Bible Versions
Bible Books

Ezekiel 2:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 तो आवाज म्हणाला, “मानवपुत्रा उठ मी तुझ्याशी बोलणार आहे.”
2 2 मग वाऱ्याचा झोत आला त्याने मला उभे केले. माझ्याशी बोलणाऱ्याचे (देवाचे) बोलणे मी ऐकले.
3 3 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुला इस्राएलच्या घराण्याशी बोलायला पाठवीत आहे. ते लोक अनेकदा माझ्याविरुद्व गेले. त्यांचे पूर्वजही माझ्या विरोधात गेले. पूर्वी त्यांनी माझ्याविरुद्ध वागून पाप केले आणि अजूनही ते पाप करीत आहेत. 4
4 4 मी तुला त्या लोकांशी बोलण्यासाठी पाठवीत आहे. ते फार हटृ आहेत, निष्ठुर आहेत. पण तुला त्यांच्याशी बोललेच पाहिजे. तू पुढील गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेस. ‘ह्या गोष्टी परमेश्वराने, आपल्या प्रभूने सांगितल्या आहेत असे तू त्यांना बोलले पाहिजेस.’
5 5 पण ते तुझे ऐकणार नाहीत. ते माझ्याविरुद्ध वागून पाप करीतच राहतील. का? कारण ते बंडखोर आहेत. ते नेहमीच माझ्याविरुध्द वागतात. पण तू ह्या गोष्टी त्यांना सांगच म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्यात एक संदेष्टा आहे.
6 6 “मानवपुत्रा, त्या लोकांना घाबरु नकोस. ते जे बोलतात, त्याला भिऊ नकोस. ते तुझ्या विरुद्ध जातील आणि तुला इजा करण्याचा प्रयत्न करतील, हे अगदी खरे आहे. ते काट्यांप्रमाणे आहेत. आपण विंचवामध्ये राहत आहोत असे तुला वाटेल पण त्याच्या बोलण्याने घाबरुन जाऊ नकोस. ते बंडखोर लोक आहेत पण त्यांना भिऊ नकोस.
7 7 मी तुला सांगितलेल्या गोष्टी तू त्यांना सांगितल्या पाहिजेस. ते तुझे ऐकणार नाहीत, हे मला माहीत आहे. ते पापापासून परावृत्त होणार नाहीत का? कारण ते बंडखोर आहेत.
8 8 “मानवपुत्रा, मी तुला ज्या गोष्टी सांगतो, त्या तू लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेस. त्या बंडखोर लोकांप्रमाणे माझ्याविरुद्ध जाऊ नकोस. तुझे तोंड उघड आणि माझे शब्द स्विकार कर. मग ते त्या लोकांना सांग. आता ते खाऊन टाक.”
9 9 नंतर मी (यहेज्केलने) एक हात माझ्यापर्यंत येताना पाहिला. त्या हातात शब्द लिहिलेला पट होता.
10 10 मी तो पट उलगडला. त्यावर पुढे मागे, अनेक प्रकारची शोकगीते, शोककथा इशारे लिहिलेले होते.
1 And he said H559 unto H413 me, Son H1121 of man, H120 stand H5975 upon H5921 thy feet, H7272 and I will speak H1696 unto thee.
2 And the spirit H7307 entered H935 into me when H834 he spoke H1696 unto H413 me , and set H5975 me upon H5921 my feet, H7272 that I heard H8085 H853 him that spoke H1696 unto H413 me.
3 And he said H559 unto H413 me, Son H1121 of man, H120 I H589 send H7971 thee H853 to H413 the children H1121 of Israel, H3478 to H413 a rebellious H4775 nation H1471 that H834 hath rebelled H4775 against me: they H1992 and their fathers H1 have transgressed H6586 against me, even unto H5704 this H2088 very H6106 day. H3117
4 For they are impudent H7186 H6440 children H1121 and stiffhearted H2389 H3820 . I H589 do send H7971 thee unto H413 them ; and thou shalt say H559 unto H413 them, Thus H3541 saith H559 the Lord H136 GOD. H3069
5 And they, H1992 whether H518 they will hear, H8085 or whether H518 they will forbear, H2308 ( for H3588 they H1992 are a rebellious H4805 house, H1004 ) yet shall know H3045 that H3588 there hath been H1961 a prophet H5030 among H8432 them.
6 And thou, H859 son H1121 of man, H120 be not afraid H3372 H408 of H4480 them, neither H408 be afraid H3372 of their words H4480 H1697 , though H3588 briers H5621 and thorns H5544 be with H854 thee , and thou H859 dost dwell H3427 among H413 scorpions: H6137 be not afraid H3372 H408 of their words H4480 H1697 , nor H408 be dismayed H2865 at their looks H4480 H6440 , though H3588 they H1992 be a rebellious H4805 house. H1004
7 And thou shalt speak H1696 H853 my words H1697 unto H413 them, whether H518 they will hear, H8085 or whether H518 they will forbear: H2308 for H3588 they H1992 are most rebellious. H4805
8 But thou, H859 son H1121 of man, H120 hear H8085 H853 what H834 I H589 say H1696 unto H413 thee; Be H1961 not H408 thou rebellious H4805 like that rebellious H4805 house: H1004 open H6475 thy mouth, H6310 and eat H398 H853 that H834 I H589 give H5414 H413 thee.
9 And when I looked, H7200 behold, H2009 a hand H3027 was sent H7971 unto H413 me; and, lo, H2009 a roll H4039 of a book H5612 was therein;
10 And he spread H6566 it before H6440 me ; and it H1931 was written H3789 within H6440 and without: H268 and there was written H3789 therein H413 lamentations, H7015 and mourning, H1899 and woe. H1958
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×