Bible Books

:
-

1. आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा. रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.
1. In the six H8337 and thirtieth H7970 year H8141 of the reign H4438 of Asa H609 Baasha H1201 king H4428 of Israel H3478 came up H5927 against H5921 Judah H3063 , and built H1129 H853 Ramah H7414 , to the intent that he might let H5414 none H1115 go out H3318 or come in H935 to Asa H609 king H4428 of Judah H3063 .
2. तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजमहालातील सोने आणि चांदी काढून घेतली. अरामचा राजा बेन - हदाद दिमिष्काला राहात होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्याला निरोप पाठवला,
2. Then Asa H609 brought out H3318 silver H3701 and gold H2091 out of the treasures H4480 H214 of the house H1004 of the LORD H3068 and of the king H4428 's house H1004 , and sent H7971 to H413 Ben H1130 -hadad king H4428 of Syria H758 , that dwelt H3427 at Damascus H1834 , saying H559 ,
3. “आपण आपसात एक करार करु. आपल्या दोघांच्या वडीलांमध्येही तसा करार केलेला होता. मी माझ्याकडचे सोने - रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”
3. There is a league H1285 between H996 me and thee , as there was between H996 my father H1 and thy father H1 : behold H2009 , I have sent H7971 thee silver H3701 and gold H2091 ; go H1980 , break H6565 thy league H1285 with H854 Baasha H1201 king H4428 of Israel H3478 , that he may depart H5927 from H4480 H5921 me.
4. बने - हदाद या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल मईम या नगरांवर हल्ला केला. कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली.
4. And Ben H1130 -hadad hearkened H8085 unto H413 king H4428 Asa H609 , and sent H7971 H853 the captains H8269 of his H834 armies H2428 against H413 the cities H5892 of Israel H3478 ; and they smote H5221 H853 Ijon H5859 , and Dan H1835 , and Abel H66 -maim , and all H3605 the store H4543 cities H5892 of Naphtali H5321 .
5. या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामानगराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले.
5. And it came to pass H1961 , when Baasha H1201 heard H8085 it , that he left off H2308 building H4480 H1129 H853 of Ramah H7414 , and let H853 his work H4399 cease H7673 .
6. राजा आसाने मग सर्व यहूदींना बोलावले. या लोकांनी रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गेबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.
6. Then Asa H609 the king H4428 took H3947 H853 all H3605 Judah H3063 ; and they carried away H5375 H853 the stones H68 of Ramah H7414 , and the timber H6086 thereof, wherewith H834 Baasha H1201 was building H1129 ; and he built H1129 therewith H853 Geba H1387 and Mizpah H4709 .
7. यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला त्याला म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा ठेवता अरामच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
7. And at that H1931 time H6256 Hanani H2607 the seer H7203 came H935 to H413 Asa H609 king H4428 of Judah H3063 , and said H559 unto H413 him , Because thou hast relied H8172 on H5921 the king H4428 of Syria H758 , and not H3808 relied H8172 on H5921 the LORD H3068 thy God H430 , therefore H5921 H3651 is the host H2428 of the king H4428 of Syria H758 escaped H4422 out of thine hand H4480 H3027 .
8. कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते. पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.
8. Were H1961 not H3808 the Ethiopians H3569 and the Lubims H3864 a huge H7230 host H2428 , with very H3966 many H7235 chariots H7393 and horsemen H6571 ? yet , because thou didst rely H8172 on H5921 the LORD H3068 , he delivered H5414 them into thine hand H3027 .
9. अखिल पृथ्वीवर कोणाची आपल्यावर श्रध्दा आहे याचा शोध परमेश्वराची नजर सतत घेत असते अशांना तो आपले पाठबळ देतो. पण आसा, तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.
9. For H3588 the eyes H5869 of the LORD H3068 run to and fro H7751 throughout the whole H3605 earth H776 , to show himself strong H2388 in the behalf of H5973 them whose heart H3824 is perfect H8003 toward H413 him. Herein H5921 H2063 thou hast done foolishly H5528 : therefore H3588 from henceforth H4480 H6258 thou shalt have H3426 wars H4421 .
10. हनानीच्या या बोलण्याचा आसाला राग आला क्रोधाच्या भरात त्याने हनानीला तुरुंगात डांबले. कधी कधी आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागे.”
10. Then Asa H609 was wroth H3707 with H413 the seer H7203 , and put H5414 him in a prison H4115 house H1004 ; for H3588 he was in a rage H2197 with H5973 him because of H5921 this H2063 thing . And Asa H609 oppressed H7533 some of H4480 the people H5971 the same H1931 time H6256 .
11. ‘यहूदा आणि इस्राएल राजांचा इतिहास’ या पुस्तकात आसाच्या कारभाराचे साद्यंत वर्णन आहे.
11. And, behold H2009 , the acts H1697 of Asa H609 , first H7223 and last H314 , lo H2009 , they are written H3789 in H5921 the book H5612 of the kings H4428 of Judah H3063 and Israel H3478 .
12. आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी तो पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करुन घेतला.
12. And Asa H609 in the thirty H7970 and ninth H8672 year H8141 of his reign H4438 was diseased H2456 in his feet H7272 , until H5704 his disease H2483 was exceeding H4605 great : yet H1571 in his disease H2483 he sought H1875 not H3808 H853 to the LORD H3068 , but H3588 to the physicians H7495 .
13. आपल्या करकीर्दीच्या 41व्या वर्षी तो वारला आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.
13. And Asa H609 slept H7901 with H5973 his fathers H1 , and died H4191 in the one H259 and fortieth H705 year H8141 of his reign H4427 .
14. दावीदनगरात त्याने आधीच स्वत:साठी करुन घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्याला ठेवले. त्याच्या सन्मानार्थ सुगंधी द्रव्ये जाळली.
14. And they buried H6912 him in his own sepulchers H6913 , which H834 he had made H3738 for himself in the city H5892 of David H1732 , and laid H7901 him in the bed H4904 which H834 was filled H4390 with sweet odors H1314 and divers kinds H2177 of spices prepared by the apothecaries' art H7543 H4842 H4639 : and they made H8313 a very H5704 H3966 great H1419 burning H8316 for him.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×