Bible Versions
Bible Books

Psalms 13:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस? तू मला कायमचाच विसरणार आहेस का? किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस?
2 2 तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू! माझ्या ह्दयातले हे दुख मी किती काळ सोसू? माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?
3 3 परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ. माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला उत्तर कळू दे. नाही तर मी मरुन जाईन.
4 4 जर तसे घडले तर माझा शत्रू म्हणेले, “मी त्याच्यावर विजय मिळवला” माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूष होईल.
5 5 परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली. तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.
6 6 मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.
1 To the chief Musician, H5329 A Psalm H4210 of David. H1732 How long H5704 H575 wilt thou forget H7911 me , O LORD H3068 ? forever H5331 ? how long H5704 H575 wilt thou hide H5641 H853 thy face H6440 from H4480 me?
2 How long H5704 H575 shall I take H7896 counsel H6098 in my soul, H5315 having sorrow H3015 in my heart H3824 daily H3119 ? how long H5704 H575 shall mine enemy H341 be exalted H7311 over H5921 me?
3 Consider H5027 and hear H6030 me , O LORD H3068 my God: H430 lighten H215 mine eyes, H5869 lest H6435 I sleep H3462 the sleep of death; H4194
4 Lest H6435 mine enemy H341 say, H559 I have prevailed against H3201 him; and those that trouble H6862 me rejoice H1523 when H3588 I am moved. H4131
5 But I H589 have trusted H982 in thy mercy; H2617 my heart H3820 shall rejoice H1523 in thy salvation. H3444
6 I will sing H7891 unto the LORD, H3068 because H3588 he hath dealt bountifully H1580 with H5921 me.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×