Bible Versions
Bible Books

Psalms 20:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्वप्रास करुन देवो.
2 2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो. तो तुम्हाल सियोनातून साहाय्य करो.
3 3 तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
4 4 तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो. तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
5 5 देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल. देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
6 6 परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले. देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत निवडलेल्या राजाला उत्तर दिले. देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
7 7 काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवतात परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
8 8 त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला. ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.
9 9 परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले. देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.
1 To the chief Musician, H5329 A Psalm H4210 of David. H1732 The LORD H3068 hear H6030 thee in the day H3117 of trouble; H6869 the name H8034 of the God H430 of Jacob H3290 defend H7682 thee;
2 Send H7971 thee help H5828 from the sanctuary H4480 H6944 , and strengthen H5582 thee out of Zion H4480 H6726 ;
3 Remember H2142 all H3605 thy offerings, H4503 and accept H1878 thy burnt sacrifice; H5930 Selah. H5542
4 Grant H5414 thee according to thine own heart, H3824 and fulfill H4390 all H3605 thy counsel. H6098
5 We will rejoice H7442 in thy salvation, H3444 and in the name H8034 of our God H430 we will set up our banners: H1713 the LORD H3068 fulfill H4390 all H3605 thy petitions. H4862
6 Now H6258 know H3045 I that H3588 the LORD H3068 saveth H3467 his anointed; H4899 he will hear H6030 him from his holy H6944 heaven H4480 H8064 with the saving H3468 strength H1369 of his right hand. H3225
7 Some H428 trust in chariots, H7393 and some H428 in horses: H5483 but we H587 will remember H2142 the name H8034 of the LORD H3068 our God. H430
8 They H1992 are brought down H3766 and fallen: H5307 but we H587 are risen, H6965 and stand upright. H5749
9 Save H3467 , LORD: H3068 let the king H4428 hear H6030 us when H3117 we call. H7121
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×