|
|
1. योशीया राज्य करु लागला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यदीदा. ती बसकथमधील अदाया याची मुलगी.
|
1. Josiah H2977 was eight H8083 years H8141 old H1121 when he began to reign H4427 , and he reigned H4427 thirty H7970 and one H259 years H8141 in Jerusalem H3389 . And his mother H517 's name H8034 was Jedidah H3040 , the daughter H1323 of Adaiah H5718 of Boscath H4480 H1218 .
|
2. योशोयाचे वर्तन परमेश्वराला पटेल असेच होते. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले.
|
2. And he did H6213 that which was right H3477 in the sight H5869 of the LORD H3068 , and walked H1980 in all H3605 the way H1870 of David H1732 his father H1 , and turned not aside H3808 H5493 to the right hand H3225 or to the left H8040 .
|
3. मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस याला योशीया राजाने कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले. मंदिराच्या दुरुस्तीचा आदेश
|
3. And it came to pass H1961 in the eighteenth H8083 H6240 year H8141 of king H4428 Josiah H2977 , that the king H4428 sent H7971 H853 Shaphan H8227 the son H1121 of Azaliah H683 , the son H1121 of Meshullam H4918 , the scribe H5608 , to the house H1004 of the LORD H3068 , saying H559 ,
|
4. “तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे.
|
4. Go up H5927 to H413 Hilkiah H2518 the high H1419 priest H3548 , that he may sum H8552 H853 the silver H3701 which is brought H935 into the house H1004 of the LORD H3068 , which H834 the keepers H8104 of the door H5592 have gathered H622 of H4480 H854 the people H5971 :
|
5. परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखेरख करणाऱ्यांना याजकांनी यातील पैसे द्यावेत. मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना देण्यासाठी या पैशाचा विनियोग व्हावा.
|
5. And let them deliver H5414 it into H5921 the hand H3027 of the doers H6213 of the work H4399 , that have the oversight H6485 of the house H1004 of the LORD H3068 : and let them give H5414 it to the doers H6213 of the work H4399 which H834 is in the house H1004 of the LORD H3068 , to repair H2388 the breaches H919 of the house H1004 ,
|
6. सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत.
|
6. Unto carpenters H2796 , and builders H1129 , and masons H1443 , and to buy H7069 timber H6086 and hewn H4274 stone H68 to repair H2388 H853 the house H1004 .
|
7. दिलेल्या पैशाचा हिशेब मागू नये कारण ही मंडळी विश्वसनीय आहे.”
|
7. Howbeit H389 there was no H3808 reckoning H2803 made with H854 them of the money H3701 that was delivered H5414 into H5921 their hand H3027 , because H3588 they H1992 dealt H6213 faithfully H530 .
|
8. महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले.
|
8. And Hilkiah H2518 the high H1419 priest H3548 said H559 unto H5921 Shaphan H8227 the scribe H5608 , I have found H4672 the book H5612 of the law H8451 in the house H1004 of the LORD H3068 . And Hilkiah H2518 gave H5414 H853 the book H5612 to H413 Shaphan H8227 , and he read H7121 it.
|
9. शाफानने परत येऊन राजाला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, “तुझ्या सेवकांनी मंदिरातील सर्व पैसा एकत्र करुन तो परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे.”
|
9. And Shaphan H8227 the scribe H5608 came H935 to H413 the king H4428 , and brought the king word again H7725 H853 H4428 H1697 , and said H559 , Thy servants H5650 have gathered H5413 H853 the money H3701 that was found H4672 in the house H1004 , and have delivered H5414 it into H5921 the hand H3027 of them that do H6213 the work H4399 , that have the oversight H6485 of the house H1004 of the LORD H3068 .
|
10. पुढे शाफान राजाला म्हणाला, “याजक हिल्कीया याने हे पुस्तकही मला दिले.” शाफानने ते राजाला वाचून दाखवले.
|
10. And Shaphan H8227 the scribe H5608 showed H5046 the king H4428 , saying H559 , Hilkiah H2518 the priest H3548 hath delivered H5414 me a book H5612 . And Shaphan H8227 read H7121 it before H6440 the king H4428 .
|
11. नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अतीव दु:ख प्रदर्शित करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली.
|
11. And it came to pass H1961 , when the king H4428 had heard H8085 H853 the words H1697 of the book H5612 of the law H8451 , that he rent H7167 H853 his clothes H899 .
