Bible Versions
Bible Books

Jeremiah 33:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 यिर्मयाला दुसऱ्यांदा परमेश्वराचा संदेश आला. यिर्मया अजूनही पहारेकऱ्यांच्या चौकात कैद होता.
2 परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली आणि तो तिचे रक्षण करतो, परमेश्वर हेच त्याचे नाव. परमेश्वर म्हणतो,
3 “यहूदा, माझा धावा कर. मी देईन. मी तुला महत्वाची रहस्ये सांगीन. ह्या गोष्टी तू पूर्वी कधीच ऐकल्या नसशील.
4 परमेश्वर इस्राएलचा देव आहे. परमेश्वर यरुशलेममधील घरांविषयी यहूदातील राजांच्या राजवाड्यांविषयी पुढील गोष्टी सांगतो, शत्रू ती घरे पाडील. नगरांच्या तटबंदीपर्यंत तो उतरंडी बांधील. शत्रू शहरांतील लोकांशी तलवारीने लढेल.
5 “यरुशलेमच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या. म्हणून मला त्या लोकांचा खूप राग आला. मी त्यांच्याविरुद्ध गेलो. मी तेथे पुष्कळ माणसे मारीन. बाबेलचे सैन्य यरुशलेमविरुद्ध लढण्यास येईल. यरुशलेमच्या घरांत खूप मृतदेह असतील.
6 “पण मग मी त्या नगरीतील लोकांना बरे करीन. मी त्यांना शांती आणि सुरक्षा ह्यांचा आनंद लुटू देईन.
7 यहूदा आणि इस्राएल यांना मी परत आणीन पूर्वीप्रमाणेच मी त्या लोकांना शक्तिशाली करीन.
8 त्यांनी माझ्याशी पापे केली. पण मी ती पापे धुवून टाकीन. ते माझ्याविरुद्ध लढले पण मी त्यांना क्षमा करीन.
9 मग यरुशलेम एक सुंदर ठिकाण होईल. लोक सुखी असतील दुसऱ्या राष्ट्रांतील लोक त्या नगरीची स्तुती करतील. यरुशलेममध्ये चांगल्या गोष्टी घडत असल्याचे ऐकून इतर लोक प्रशंसा करतील. मी इस्राएलला शांतता आणि हित प्राप्त करुन दिल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल आदरयुक्त दरारा वाटेल त्यामुळे ते कापतील.
10 “तुम्ही लोक म्हणत आहात “आमचा देश म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी माणसे वा प्राणी राहत नाहीत.’ यरुशलेमच्या रस्त्यांवर यहूदाच्या शहरात सध्या शांतता आहे. पण लवकरच तेथे कोलाहल सुरु होईल.
11 तेथे सुखाचे आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या.
12 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “आता ही जागा निर्जन आहे. तेथे मनुष्य वा प्राणी कोणीही नाही. पण यहूदातील गावे माणसांनी गजबजतील. तेथे मेंढपाळ असतील आणि त्यांच्या मेंढ्यांना रवंथ करण्यासाठी कुरणेही असतील.
13 मेंढ्या मेंढपाळांच्या पुढे चालत असताना. मेंढपाळ त्या मोजतील. सर्व देशातील लोक-डोंगराळ प्रदेशातील, पश्र्चिमेकडच्या डोंगरपायथ्याचे नेगेव मधील लोक आणि यहूदातील इतर शहरांतील माणसे मेंढ्यांची मोजदाद करतील.
14 हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांना विशेष वचन दिले आहे मी कबूल केलेल्या गोष्टी करण्याची वेळ येत आहे.
15 त्यावेळी दावीदाच्या वंशवृक्षाची एक चांगली शाखा मी वाढवीन ती ‘शाखा’ देशासाठी चांगल्या आणि योग्य गोष्टी करील.
16 ह्या ‘शाखेच्या’ काळात यहूदातील लोकांचे रक्षण केले जाईल. लोक यरुशलेममध्ये सुखरुप राहतील. त्या शाखेचे नाव ‘परमेश्वर चांगला आहे” असे आहे.
17 परमेश्वर म्हणतो, “दावीदाच्या घराण्यातील माणूस नेहमीच सिंहासनावर बसेल इस्राएलवर राज्य करील.
