Bible Versions
Bible Books

Psalms 149:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा. ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा.
2 2 इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या. सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या.
3 3 त्या लोकांना डफाच्या आणि वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या.
4 4 परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे. देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला.
5 5 देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा. झोपी गेल्यावरही आनंदी राहा.
6 6 लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या आणि त्यांना त्यांच्या तलवाडी हातात घेऊ द्या.
7 7 त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या. त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या.
8 8 देवाचे लोक त्या राजांना आणि महत्वाच्या लोकांना साखळंदडाने बांधतील.
9 9 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील. देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात. परमेश्वराचे गुणगान करा
1 Praise H1984 ye the LORD. H3050 Sing H7891 unto the LORD H3068 a new H2319 song, H7892 and his praise H8416 in the congregation H6951 of saints. H2623
2 Let Israel H3478 rejoice H8055 in him that made H6213 him : let the children H1121 of Zion H6726 be joyful H1523 in their King. H4428
3 Let them praise H1984 his name H8034 in the dance: H4234 let them sing praises H2167 unto him with the timbrel H8596 and harp. H3658
4 For H3588 the LORD H3068 taketh pleasure H7521 in his people: H5971 he will beautify H6286 the meek H6035 with salvation. H3444
5 Let the saints H2623 be joyful H5937 in glory: H3519 let them sing aloud H7442 upon H5921 their beds. H4904
6 Let the high H7318 praises of God H410 be in their mouth, H1627 and a twoedged H6374 sword H2719 in their hand; H3027
7 To execute H6213 vengeance H5360 upon the heathen, H1471 and punishments H8433 upon the people; H3816
8 To bind H631 their kings H4428 with chains, H2131 and their nobles H3513 with fetters H3525 of iron; H1270
9 To execute H6213 upon them the judgment H4941 written: H3789 this H1931 honor H1926 have all H3605 his saints. H2623 Praise H1984 ye the LORD. H3050
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×