|
|
1. देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांना आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, मोशे म्हणाला.
|
1. And this H2063 is the blessing H1293 , wherewith H834 Moses H4872 the man H376 of God H430 blessed H1288 H853 the children H1121 of Israel H3478 before H6440 his death H4194 .
|
2. “परमेश्वर सीनाय येथून आला. उष:कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला दहाहजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिकत्याच्याबरोबर होते.
|
2. And he said H559 , The LORD H3068 came H935 from Sinai H4480 H5514 , and rose up H2224 from Seir H4480 H8165 unto them ; he shined forth H3313 from mount H4480 H2022 Paran H6290 , and he came H857 with ten thousands H4480 H7233 of saints H6944 : from his right hand H4480 H3225 went a fiery H784 law H1881 for them.
|
3. परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरंच फार प्रेम आहे. त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे. ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात.
|
3. Yea H637 , he loved H2245 the people H5971 ; all H3605 his saints H6918 are in thy hand H3027 : and they H1992 sat down H8497 at thy feet H7272 ; every one shall receive H5375 of thy words H4480 H1703 .
|
4. मोशेने आम्हाला नियमशास्त्र दिले. ती शिकवण याकोबच्या लोकांची ठेव आहे.
|
4. Moses H4872 commanded H6680 us a law H8451 , even the inheritance H4181 of the congregation H6952 of Jacob H3290 .
|
5. इस्राएलचे सर्व लोक आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.
|
5. And he was H1961 king H4428 in Jeshurun H3484 , when the heads H7218 of the people H5971 and the tribes H7626 of Israel H3478 were gathered H622 together H3162 .
|
6. “रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो.”
|
6. Let Reuben H7205 live H2421 , and not H408 die H4191 ; and let not his men H4962 be H1961 few H4557 .
|
7. मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला:“परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक. त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करुन दे. त्याला शक्तिशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्याला साहाय्यकारी हो.”
|
7. And this H2063 is the blessing of Judah H3063 : and he said H559 , Hear H8085 , LORD H3068 , the voice H6963 of Judah H3063 , and bring H935 him unto H413 his people H5971 : let his hands H3027 be sufficient H7227 for him ; and be H1961 thou a help H5828 to him from his enemies H4480 H6862 .
|
8. लेवींविषयी मोशे असे म्हणाला,“लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवींची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करुन घेतलीस.
|
8. And of Levi H3878 he said H559 , Let thy Thummim H8550 and thy Urim H224 be with thy holy H2623 one H376 , whom H834 thou didst prove H5254 at Massah H4532 , and with whom thou didst strive H7378 at H5921 the waters H4325 of Meribah H4809 ;
|
9. हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले. आपल्या आईवडीलांची कदर केली नाही. भाऊबंदांना ओळख दाखवली नाही. पोटच्या पोरांची पर्वा केली नाही. पण तुझ्या आज्ञांचे पालन केले. तुझा पवित्र करार पाळला.
|
9. Who said H559 unto his father H1 and to his mother H517 , I have not H3808 seen H7200 him; neither H3808 did he acknowledge H5234 his brethren H251 , nor H3808 knew H3045 his own children H1121 : for H3588 they have observed H8104 thy word H565 , and kept H5341 thy covenant H1285 .
|
10. ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील.
|
10. They shall teach H3384 Jacob H3290 thy judgments H4941 , and Israel H3478 thy law H8451 : they shall put H7760 incense H6988 before H639 thee , and whole burnt sacrifice H3632 upon H5921 thine altar H4196 .
|
11. परमेश्वरा, जे जे लेवींचे आहे त्याला आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्वीकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करुन टाक.”
|
11. Bless H1288 , LORD H3068 , his substance H2428 , and accept H7521 the work H6467 of his hands H3027 : smite through H4272 the loins H4975 of them that rise against H6965 him , and of them that hate H8130 him, that H4480 they rise not again H6965 .
|
12. बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वराला प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या प्रदेशात राहील.”
|
12. And of Benjamin H1144 he said H559 , The beloved H3039 of the LORD H3068 shall dwell H7931 in safety H983 by H5921 him; and the LORD shall cover H2653 H5921 him all H3605 the day H3117 long , and he shall dwell H7931 between H996 his shoulders H3802 .
|
13. योसेफा विषयी तो म्हणाला,“योसेफच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
|
13. And of Joseph H3130 he said H559 , Blessed H1288 of the LORD H3068 be his land H776 , for the precious things H4480 H4022 of heaven H8064 , for the dew H4480 H2919 , and for the deep H4480 H8415 that coucheth H7257 beneath H8478 ,
|
14. सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्याला देवो.
|
14. And for the precious H4480 H4022 fruits H8393 brought forth by the sun H8121 , and for the precious things H4480 H4022 put forth H1645 by the moon H3391 ,
|
15. टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत.