18 आणि याजक नेहमी लेवी घराण्यातील असतील. ते याजक नेहमी माझ्यासमोर उभे राहतील आणि ते मला होमार्पण, धान्य अर्पण करतील आणि बळीही अर्पण करतील.”
19 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला.
20 परमेश्वर म्हणतो, “दिवस आणि रात्र यांच्याबरोबर मी करार केला आहे. ते निरंतर राहतील असे मी मान्य केले, तुम्ही तो करार बदलू शकत नाही. दिवस आणि रात्र नेहमी योग्य वेळेलाच येतील. तुम्ही जर हा करार बदलू शकला,
21 तरच तुम्ही माझा दावीद लेवी यांच्याबरोबर झालेला करार बदलू शकाल. मग दावीदाचे वंशज राजे होणार नाहीत आणि लेवीच्या घराण्यातून याजक येणार नाहीत.
22 पण मी माझा सेवक दावीद आणि लेवीचे कूळ यांना मोठा वंश देईल. आकाशातील ताऱ्यांएवढी त्यांच्या वंशजांची संख्या असेल कोणीही आकाशातील तारे मोजू शकत नाही. अथवा समुद्रकाठच्या वाळूच्या कणांएवढी त्यांची संख्या असेल. कोणीही वाळूचे कण मोजू शकत नाही.”
23 यिर्मयाला परमेश्वराचा पुढील संदेश मिळाला
24 “यिर्मया, लोक काय बोलतात, ते तू ऐकलेस का? ते लोक म्हणतात ‘परमेश्वर इस्राएल आणि यहूदा या घराण्यापासून दूर गेला. परमेश्वराने त्या लोकांची निवड केली होती.’ पण आता तो त्यांचा राष्ट्र म्हणून सुद्धा स्वीकार करीत नाही.”
25 परमेश्वर म्हणतो, “माझा दिवस रात्र यांच्याबरोबरच्या कराराचा जर भंग झाला आणि मी जर आकाश आणि पृथ्वी ह्यांच्यासाठी नियम केले नसते, तर कदाचित् मी त्या लोकांना सोडले असते.
26 मग कदाचित् याकोबच्या वंशजांचा मी त्याग केला असता आणि दावीदच्या वंशजांना, अब्राहाम, इसहाक याकोब ह्यांच्या वंशजांवर राज्य करु दिले नसते. पण दावीद माझा सेवक आहे आणि मला त्या लोकांची दया येईल आणि प्रेम वाटेल. मी कैद्यांना पुन्हा त्यांच्या मायभूमीत परत आणीन.”
1 Moreover the word H1697 NMS of the LORD H3068 EDS came H1961 W-VQY3MS unto H413 PREP Jeremiah H3414 the second H8145 CFS time , while he H1931 W-PPRO-3MS was yet H5750 shut up H6113 in the court H2691 of the prison H4307 , saying H559 L-VQFC ,
2 Thus H3541 saith H559 VQQ3MS the LORD H3068 EDS the maker H6213 thereof , the LORD H3068 EDS that formed H3335 it , to establish H3559 it ; the LORD H3068 EDS is his name H8034 CMS-3MS ;
3 Call H7121 VQI2MP unto H413 PREP-1MS me , and I will answer H6030 thee , and show H5046 thee great H1419 and mighty H1219 things , which thou knowest H3045 not H3808 NADV .
4 For H3588 CONJ thus H3541 saith H559 VQQ3MS the LORD H3068 EDS , the God H430 CDP of Israel H3478 , concerning H5921 PREP the houses H1004 of this H2063 D-DFS city H5892 D-GFS , and concerning H5921 PREP the houses H1004 of the kings H4428 CMP of Judah H3063 , which are thrown down H5422 by H413 PREP the mounts H5550 , and by H413 PREP the sword H2719 ;
5 They come H935 to fight H3898 with H854 PREP the Chaldeans H3778 , but it is to fill H4390 them with H854 PREP the dead bodies H6297 of men H120 D-NMS , whom H834 RPRO I have slain H5221 in mine anger H639 and in my fury H2534 , and for H5921 PREP all H3605 NMS whose H834 RPRO wickedness H7451 I have hid H5641 my face H6440 CMP-1MS from this H2063 D-DFS city H5892 .
