Bible Books

:

1. यहोयाकीमच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यहूदात आला. यहोयाकीमने तीन वर्षे त्याचे मांडलिकत्व पत्करले आणि नंतर फितूर होऊन त्याने बंड केले.
1. In his days H3117 Nebuchadnezzar H5019 king H4428 of Babylon H894 came up H5927 , and Jehoiakim H3079 became H1961 his servant H5650 three H7969 years H8141 : then he turned H7725 and rebelled H4775 against him.
2. यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने बाबेल, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे जे घडेल म्हणून सांगितले होते त्याप्रमाणेच घडत होते. यूहदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.
2. And the LORD H3068 sent H7971 against him H853 bands H1416 of the Chaldees H3778 , and bands H1416 of the Syrians H758 , and bands H1416 of the Moabites H4124 , and bands H1416 of the children H1121 of Ammon H5983 , and sent H7971 them against Judah H3063 to destroy H6 it , according to the word H1697 of the LORD H3068 , which H834 he spoke H1696 by H3027 his servants H5650 the prophets H5030 .
3. यहूदा आपल्या नजरेसमोरुन नाहीसे व्हावा म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने हे झाले. मनश्शेची पापे याला कारणीभूत होती.
3. Surely H389 at H5921 the commandment H6310 of the LORD H3068 came H1961 this upon Judah H3063 , to remove H5493 them out of H4480 H5921 his sight H6440 , for the sins H2403 of Manasseh H4519 , according to all H3605 that H834 he did H6213 ;
4. मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे युरुशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.
4. And also H1571 for the innocent H5355 blood H1818 that H834 he shed H8210 : for he filled H4390 H853 Jerusalem H3389 with innocent H5355 blood H1818 ; which the LORD H3068 would H14 not H3808 pardon H5545 .
5. यहोयाकीमने बाकी जे काही केले त्याची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात आहे.
5. Now the rest H3499 of the acts H1697 of Jehoiakim H3079 , and all H3605 that H834 he did H6213 , are they H1992 not H3808 written H3789 in H5921 the book H5612 of the chronicles H1697 H3117 of the kings H4428 of Judah H3063 ?
6. यहोयाकीमच्या मृत्यूनंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा यहोयाखीन राज्य करु लागला.
6. So Jehoiakim H3079 slept H7901 with H5973 his fathers H1 : and Jehoiachin H3078 his son H1121 reigned H4427 in his stead H8478 .
7. मिसरच्या नदीपासून फरात नदीपर्यंत पूर्वी मिसरच्या ताब्यात असलेला सगळा प्रदेश बाबेलच्या राजाने बळकावल्यामुळे मिसरचा राजा मिसरसोडून आला नाही.
7. And the king H4428 of Egypt H4714 came H3318 not H3808 again H3254 any more H5750 out of his land H4480 H776 : for H3588 the king H4428 of Babylon H894 had taken H3947 from the river H4480 H5104 of Egypt H4714 unto H5704 the river H4480 H5158 Euphrates H6578 all H3605 that H834 pertained H1961 to the king H4428 of Egypt H4714 .
8. यहोयाखीन राजा झाला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर तीन महिने राज्य केले. याच्या आईचे नाव नेहूष्टा. ती यरुशलेमच्या एलनाथानची मुलगी.
8. Jehoiachin H3078 was eighteen H8083 H6240 years H8141 old H1121 when he began to reign H4427 , and he reigned H4427 in Jerusalem H3389 three H7969 months H2320 . And his mother H517 's name H8034 was Nehushta H5179 , the daughter H1323 of Elnathan H494 of Jerusalem H4480 H3389 .
9. यहोयाखीनने आपल्या वडीलांप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने गैर वर्तन केले.
9. And he did H6213 that which was evil H7451 in the sight H5869 of the LORD H3068 , according to all H3605 that H834 his father H1 had done H6213 .
10. यावेळी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारभाऱ्यांनी यरुशलेमला वेढा दिला.
10. At that H1931 time H6256 the servants H5650 of Nebuchadnezzar H5019 king H4428 of Babylon H894 came up H5927 against Jerusalem H3389 , and the city H5892 was besieged H935 H4692 .
11. नंतर नबुखद्नेस्सर या नगरात आला.
