Bible Versions
Bible Books

Psalms 4:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग. मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.
2 2 लोकहो! तुम्ही आणखी किती काळ माझ्याविषयी वाईट बोलत राहाणार आहात? तुम्ही माझ्याबाद्दल सांगण्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते.
3 3 परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे एकतो.
4 4 जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका. तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.
5 5 देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा.
6 6 बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे.”
7 7 परमेश्वरा, तू मला खूप सुखी केलेस. सुगीच्या दिवसात जेव्हा धनधान्याची आणि द्राक्षारसाची समृध्दी असते तेव्हा मला जितका आनंद होतो त्यापेक्षा मी आता अधिक आनंदी आहे.
8 8 मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का? कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.
1 To the chief Musician H5329 on Neginoth, H5058 A Psalm H4210 of David. H1732 Hear H6030 me when I call, H7121 O God H430 of my righteousness: H6664 thou hast enlarged H7337 me when I was in distress; H6862 have mercy H2603 upon me , and hear H8085 my prayer. H8605
2 O ye sons H1121 of men, H376 how long H5704 H4100 will ye turn my glory H3519 into shame H3639 ? how long will ye love H157 vanity, H7385 and seek after H1245 leasing H3577 ? Selah. H5542
3 But know H3045 that H3588 the LORD H3068 hath set apart H6395 him that is godly H2623 for himself : the LORD H3068 will hear H8085 when I call H7121 unto H413 him.
4 Stand in awe, H7264 and sin H2398 not: H408 commune H559 with your own heart H3824 upon H5921 your bed, H4904 and be still. H1826 Selah. H5542
5 Offer H2076 the sacrifices H2077 of righteousness, H6664 and put your trust H982 in H413 the LORD. H3068
6 There be many H7227 that say, H559 Who H4310 will show H7200 us any good H2896 ? LORD, H3068 lift thou up H5375 the light H216 of thy countenance H6440 upon H5921 us.
7 Thou hast put H5414 gladness H8057 in my heart, H3820 more than in the time H4480 H6256 that their corn H1715 and their wine H8492 increased. H7231
8 I will both H3162 lay me down H7901 in peace, H7965 and sleep: H3462 for H3588 thou, H859 LORD, H3068 only H910 makest me dwell H3427 in safety. H983
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×