Bible Versions
Bible Books

Psalms 63:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
2 2 होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले. मी तुझी शक्ती आणि तुझा गौरव पाहिला.
3 3 तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे. माझे ओठ तुझी स्तुती करतात.
4 4 होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.
5 5 चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.
6 6 अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल, मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
7 7 तू मला खरोखरच मदत केली आहेस. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे.
8 8 माझा आत्मा तुला धरुन ठेवतो आणि तू माझा हात धरतोस.
9 9 काही लोक मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांचा नाश होईल. ते खाली त्यांच्या थडग्यात जातील.
10 10 त्यांना तलवारीने मारले जाईल. रानटी कुत्री त्यांची प्रेते खातील.
11 11 परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का? कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.
1 A Psalm H4210 of David, H1732 when he was H1961 in the wilderness H4057 of Judah. H3063 O God, H430 thou H859 art my God; H410 early will I seek H7836 thee : my soul H5315 thirsteth H6770 for thee , my flesh H1320 longeth H3642 for thee in a dry H6723 and thirsty H5889 land, H776 where no H1097 water H4325 is;
2 To see H7200 thy power H5797 and thy glory, H3519 so H3651 as I have seen H2372 thee in the sanctuary. H6944
3 Because H3588 thy lovingkindness H2617 is better H2896 than life H4480 H2416 , my lips H8193 shall praise H7623 thee.
4 Thus H3651 will I bless H1288 thee while I live: H2416 I will lift up H5375 my hands H3709 in thy name. H8034
5 My soul H5315 shall be satisfied H7646 as H3644 with marrow H2459 and fatness; H1880 and my mouth H6310 shall praise H1984 thee with joyful H7445 lips: H8193
6 When H518 I remember H2142 thee upon H5921 my bed, H3326 and meditate H1897 on thee in the night watches. H821
7 Because H3588 thou hast been H1961 my help, H5833 therefore in the shadow H6738 of thy wings H3671 will I rejoice. H7442
8 My soul H5315 followeth hard H1692 after H310 thee : thy right hand H3225 upholdeth H8551 me.
9 But those H1992 that seek H1245 my soul, H5315 to destroy H7722 it , shall go H935 into the lower parts H8482 of the earth. H776
10 They shall fall H5064 by H5921 H3027 the sword: H2719 they shall be H1961 a portion H4521 for foxes. H7776
11 But the king H4428 shall rejoice H8055 in God; H430 every one H3605 that sweareth H7650 by him shall glory: H1984 but H3588 the mouth H6310 of them that speak H1696 lies H8267 shall be stopped. H5534
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×