Bible Books

:

MRV
1. दावीदाच्या काही मुलांचा जन्म हेब्रोन नगरात झाला. त्यांची यादी अशी: अम्रोन हा त्यातला थोरला. इज्रेल नगरातील अहीनवाम ही त्याची आई.दानीएल हा दुसरा. कर्मेल यहूदा येथील अबीगईल ही त्याची आई.
1. Now these H428 were H1961 the sons H1121 of David H1732 , which H834 were born H3205 unto him in Hebron H2275 ; the firstborn H1060 Amnon H550 , of Ahinoam H293 the Jezreelitess H3159 ; the second H8145 Daniel H1840 , of Abigail H26 the Carmelitess H3762 :
2. तिसरा मुलगा अबशालोम. गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा हा मुलगा.हग्गीथचा मुलगा अदोनीया हा चवथा.
2. The third H7992 , Absalom H53 the son H1121 of Maachah H4601 the daughter H1323 of Talmai H8526 king H4428 of Geshur H1650 : the fourth H7243 , Adonijah H138 the son H1121 of Haggith H2294 :
3. अबीटलचा मुलगा शफाट्या हा पाचवा.दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.
3. The fifth H2549 , Shephatiah H8203 of Abital H37 : the sixth H8345 , Ithream H3507 by Eglah H5698 his wife H802 .
4. दावीदाच्या या सहा मुलांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले.यरुशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.
4. These six H8337 were born H3205 unto him in Hebron H2275 ; and there H8033 he reigned H4427 seven H7651 years H8141 and six H8337 months H2320 : and in Jerusalem H3389 he reigned H4427 thirty H7970 and three H7969 years H8141 .
5. तिथे जन्मलेली दावीदाची मुले खालीलप्रमाणे:बथशूवाला चार मुलगे झाले. बथशूवा अम्मीएलची मुलगी. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे मुलगे.
5. And these H428 were born H3205 unto him in Jerusalem H3389 ; Shimea H8092 , and Shobab H7727 , and Nathan H5416 , and Solomon H8010 , four H702 , of Bath H1340 -shua the daughter H1323 of Ammiel H5988 :
6. (6-8) इतर नऊ मुलगे असे: इभार, अलीशामा, एलीफलेट नोगा, नेफेग, याफीय, अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.
6. Ibhar H2984 also , and Elishama H476 , and Eliphelet H467 ,
8.
9. ही सर्व दावीदाची मुले. दासीपासून झालेले आणखीही मुलगे त्याला होते. तामार ही दावीदाची मुलगी.
9. These were all H3605 the sons H1121 of David H1732 , beside H4480 H905 the sons H1121 of the concubines H6370 , and Tamar H8559 their sister H269 .
10. शलमोनाचा मुलगा रहाबाम. त्याचा मुलगा अबीया, त्याचा मुलगा आसा. आसाचा मुलगा यहोशाफाट,
10. And Solomon H8010 's son H1121 was Rehoboam H7346 , Abia H29 his son H1121 , Asa H609 his son H1121 , Jehoshaphat H3092 his son H1121 ,
11. त्याचा मुलगा योराम, योरामचा मुलगा अहज्या. अहज्याचा योवाश,
11. Joram H3141 his son H1121 , Ahaziah H274 his son H1121 , Joash H3101 his son H1121 ,
12. योवाशचा मुलगा अमस्या, अमस्याचा मुलगा अजऱ्या, त्याचा मुलगा योथाम.
12. Amaziah H558 his son H1121 , Azariah H5838 his son H1121 , Jotham H3147 his son H1121 ,
13. योथामचा मुलगा आहाज, त्याचा मुलगा हिज्कीया, त्याचा मुलगा मनश्शे.
13. Ahaz H271 his son H1121 , Hezekiah H2396 his son H1121 , Manasseh H4519 his son H1121 ,
14. मनश्शेचा मुलगा आमोन, आमोनचा योशीया.
14. Amon H526 his son H1121 , Josiah H2977 his son H1121 .
15. योशीयाचे मुलगे: थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चवथा शल्लूम.
15. And the sons H1121 of Josiah H2977 were , the firstborn H1060 Johanan H3110 , the second H8145 Jehoiakim H3079 , the third H7992 Zedekiah H6667 , the fourth H7243 Shallum H7967 .
16. यहोयाकीमचे मुलगे: यखन्या आणि त्याचा मुलगा सिद्कीया.
16. And the sons H1121 of Jehoiakim H3079 : Jeconiah H3204 his son H1121 , Zedekiah H6667 his son H1121 .
17. यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्याला झालेल्या मुलांची नावे: शलतीएल,
17. And the sons H1121 of Jeconiah H3204 ; Assir H617 , Salathiel H7597 his son H1121 ,
18. मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा नदब्या.
18. Malchiram H4443 also , and Pedaiah H6305 , and Shenazar H8137 , Jecamiah H3359 , Hoshama H1953 , and Nedabiah H5072 .
19. पदायाचे मुलगे याप्रमाणे: जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे मुलगे मशुल्लाम आणि हनन्या. या दोघांची बहीण शलोमीथ.
19. And the sons H1121 of Pedaiah H6305 were , Zerubbabel H2216 , and Shimei H8096 : and the sons H1121 of Zerubbabel H2216 ; Meshullam H4918 , and Hananiah H2608 , and Shelomith H8019 their sister H269 :
20. जरुब्बाबेलाला आणखीही पाच मुले होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.
20. And Hashubah H2807 , and Ohel H169 , and Berechiah H1296 , and Hasadiah H2619 , Jushab H3142 -hesed, five H2568 .
21. पलट्या हा हनन्याचा मुलगा आणि पलट्याचा मुलगा यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा मुलगा ओबद्या. ओबद्याचा मुलगा शखन्या.
21. And the sons H1121 of Hananiah H2608 ; Pelatiah H6410 , and Jesaiah H3470 : the sons H1121 of Rephaiah H7509 , the sons H1121 of Arnan H770 , the sons H1121 of Obadiah H5662 , the sons H1121 of Shechaniah H7935 .
22. शखन्याचे वंशज याप्रमाणे: शमाया, शमायाला सहा मुलगे: शमाया, हट्टूश, इगाल, बाहीहा, नाऱ्या आणि शाफाट.
22. And the sons H1121 of Shechaniah H7935 ; Shemaiah H8098 : and the sons H1121 of Shemaiah H8098 ; Hattush H2407 , and Igeal H3008 , and Bariah H1282 , and Neariah H5294 , and Shaphat H8202 , six H8337 .
23. नाऱ्याला तीन मुलगे: एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.
23. And the sons H1121 of Neariah H5294 ; Elioenai H454 , and Hezekiah H2396 , and Azrikam H5840 , three H7969 .
24. एल्योवेनयला सात मुलगे होते. त्यांची नावे अशी: होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.
24. And the sons H1121 of Elioenai H454 were , Hodaiah H1939 , and Eliashib H475 , and Pelaiah H6411 , and Akkub H6126 , and Johanan H3110 , and Dalaiah H1806 , and Anani H6054 , seven H7651 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×