Bible Versions
Bible Books

Psalms 70:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 देवा, माझा उध्दार कर. देवा लवकर ये आणि मला मदत कर.
2 2 लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा कर त्यांची मानखंडना कर. लोकांना माझ्या बाबतीत वाईटगोष्टी करायच्या आहेत ते पडावेत आणि त्यांना लाज वाटावी असी माझी इच्छा आहे.
3 3 लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते.
4 4 जे लोक तुझी उपासना करतात ते खूप खूप सुखी व्हावेत असे मला वाटते. ज्या लोकांना तुझी मदत हवी आहे त्या लोकांना नेहमी तुझी स्तुती करणे शक्य होईल अशी मला आशा वाटते.
5 5 मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे. देवा, लवकर ये आणि मला वाचव. देवा, फक्त तूच माझी सुटका करु शकतोस. उशीर करु नकोस.
1 To the chief Musician, H5329 A Psalm of David, H1732 to bring to remembrance. H2142 Make haste , O God, H430 to deliver H5337 me ; make haste H2363 to help H5833 me , O LORD. H3068
2 Let them be ashamed H954 and confounded H2659 that seek after H1245 my soul: H5315 let them be turned H5472 backward, H268 and put to confusion, H3637 that desire H2655 my hurt. H7451
3 Let them be turned back H7725 for H5921 a reward H6118 of their shame H1322 that say, H559 Aha, H1889 aha. H1889
4 Let all H3605 those that seek H1245 thee rejoice H7797 and be glad H8055 in thee : and let such as love H157 thy salvation H3444 say H559 continually, H8548 Let God H430 be magnified. H1431
5 But I H589 am poor H6041 and needy: H34 make haste H2363 unto me , O God: H430 thou H859 art my help H5828 and my deliverer; H6403 O LORD, H3068 make no H408 tarrying. H309
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×