Bible Versions
Bible Books

Psalms 47 (MRV) Marathi Old BSI Version

1 लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा.
2 2 सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.
3 3 त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली. त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.
4 4 देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.
5 5 परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात आपल्या सिंहासानाकडे जातो.
6 6 देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.
7 7 देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गाणे गा.
8 8 देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
9 9 देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात. सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत. देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे.
1 To the chief Musician, H5329 A Psalm H4210 for the sons H1121 of Korah. H7141 O clap H8628 your hands, H3709 all H3605 ye people; H5971 shout H7321 unto God H430 with the voice H6963 of triumph. H7440
2 For H3588 the LORD H3068 most high H5945 is terrible; H3372 he is a great H1419 King H4428 over H5921 all H3605 the earth. H776
3 He shall subdue H1696 the people H5971 under H8478 us , and the nations H3816 under H8478 our feet. H7272
4 He shall choose H977 H853 our inheritance H5159 for us, H853 the excellency H1347 of Jacob H3290 whom H834 he loved. H157 Selah. H5542
5 God H430 is gone up H5927 with a shout, H8643 the LORD H3068 with the sound H6963 of a trumpet. H7782
6 Sing praises H2167 to God, H430 sing praises: H2167 sing praises H2167 unto our King, H4428 sing praises. H2167
7 For H3588 God H430 is the King H4428 of all H3605 the earth: H776 sing ye praises H2167 with understanding. H7919
8 God H430 reigneth H4427 over H5921 the heathen: H1471 God H430 sitteth H3427 upon H5921 the throne H3678 of his holiness. H6944
9 The princes H5081 of the people H5971 are gathered together, H622 even the people H5971 of the God H430 of Abraham: H85 for H3588 the shields H4043 of the earth H776 belong unto God: H430 he is greatly H3966 exalted. H5927
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×