|
|
1. हे लक्षात ठेव: शेवटच्या दिवसांत कठीण समय आपल्यावर येतील.
|
1. This G5124 know G1097 also G1161 , that G3754 in G1722 the last G2078 days G2250 perilous G5467 times G2540 shall come G1764 .
|
2. लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, शिव्याशाप देणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे, कृतघ्र, अधार्मिक
|
2. For G1063 men G444 shall be G2071 lovers of their own selves G5367 , covetous G5366 , boasters G213 , proud G5244 , blasphemers G989 , disobedient G545 to parents G1118 , unthankful G884 , unholy G462 ,
|
3. इतरांवर प्रीती नसणारे, क्षमा न करणारे, चहाडखोर, मोकाट सुटलेले, क्रूर, चांगल्याच्या विरुद्ध असले.
|
3. Without natural affection G794 , trucebreakers G786 , false accusers G1228 , incontinent G193 , fierce G434 , despisers of those that are good G865 ,
|
4. विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगले, देवावर प्रेम करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारे असे होतील;
|
4. Traitors G4273 , heady G4312 , highminded G5187 , lovers of pleasures G5369 more G3123 than G2228 lovers of God G5377 ;
|
5. ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
|
5. Having G2192 a form G3446 of godliness G2150 , but G1161 denying G720 the G3588 power G1411 thereof G846 : from such turn away G665 G5128 .
|
6. मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवितात.
|
6. For G1063 of G1537 this sort G5130 are G1526 they which creep G1744 into G1519 houses G3614 , and G2532 lead captive G162 silly women G1133 laden G4987 with sins G266 , led away G71 with divers G4164 lusts G1939 ,
|
7. अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
|
7. Ever G3842 learning G3129 , and G2532 never G3368 able G1410 to come G2064 to G1519 the knowledge G1922 of the truth G225 .
|
8. यान्रेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.
|
8. Now G1161 as G3739 G5158 Jannes G2389 and G2532 Jambres G2387 withstood G436 Moses G3475 , so G3779 do these G3778 also G2532 resist G436 the G3588 truth G225 : men G444 of corrupt G2704 minds G3563 , reprobate G96 concerning G4012 the G3588 faith G4102 .
|
9. ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत. कारण जसा यान्रेस व यांब्रेस यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल.
|
9. But G235 they shall proceed G4298 no G3756 further G1909 G4119 : for G1063 their G846 folly G454 shall be G2071 manifest G1552 unto all G3956 men, as G5613 theirs G1565 also G2532 was G1096 .
|
10. तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीति, माझी सहनशीलता ही पाळली आहेस.
|
10. But G1161 thou G4771 hast fully known G3877 my G3450 doctrine G1319 , manner of life G72 , purpose G4286 , faith G4102 , longsuffering G3115 , charity G26 , patience G5281 ,
|
11. अंत्युखिया, इकुन्या, आणि लुस्त्र येथे ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मीसोसला ते माझे दु:ख तुला माहीत आहे! परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले.
|
11. Persecutions G1375 , afflictions G3804 , which G3634 came G1096 unto me G3427 at G1722 Antioch G490 , at G1722 Iconium G2430 , at G1722 Lystra G3082 ; what G3634 persecutions G1375 I endured G5297 : but G2532 out of G1537 them all G3956 the G3588 Lord G2962 delivered G4506 me G3165 .
|
12. खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.
|
12. Yea G1161 , and G2532 all G3956 that will G2309 live G2198 godly G2153 in G1722 Christ G5547 Jesus G2424 shall suffer persecution G1377 .
|
13. पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवीत राहतील आणि स्वत:ही फसून अधिक वाईटाकडे जातील.
|
13. But G1161 evil G4190 men G444 and G2532 seducers G1114 shall wax worse and worse G4298 G1909 G5501 , deceiving G4105 , and G2532 being deceived G4105 .
|
14. पण तुझ्या बाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या तू तशाच पुढे चालू ठेव. ती सत्ये ज्या कोणापासून तू शिकलास ते तुला ठाऊक आहे. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतोस.
|
14. But G1161 continue G3306 thou G4771 in G1722 the things which G3739 thou hast learned G3129 and G2532 hast been assured of G4104 , knowing G1492 of G3844 whom G5101 thou hast learned G3129 them ;
|
15. तुला माहीत आहे की, तू आपल्या अतिबाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्र वचनांची माहिती आहे. त्यांच्या ठायी तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे.
|
15. And G2532 that G3754 from G575 a child G1025 thou hast known G1492 the G3588 holy G2413 Scriptures G1121 , which are able G1410 to make thee wise G4679 G4571 unto G1519 salvation G4991 through G1223 faith G4102 which G3588 is in G1722 Christ G5547 Jesus G2424 .
|
16. प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो सत्य समजण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
|
16. All G3956 Scripture G1124 is given by inspiration of God G2315 , and G2532 is profitable G5624 for G4314 doctrine G1319 , for G4314 reproof G1650 , for G4314 correction G1882 , for G4314 instruction G3809 in G1722 righteousness G1343 :
|
17. यासाठी की, देवाचा माणूस प्रवीण होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
|
17. That G2443 the G3588 man G444 of God G2316 may be G5600 perfect G739 , thoroughly furnished G1822 unto G4314 all G3956 good G18 works G2041 .
|