|
12. मग त्याने याजक हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मिखायाचा मुलगा अखबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की,
|
12. And the king H4428 commanded H6680 H853 Hilkiah H2518 the priest H3548 , and Ahikam H296 the son H1121 of Shaphan H8227 , and Achbor H5907 the son H1121 of Michaiah H4320 , and Shaphan H8227 the scribe H5608 , and Asahiah H6222 a servant H5650 of the king H4428 's, saying H559 ,
|
13. “आता जाऊन परमेश्वराचा कौल घ्या. मी, आपले लोक आणि सर्व यहूदा यांच्या वतीने त्याला या पुस्तकातील वचनांविषयी विचारा. परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. कारण आपल्या पूर्वंजांनी या पुस्तकातील वचनांचा भंग केला आहे. आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नाहीत.
|
13. Go H1980 ye, inquire H1875 of H853 the LORD H3068 for H1157 me , and for H1157 the people H5971 , and for H1157 all H3605 Judah H3063 , concerning H5921 the words H1697 of this H2088 book H5612 that is found H4672 : for H3588 great H1419 is the wrath H2534 of the LORD H3068 that H834 is kindled H3341 against us, because H5921 H834 our fathers H1 have not H3808 hearkened H8085 unto H5921 the words H1697 of this H2088 book H5612 , to do H6213 according unto all H3605 that which is written H3789 concerning H5921 us.
|
14. मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती बायको. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरुशलेममध्ये दुसऱ्या भागात राहात होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.”
|
14. So Hilkiah H2518 the priest H3548 , and Ahikam H296 , and Achbor H5907 , and Shaphan H8227 , and Asahiah H6222 , went H1980 unto H413 Huldah H2468 the prophetess H5031 , the wife H802 of Shallum H7967 the son H1121 of Tikvah H8616 , the son H1121 of Harhas H2745 , keeper H8104 of the wardrobe H899 ; (now she H1931 dwelt H3427 in Jerusalem H3389 in the college H4932 ;) and they communed H1696 with H413 her.
|
15. तेव्हा हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: तुम्हाला माझ्याकडे ज्याने पाठवले त्याला सांगा
|
15. And she said H559 unto H413 them, Thus H3541 saith H559 the LORD H3068 God H430 of Israel H3478 , Tell H559 the man H376 that H834 sent H7971 you to H413 me,
|
16. “परमेश्वराचे म्हणणे आहे की, हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील.
|
16. Thus H3541 saith H559 the LORD H3068 , Behold H2009 , I will bring H935 evil H7451 upon H413 this H2088 place H4725 , and upon H5921 the inhabitants H3427 thereof, even H853 all H3605 the words H1697 of the book H5612 which H834 the king H4428 of Judah H3063 hath read H7121 :
|
17. यहूदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला. त्यांनी अनेक मूर्तींही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्निसारखा माझा संताप असेल.’
|
17. Because H8478 H834 they have forsaken H5800 me , and have burned incense H6999 unto other H312 gods H430 , that H4616 they might provoke me to anger H3707 with all H3605 the works H4639 of their hands H3027 ; therefore my wrath H2534 shall be kindled H3341 against this H2088 place H4725 , and shall not H3808 be quenched H3518 .
|
18. (18-19) “यहूदाचा राजा योशीया याने तुम्हाला परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशीयाला हे सांगा: ‘इस्राएलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस. तू मृदू मनाचा आहेस. या गोष्टी ऐकून तुला दु:ख झाले. यरुशलेमवर अरिष्ट येईल असे मी म्हणालो तेव्हा शोकाने तू वस्त्रे फाडलीस आणि रडलास. म्हणून मीही तुझे ऐकले आहे.” हे परमेश्वराचे शब्द आहेत.
|
18. But to H413 the king H4428 of Judah H3063 which sent H7971 you to inquire H1875 of H853 the LORD H3068 , thus H3541 shall ye say H559 to H413 him, Thus H3541 saith H559 the LORD H3068 God H430 of Israel H3478 , As touching the words H1697 which H834 thou hast heard H8085 ;
|
19.
|
|
20. ती तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करुन देईन. तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरीत पडशील. यरुशलेमवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाही.”‘मग याजक हिल्कीया, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.
|
20. Behold H2009 therefore H3651 , I will gather H622 thee unto H5921 thy fathers H1 , and thou shalt be gathered H622 into H413 thy grave H6913 in peace H7965 ; and thine eyes H5869 shall not H3808 see H7200 all H3605 the evil H7451 which H834 I H589 will bring H935 upon H5921 this H2088 place H4725 . And they brought H7725 H853 the king H4428 word H1697 again.
|