Bible Versions
Bible Books

Psalms 111:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले.
2 2 परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या चांगल्या गोष्टीलोकांना हव्या असतात.
3 3 देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो. त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
4 4 परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो.
5 5 देव त्याच्या भक्तांना अन्न देतो. देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.
6 6 देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
7 7 देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते. त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
8 8 देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात. त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
9 9 देव आपल्या माणसांना वाचवतो. देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे.
10 10 शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते. जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात. देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.
1 Praise H1984 ye the LORD. H3050 I will praise H3034 the LORD H3068 with my whole H3605 heart, H3824 in the assembly H5475 of the upright, H3477 and in the congregation. H5712
2 The works H4639 of the LORD H3068 are great, H1419 sought out H1875 of all H3605 them that have pleasure H2656 therein.
3 His work H6467 is honorable H1935 and glorious: H1926 and his righteousness H6666 endureth H5975 forever. H5703
4 He hath made H6213 his wonderful works H6381 to be remembered: H2143 the LORD H3068 is gracious H2587 and full of compassion. H7349
5 He hath given H5414 meat H2964 unto them that fear H3373 him : he will ever H5769 be mindful H2142 of his covenant. H1285
6 He hath showed H5046 his people H5971 the power H3581 of his works, H4639 that he may give H5414 them the heritage H5159 of the heathen. H1471
7 The works H4639 of his hands H3027 are verity H571 and judgment; H4941 all H3605 his commandments H6490 are sure. H539
8 They stand fast H5564 forever H5703 and ever, H5769 and are done H6213 in truth H571 and uprightness. H3477
9 He sent H7971 redemption H6304 unto his people: H5971 he hath commanded H6680 his covenant H1285 forever: H5769 holy H6918 and reverend H3372 is his name. H8034
10 The fear H3374 of the LORD H3068 is the beginning H7225 of wisdom: H2451 a good H2896 understanding H7922 have all H3605 they that do H6213 his commandments : his praise H8416 endureth H5975 forever. H5703
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×