|
|
1. म्हणून मी असा निश्चय केला की, मी पुन्हा तुमची दु:खदायक अशी भेठ घेणार नाही.
|
1. But G1161 I determined G2919 this G5124 with myself G1683 , that I would not G3361 come G2064 again G3825 to G4314 you G5209 in G1722 heaviness G3077 .
|
2. कारण जर मी तुम्हांला दु:ख देतो तर मला तुमच्याशिवाय आनंद कोण देईल?
|
2. For G1063 if G1487 I G1473 make you sorry G3076 G5209 , who G5101 G2532 is G2076 he then that maketh me glad G2165 G3165 , but G1508 the same which is made sorry G3076 by G1537 me G1700 ?
|
3. आणि मी तुम्हांस हे यासाठी लिहिले की, मी आल्यावर ज्यांच्यापासून मी आनंदी व्हावे त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये. मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे.
|
3. And G2532 I wrote G1125 this G5124 same G846 unto you G5213 , lest G3363 , when I came G2064 , I should have G2192 sorrow G3077 from G575 them of whom G3739 I G3165 ought G1163 to rejoice G5463 ; having confidence G3982 in G1909 you G5209 all G3956 , that G3754 my G1699 joy G5479 is G2076 the joy of you G5216 all G3956 .
|
4. कारण मी अत्यंत दु:खाने व कळवळून हे लिहित आहे पण तुम्हांला खिन्न करावे म्हणून नव्हे तर तुमच्याविषयी माझ्या मनात जी प्रीति आहे तिची खोली तुम्हांला समजावी म्हणून लिहित आहे.
|
4. For G1063 out of G1537 much G4183 affliction G2347 and G2532 anguish G4928 of heart G2588 I wrote G1125 unto you G5213 with G1223 many G4183 tears G1144 ; not G3756 that G2443 ye should be grieved G3076 , but G235 that G2443 ye might know G1097 the G3588 love G26 which G3739 I have G2192 more abundantly G4056 unto G1519 you G5209 .
|
5. जर कोणी कोणाला दु:ख दिले असेल तर त्याने फक्त मलाच ते दिले असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छित नाही.
|
5. But G1161 if G1487 any G5100 have caused grief G3076 , he hath not G3756 grieved G3076 me G1691 , but G235 in part G575 G3313 : that G2443 I may not G3361 overcharge G1912 you G5209 all G3956 .
|
6. अशा मनुष्यांना सगळ्यांनी मिळून दिलेली शिक्षा पुरे.
|
6. Sufficient G2425 to such a man G5108 is this G3778 punishment G2009 , which G3588 was inflicted of G5259 many G4119 .
|
7. आता त्याऐवजी तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे आणि त्याचे सांत्वन केले पाहिजे. यासाठी की अति दु:खाने तो दबून जाऊ नये.
|
7. So that G5620 contrariwise G5121 ye G5209 ought rather G3123 to forgive G5483 him, and G2532 comfort G3870 him, lest G3381 perhaps such a one G5108 should be swallowed up G2666 with overmuch G4055 sorrow G3077 .
|
8. मी विनंति करतो, म्हणून तुमचे त्याच्यावरील प्रेम पुन्हा व्यक्त करा.
|
8. Wherefore G1352 I beseech G3870 you G5209 that ye would confirm G2964 your love G26 toward G1519 him G846 .
|
9. मी तुम्हांला लिहिण्याचे कारण हेच की तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्हा आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे.
|
9. For G1063 to G1519 this end G5124 also G2532 did I write G1125 , that G2443 I might know G1097 the G3588 proof G1382 of you G5216 , whether G1487 ye be G2075 obedient G5255 in G1519 all things G3956 .
|
10. जर तुम्ही एखाद्याला क्षमा करता तर मीसुद्धा त्याला क्षमा करीन. आणि ज्याची ज्या कशाची मी क्षमा केली आहे, आणि त्यातूनही जर काही क्षमा करण्याचे राहिले असेल - तर मी ख्रिस्ताच्या नजरेत तुमची क्षमा केली आहे.
|
10. G1161 To whom G3739 ye forgive G5483 any thing G5100 , I G1473 forgive also G2532 : for G1063 if I forgave any thing G1536 G2532 , to whom G3739 I forgave G5483 it, for your sakes G1223 G5209 forgave I it in G1722 the person G4383 of Christ G5547 ;
|
11. यासाठी की सैतानाने आम्हांवर वरचढ होऊ नये. कारण त्याच्या योजना आम्हाला माहीत नाहीत असे नाही.
|
11. Lest G3363 Satan G4567 should get an advantage G4122 of us: for G1063 we are not ignorant G50 G3756 of his G846 devices G3540 .
|
12. जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर,
|
12. Furthermore , when I came G2064 to G1519 Troas G5174 to G1519 preach Christ G5547 's gospel G2098 , and G2532 a door G2374 was opened G455 unto me G3427 of G1722 the Lord G2962 ,
|
13. माझा भाऊ तीत मला तेथे सापडला नाही, म्हणून माझ्या आत्म्याचे सामाधान झाले नाही. पण तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास गेलो.
|
13. I had G2192 no G3756 rest G425 in my G3450 spirit G4151 , because I G3165 found G2147 not G3361 Titus G5103 my G3450 brother G80 : but G235 taking my leave G657 of them G846 , I went from thence G1831 into G1519 Macedonia G3109 .
|
14. पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हांला विजयी करतो व त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्धारे सगळीकडे पसरवितो.
|
14. Now G1161 thanks G5485 be unto God G2316 , which always causeth us to triumph G2358 G3842 G2248 in G1722 Christ G5547 , and G2532 maketh manifest G5319 the G3588 savor G3744 of his G848 knowledge G1108 by G1223 us G2257 in G1722 every G3956 place G5117 .
|
15. कारण आम्ही, जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत.
|
15. For G3754 we are G2070 unto God G2316 a sweet savor G2175 of Christ G5547 , in G1722 them that are saved G4982 , and G2532 in G1722 them that perish G622 :
|
16. हरवलेल्यांसाठी आम्ही मरणाचा वास आहोत तर जे तारले गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जीवनाचा सुगंध आहोत. आणि या कामासाठी बरोबरीचा कोण आहे?
|
16. To the one G3739 G3303 we are the savor G3744 of death G2288 unto G1519 death G2288 ; and G1161 to the other G3739 the savor G3744 of life G2222 unto G1519 life G2222 . And G2532 who G5101 is sufficient G2425 for G4314 these things G5023 ?
|
17. इतरांसारखे आम्ही फायद्यासाठी देवाच्या वचनाचे काम करीत नाही. याउलट ख्रिस्तामध्ये देवासमोर आम्ही देवाने पाठविलेल्या माणसांसारखे प्रामाणिकपणे बोलतो.
|
17. For G1063 we are G2070 not G3756 as G5613 many G4183 , which corrupt G2585 the G3588 word G3588 of God G2316 : but G235 as G5613 of G1537 sincerity G1505 , but G235 as G5613 of G1537 God G2316 , in the sight G2714 of God G2316 speak G2980 we in G1722 Christ G5547 .
|