6 Behold H2009 , I will bring H4608 it health H724 and cure H4832 , and I will cure H7495 them , and will reveal H1540 unto them the abundance H6283 of peace H7965 NMS and truth H571 .
7 And I will cause the captivity H7622 of Judah H3063 and the captivity H7622 of Israel H3478 to return H7725 , and will build H1129 them , as at the first H7223 .
8 And I will cleanse H2891 them from all H3605 M-CMS their iniquity H5771 , whereby H834 RPRO they have sinned H2398 VQQ3MP against me ; and I will pardon H5545 all H3605 their iniquities H5771 , whereby H834 RPRO they have sinned H2398 VQQ3MP , and whereby H834 RPRO they have transgressed H6586 against me .
9 And it shall be H1961 W-VQQ3FS to me a name H8034 of joy H8342 , a praise H8416 and an honor H8597 before all H3605 NMS the nations H1471 of the earth H776 D-GFS , which H834 RPRO shall hear H8085 VQY3MP all H3605 NMS the good H2896 that H834 RPRO I H595 PPRO-1MS do unto H6213 VQPMS them : and they shall fear H6342 and tremble H7264 for H5921 PREP all H3605 NMS the goodness H2896 and for H5921 PREP all H3605 NMS the prosperity H7965 that H834 RPRO I H595 PPRO-1MS procure H6213 VQPMS unto it .
10 Thus H3541 saith H559 VQQ3MS the LORD H3068 EDS ; Again H5750 ADV there shall be heard H8085 in this H2088 D-PMS place H4725 , which H834 RPRO ye H859 PPRO-2MS say H559 shall be desolate H2720 without H369 man H120 NMS and without H369 beast H929 NFS , even in the cities H5892 B-CFP of Judah H3063 , and in the streets H2351 of Jerusalem H3389 , that are desolate H8074 , without H369 man H120 NMS , and without H369 inhabitant H3427 VQPMS , and without H369 beast H929 ,
11 The voice H6963 CMS of joy H8342 , and the voice H6963 W-CMS of gladness H8057 , the voice H6963 CMS of the bridegroom H2860 , and the voice H6963 W-CMS of the bride H3618 , the voice H6963 CMS of them that shall say H559 , Praise H3034 the LORD H3068 EDS of hosts H6635 : for H3588 CONJ the LORD H3068 EDS is good H2896 AMS ; for H3588 CONJ his mercy H2617 endureth forever H5769 L-NMS : and of them that shall bring H935 the sacrifice of praise H8426 NFS into the house H1004 CMS of the LORD H3068 EDS . For H3588 CONJ I will cause to return H7725 the captivity H7622 of the land H776 D-GFS , as at the first H7223 , saith H559 VQQ3MS the LORD H3068 NAME-4MS .
12 Thus H3541 saith H559 VQQ3MS the LORD H3068 EDS of hosts H6635 ; Again H5750 ADV in this H2088 D-PMS place H4725 , which is desolate H2720 without H369 man H120 NMS and without H5704 W-PREP beast H929 NFS , and in all H3605 WB-CMS the cities H5892 thereof , shall be H1961 VQY3MS a habitation H5116 of shepherds H7462 causing their flocks H6629 to lie down H7257 .
13 In the cities H5892 B-CFP of the mountains H2022 , in the cities H5892 B-CFP of the vale H8219 , and in the cities H5892 of the south H5045 D-NMS , and in the land H776 of Benjamin H1144 , and in the places about H5439 Jerusalem H3389 , and in the cities H5892 of Judah H3063 , shall the flocks H6629 pass H5674 again H5750 ADV under H5921 PREP the hands H3027 CFD of him that telleth H4487 them , saith H559 VQQ3MS the LORD H3068 NAME-4MS .
14 Behold H2009 IJEC , the days H3117 NMP come H935 , saith H5002 the LORD H3068 EDS , that I will perform H6965 that good H2896 D-NMS thing H1697 D-NMS which H834 RPRO I have promised H1696 VPQ1MS unto H413 PREP the house H1004 CMS of Israel H3478 and to H5704 the house H1004 CMS of Judah H3063 .