|
15. And for the chief things H4480 H7218 of the ancient H6924 mountains H2042 , and for the precious things H4480 H4022 of the lasting H5769 hills H1389 ,
|
16. धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफला मिळो. योसेफची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती. तेव्हा जळत्या झुडुपांतून, परमेश्वराचा दुवा त्याला मिळो.
|
16. And for the precious things H4480 H4022 of the earth H776 and fullness H4393 thereof , and for the good will H7522 of him that dwelt H7931 in the bush H5572 : let the blessing come H935 upon the head H7218 of Joseph H3130 , and upon the top of the head H6936 of him that was separated H5139 from his brethren H251 .
|
17. योसेफ माजलेल्या बैलासारखा आहे. त्याचे दोन पुत्र बैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करुन त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”
|
17. His glory H1926 is like the firstling H1060 of his bullock H7794 , and his horns H7161 are like the horns H7161 of unicorns H7214 : with them he shall push H5055 the people H5971 together H3162 to the ends H657 of the earth H776 : and they H1992 are the ten thousands H7233 of Ephraim H669 , and they H1992 are the thousands H505 of Manasseh H4519 .
|
18. मोशे जबुलूनबद्दल म्हणाला,“जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
|
18. And of Zebulun H2074 he said H559 , Rejoice H8055 , Zebulun H2074 , in thy going out H3318 ; and, Issachar H3485 , in thy tents H168 .
|
19. ते लोकांना आपल्या डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील. समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील.”
|
19. They shall call H7121 the people H5971 unto the mountain H2022 ; there H8033 they shall offer H2076 sacrifices H2077 of righteousness H6664 : for H3588 they shall suck H3243 of the abundance H8228 of the seas H3220 , and of treasures H8226 hid H2934 in the sand H2344 .
|
20. गादविषयी मोशे म्हणाला,“गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरुन बसतो. आणि सावजावर हल्ला करुन त्याच्या चिंधड्या करतो.”
|
20. And of Gad H1410 he said H559 , Blessed H1288 be he that enlargeth H7337 Gad H1410 : he dwelleth H7931 as a lion H3833 , and teareth H2963 the arm H2220 with H637 the crown of the head H6936 .
|
21. स्वत:साठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वत:ला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.’
|
21. And he provided H7200 the first part H7225 for himself, because H3588 there H8033 , in a portion H2513 of the lawgiver H2710 , was he seated H5603 ; and he came H857 with the heads H7218 of the people H5971 , he executed H6213 the justice H6666 of the LORD H3068 , and his judgments H4941 with H5973 Israel H3478 .
|
22. दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”
|
22. And of Dan H1835 he said H559 , Dan H1835 is a lion H738 's whelp H1482 : he shall leap H2187 from H4480 Bashan H1316 .
|
23. नफताली विषयी मोशेने सांगितले, नफताली, तुला सर्व चांगल्या गोष्टी “भरभरुन मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”
|
23. And of Naphtali H5321 he said H559 , O Naphtali H5321 , satisfied H7649 with favor H7522 , and full H4392 with the blessing H1293 of the LORD H3068 : possess H3423 thou the west H3220 and the south H1864 .
|
24. आशेर विषयी मोशने असे सांगीतले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
|
24. And of Asher H836 he said H559 , Let Asher H836 be blessed H1288 with children H4480 H1121 ; let him be H1961 acceptable H7521 to his brethren H251 , and let him dip H2881 his foot H7272 in oil H8081 .
|
25. तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”
|
25. Thy shoes H4515 shall be iron H1270 and brass H5178 ; and as thy days H3117 , so shall thy strength H1679 be .
|
26. “हे यशुरुन! देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
|
26. There is none H369 like unto the God H410 of Jeshurun H3484 , who rideth upon H7392 the heaven H8064 in thy help H5828 , and in his excellency H1346 on the sky H7834 .
|
27. देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ चालते!. तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. ‘शत्रूंना नष्ट कर’ असे तो म्हणतो.
|
27. The eternal H6924 God H430 is thy refuge H4585 , and underneath H4480 H8478 are the everlasting H5769 arms H2220 : and he shall thrust out H1644 the enemy H341 from before H4480 H6440 thee ; and shall say H559 , Destroy H8045 them .
|
28. “म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षारसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
|
28. Israel H3478 then shall dwell H7931 in safety H983 alone H910 : the fountain H5869 of Jacob H3290 shall be upon H413 a land H776 of corn H1715 and wine H8492 ; also H637 his heavens H8064 shall drop down H6201 dew H2919 .
|
29. इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची पवित्र स्थाने तू तुडवशील!”
|
29. Happy H835 art thou , O Israel H3478 : who H4310 is like unto thee H3644 , O people H5971 saved H3467 by the LORD H3068 , the shield H4043 of thy help H5828 , and who H834 is the sword H2719 of thy excellency H1346 ! and thine enemies H341 shall be found liars H3584 unto thee ; and thou H859 shalt tread H1869 upon H5921 their high places H1116 .
|