी जरी थडग्यासारख्याभयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
5 5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर त्यार केलेस तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
6 6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील. आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन.
1 A Psalm H4210 of David. H1732 The LORD H3068 is my shepherd; H7462 I shall not H3808 want. H2637
2 He maketh me to lie down H7257 in green H1877 pastures: H4999 he leadeth H5095 me beside H5921 the still H4496 waters. H4325
3 He restoreth H7725 my soul: H5315 he leadeth H5148 me in the paths H4570 of righteousness H6664 for his name's sake H4616 H8034 .
4 Yea H1571 , though H3588 I walk H1980 through the valley H1516 of the shadow of death, H6757 I will fear H3372 no H3808 evil: H7451 for H3588 thou H859 art with H5978 me ; thy rod H7626 and thy staff H4938 they H1992 comfort H5162 me.
5 Thou preparest H6186 a table H7979 before H6440 me in the presence H5048 of mine enemies: H6887 thou anointest H1878 my head H7218 with oil; H8081 my cup H3563 runneth over. H7310
6 Surely H389 goodness H2896 and mercy H2617 shall follow H7291 me all H3605 the days H3117 of my life: H2416 and I will dwell H3427 in the house H1004 of the LORD H3068 forever H753 H3117 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×