15 In those H1992 D-PPRO-3MP days H3117 BD-NMP , and at that H1931 time H6256 , will I cause the Branch H6780 of righteousness H6666 NFS to grow up H6779 unto David H1732 L-NAME ; and he shall execute H6213 W-VQQ3MS judgment H4941 NMS and righteousness H6666 in the land H776 B-GFS .
16 In those H1992 D-PPRO-3MP days H3117 BD-NMP shall Judah H3063 be saved H3467 , and Jerusalem H3389 shall dwell H7931 VQY3FS safely H983 L-NMS : and this H2088 W-PMS is the name wherewith H834 RPRO she shall be called H7121 VQY3MS , The LORD H3068 EDS our righteousness H6664 .
17 For H3588 CONJ thus H3541 saith H559 VQQ3MS the LORD H3068 EDS ; David H1732 L-NAME shall never H3808 ADV want H3772 VNI3MS a man H376 NMS to sit H3427 VQPMS upon H5921 PREP the throne H3678 of the house H1004 of Israel H3478 LMS ;
18 Neither H3808 ADV shall the priests H3548 the Levites H3881 want H3772 VNI3MS a man H376 NMS before H6440 me to offer H5927 burnt offerings H5930 NFS , and to kindle H6999 meat offerings H4503 NFS , and to do H6213 sacrifice H2077 continually H3605 NMS .
19 And the word H1697 CMS of the LORD H3068 EDS came H1961 W-VPY3MS unto H413 PREP Jeremiah H3414 , saying H559 ,
20 Thus H3541 saith H559 VQQ3MS the LORD H3068 EDS ; If H518 PART ye can break H6565 my covenant H1285 B-CFS-1MS of the day H3117 D-AMS , and my covenant H1285 B-CFS-1MS of the night H3915 AMS , and that there should not H1115 be H1961 VQFC day H3119 and night H3915 W-NMS in their season H6256 ;
21 Then may also H1571 CONJ my covenant H1285 B-CFS-1MS be broken H6565 with H854 PREP David H1732 MMS my servant H5650 CMS-1MS , that he should not have a son H1121 to reign H4427 upon H5921 PREP his throne H3678 ; and with H854 W-PART the Levites H3881 the priests H3548 , my ministers H8334 .
22 As H834 RPRO the host H6635 of heaven H8064 D-NMD cannot H3808 ADV be numbered H5608 , neither H3808 W-NADV the sand H2344 of the sea H3220 D-NMS measured H4058 : so H3651 ADV will I multiply H7235 VHY1MS the seed H2233 NMS of David H1732 MMS my servant H5650 CMS-1MS , and the Levites H3881 that minister unto H8334 me .
23 Moreover the word H1697 CMS of the LORD H3068 EDS came H1961 W-VPY3MS to H413 PREP Jeremiah H3414 , saying H559 L-VQFC ,
24 Considerest H7200 VQQ2MS thou not H3808 D-NPAR what H4100 IGAT this H2088 D-PMS people H5971 have spoken H1696 , saying H559 L-VQFC , The two H8147 ONUM families H4940 which H834 RPRO the LORD H3068 EDS hath chosen H977 , he hath even cast them off H3988 ? thus they have despised H5006 my people H5971 , that they should be no H1961 more H5750 ADV a nation H1471 NMS before H6440 them .
25 Thus H3541 saith H559 VQQ3MS the LORD H3068 EDS ; If H518 PART my covenant H1285 be not H3808 NADV with day H3119 ADV and night H3915 , and if I have not H3808 NADV appointed H7760 the ordinances H2708 CFP of heaven H8064 NMP and earth H776 ;
26 Then H1571 CONJ will I cast away H3988 VQY1MS the seed H2233 NMS of Jacob H3290 , and David H1732 my servant H5650 CMS-1MS , so that I will not take H3947 any of his seed H2233 to be rulers H4910 over H413 PREP the seed H2233 NMS of Abraham H85 , Isaac H3446 , and Jacob H3290 : for H3588 CONJ I will cause their captivity H7622 to return H7725 , and have mercy H7355 on them .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×