11. And Nebuchadnezzar H5019 king H4428 of Babylon H894 came H935 against H5921 the city H5892 , and his servants H5650 did besiege H6696 H5921 it.
12. यहूदाचा राजा यहोयाखीन बाबेलच्या या राजाच्या भेटीला आला. यहोयाखीनची आई, त्याचे कार- भारी, वडीलधारी मंडळी, सरदार हेही लोक त्याच्याबरोबर होते. तेव्हा बाबेलच्या राजाने यहोयाखीनला आपल्या ताब्यात घेतले. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी हे झाले.
12. And Jehoiachin H3078 the king H4428 of Judah H3063 went out H3318 to H5921 the king H4428 of Babylon H894 , he H1931 , and his mother H517 , and his servants H5650 , and his princes H8269 , and his officers H5631 : and the king H4428 of Babylon H894 took H3947 him in the eighth H8083 year H8141 of his reign H4427 .
13. यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरातली आणि राजवाड्यातली सर्व मौल्यवान चीजवस्तू नबुखद्नेस्सरने हस्तगत केली. राजा शलमोनने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली सर्व सुवर्णपात्रे त्याने मोडून तोडून टाकली. हे परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच झाले.
13. And he carried out H3318 thence H4480 H8033 H853 all H3605 the treasures H214 of the house H1004 of the LORD H3068 , and the treasures H214 of the king H4428 's house H1004 , and cut in pieces H7112 H853 all H3605 the vessels H3627 of gold H2091 which H834 Solomon H8010 king H4428 of Israel H3478 had made H6213 in the temple H1964 of the LORD H3068 , as H834 the LORD H3068 had said H1696 .
14. नबुखद्नेस्सरने यरुशलेममधली सगळी वडीलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांना त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब माणूस वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही.
14. And he carried away H1540 H853 all H3605 Jerusalem H3389 , and all H3605 the princes H8269 , and all H3605 the mighty men H1368 of valor H2428 , even ten H6235 thousand H505 captives H1540 , and all H3605 the craftsmen H2796 and smiths H4525 : none H3808 remained H7604 , save H2108 the poorest sort H1803 of the people H5971 of the land H776 .
15. यहोयाखीनला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, बायका, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही त्याने नेले. हे सर्व त्याचे कैदी होते.
15. And he carried away H1540 H853 Jehoiachin H3078 to Babylon H894 , and the king H4428 's mother H517 , and the king H4428 's wives H802 , and his officers H5631 , and the mighty H352 of the land H776 , those carried H1980 he into captivity H1473 from Jerusalem H4480 H3389 to Babylon H894 .
16. सात हजाराचे सैन्य, एक हजार कुशल कामगार आणि कारागीर यांनाही त्याने नेले. हे सर्व लोक युध्दात वाकबगार, तयार होते. त्यांना त्याने बाबेलला कैदी म्हणून नेले.
16. And all H3605 the men H376 of might H2428 , even seven H7651 thousand H505 , and craftsmen H2796 and smiths H4525 a thousand H505 , all H3605 that were strong H1368 and apt H6213 for war H4421 , even them the king H4428 of Babylon H894 brought H935 captive H1473 to Babylon H894 .
17. बाबेलच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.
17. And the king H4428 of Babylon H894 made H4427 H853 Mattaniah H4983 his father's brother H1730 king H4427 in his stead H8478 , and changed H5437 H853 his name H8034 to Zedekiah H6667 .
18. सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना येथील यिर्मया याची मुलगी.
18. Zedekiah H6667 was twenty H6242 and one H259 years H8141 old H1121 when he began to reign H4427 , and he reigned H4427 eleven H259 H6240 years H8141 in Jerusalem H3389 . And his mother H517 's name H8034 was Hamutal H2537 , the daughter H1323 of Jeremiah H3414 of Libnah H4480 H3841 .
19. (19-20) सिद्कीया यहोयाखीनप्रमाणेच वर्तनाने वाईट होता. परमेश्वराच्या आज्ञेविरुध्द तो वागला. 20तेव्हा परमेश्वराने संतापाने यरुशलेम आणि यहूदा यांची हकालपट्टी केली.
19. And he did H6213 that which was evil H7451 in the sight H5869 of the LORD H3068 , according to all H3605 that H834 Jehoiakim H3079 had done H6213 .
20.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×