Bible Books

:

MRV
1. देव मोशेला म्हणाला, “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी करावी.
1. And thou shalt make H6213 an altar H4196 to burn H4729 incense H7004 upon: of shittim H7848 wood H6086 shalt thou make H6213 it.
2. ती चौरस असावी; ती आठरा इंचलांब आठरा इंच रुंद असावी, आणि ती छत्तीस इंचउंच असावी; तिच्या चारही कोपऱ्यांना शिंगे असावीत; ती वेदीच्या एकाच अखंड लाकडाची करावी.
2. A cubit H520 shall be the length H753 thereof , and a cubit H520 the breadth H7341 thereof; foursquare H7251 shall it be H1961 : and two cubits H520 shall be the height H6967 thereof : the horns H7161 thereof shall be of H4480 the same.
3. वेदीचा वरचा भाग तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि वेदीभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
3. And thou shalt overlay H6823 it with pure H2889 gold H2091 , H853 the top H1406 thereof , and the sides H7023 thereof round about H5439 , and the horns H7161 thereof ; and thou shalt make H6213 unto it a crown H2213 of gold H2091 round about H5439 .
4. त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकींच्या विरुद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल.
4. And two H8147 golden H2091 rings H2885 shalt thou make H6213 to it under H4480 H8478 the crown H2213 of it, by H5921 the two H8147 corners H6763 thereof, upon H5921 the two H8147 sides H6654 of it shalt thou make H6213 it ; and they shall be H1961 for places H1004 for the staves H905 to bear H5375 it withal H1992 .
5. हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करुन ते सोन्याने मढवावेत.
5. And thou shalt make H6213 H853 the staves H905 of shittim H7848 wood H6086 , and overlay H6823 them with gold H2091 .
6. वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; ह्याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन.
6. And thou shalt put H5414 it before H6440 the veil H6532 that H834 is by H5921 the ark H727 of the testimony H5715 , before H6440 the mercy seat H3727 that H834 is over H5921 the testimony H5715 , where H834 H8033 I will meet H3259 with thee.
7. “अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर संगधी धूप जाळावा;
7. And Aaron H175 shall burn H6999 thereon H5921 sweet H5561 incense H7004 every morning H1242 H1242 : when he dresseth H3190 H853 the lamps H5216 , he shall burn incense H6999 upon it.
8. पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळावा.
8. And when Aaron H175 lighteth H5927 H853 the lamps H5216 at H996 even H6153 , he shall burn incense H6999 upon it , a perpetual H8548 incense H7004 before H6440 the LORD H3068 throughout your generations H1755 .
9. तिच्यावर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा धूप जाळू नये किंवा हव्य अर्पण करू नये; तसेच अन्नार्पण किंवा पेयार्पण अर्पण करू नये.
9. Ye shall offer H5927 no H3808 strange H2114 incense H7004 thereon H5921 , nor burnt sacrifice H5930 , nor meat offering H4503 ; neither H3808 shall ye pour H5258 drink offering H5262 thereon H5921 .
10. “अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणातील रक्त घेऊन ते वेदीवर अर्पण करावे. ह्या दिवसाला ‘प्रायश्चित दिवस’ म्हणावे. हे परमेश्वरासाठी परम पवित्र आहे.”
10. And Aaron H175 shall make an atonement H3722 upon H5921 the horns H7161 of it once H259 in a year H8141 with the blood H4480 H1818 of the sin offering H2403 of atonements H3725 : once H259 in the year H8141 shall he make atonement H3722 upon H5921 it throughout your generations H1755 : it H1931 is most holy H6944 H6944 unto the LORD H3068 .
11. परमेश्वर मोशेला म्हणाला,
11. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , saying H559 ,
12. “एकूण इस्राएल लोक किती आहेत याची तुला माहिती असावी म्हणून तू त्यांची शिरगणती करावीस; अशा प्रत्येक शिरगणतीच्या वेळी प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा; जो कोणी असा खंड देईल त्याच्यावर भयंकर संकट येणार नाही.
12. When H3588 thou takest H5375 H853 the sum H7218 of the children H1121 of Israel H3478 after their number H6485 , then shall they give H5414 every man H376 a ransom H3724 for his soul H5315 unto the LORD H3068 , when thou numberest H6485 them ; that there be H1961 no H3808 plague H5063 among them , when thou numberest H6485 them.
13. शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएल व्यक्तिने पवित्र निवास मंडपातील अधिकृत मापाने अर्धा शेकेल खंडणी द्यावी. (एका शेकेलाचे वजन वीस ‘गेरा’ असते) हा अर्धा शेकेल म्हणजे परमेश्वराला दिलेले अर्पण होय.
13. This H2088 they shall give H5414 , every one H3605 that passeth H5674 among H5921 them that are numbered H6485 , half H4276 a shekel H8255 after the shekel H8255 of the sanctuary H6944 : (a shekel H8255 is twenty H6242 gerahs H1626 :) a half H4276 shekel H8255 shall be the offering H8641 of the LORD H3068 .
14. वीस वर्षे त्याहून जास्त वयाच्या शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएली माणसाने परमेश्वराला हे अर्पण करावे.
14. Every one H3605 that passeth H5674 among H5921 them that are numbered H6485 , from twenty H6242 years H8141 old H4480 H1121 and above H4605 , shall give H5414 an offering H8641 unto the LORD H3068 .
15. श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; सर्व जणांनी परमेश्वराला सारखेच अर्पण करावे; हे तुम्हाला आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्ताची खंडणी असे होईल.
15. The rich H6223 shall not H3808 give more H7235 , and the poor H1800 shall not H3808 give less H4591 than half H4480 H4276 a shekel H8255 , when they give H5414 H853 an offering H8641 unto the LORD H3068 , to make an atonement H3722 for H5921 your souls H5315 .
16. हा पैसा इस्राएल लोकांकडून गोळा करावा आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा म्हणजे परमेश्वराला आपल्या लोकांची आठवण राहण्याचा एक मार्ग होईल; लोक आपल्या जिवाबद्दल खंडणी देत राहतील.”
16. And thou shalt take H3947 H853 the atonement H3725 money H3701 of H4480 H854 the children H1121 of Israel H3478 , and shalt appoint H5414 it for H5921 the service H5656 of the tabernacle H168 of the congregation H4150 ; that it may be H1961 a memorial H2146 unto the children H1121 of Israel H3478 before H6440 the LORD H3068 , to make an atonement H3722 for H5921 your souls H5315 .
17. परमेश्वर मोशेला म्हणाला,
17. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , saying H559 ,
18. “पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हात पाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप वेदी यांच्यामध्ये ठेवावे ते पाण्याने भरावे.
18. Thou shalt also make H6213 a laver H3595 of brass H5178 , and his foot H3653 also of brass H5178 , to wash H7364 withal : and thou shalt put H5414 it between H996 the tabernacle H168 of the congregation H4150 and the altar H4196 , and thou shalt put H5414 water H4325 therein H8033 .
19. या गंगाळातील पाण्याने अहरोन त्याच्या मुलांनी आपले हात पाय धुवावेत;
19. For Aaron H175 and his sons H1121 shall wash H7364 H853 their hands H3027 and their feet H7272 thereat H4480 :
20. दर्शनमंडपात वेदीजवळ जाताना प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात पाय धुवावेत; असे केल्यास ते मरणार नाहीत.
20. When they go H935 into H413 the tabernacle H168 of the congregation H4150 , they shall wash H7364 with water H4325 , that they die H4191 not H3808 ; or H176 when they come near H5066 to H413 the altar H4196 to minister H8334 , to burn H6999 offering made by fire H801 unto the LORD H3068 :
21. त्यांनी आपले हात पाय धुतलेच पाहिजेत नाहीतर ते मरतील; हा अहरोन त्याच्या लोकांसाठी कायमचा नियम होय; अहरोनाच्या मागे त्याच्या पुत्रपौत्रांसाठी पिढ्यान्पिढ्या हा नियम लागू राहील.”
21. So they shall wash H7364 their hands H3027 and their feet H7272 , that they die H4191 not H3808 : and it shall be H1961 a statute H2706 forever H5769 to them, even to him and to his seed H2233 throughout their generations H1755 .
22. मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
22. Moreover the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , saying H559 ,
23. “उत्तमात उत्तम मसाले घे; अधिकृत मापाप्रमाणे बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे सहा पौंड म्हणजेच अडीचशे शेकेल सुंगधी दालचिनी, बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल सुंगधी बच.
23. Take H3947 thou H859 also unto thee principal H7218 spices H1314 , of pure H1865 myrrh H4753 five H2568 hundred H3967 shekels , and of sweet H1314 cinnamon H7076 half so much H4276 , even two hundred H3967 and fifty H2572 shekels , and of sweet H1314 calamus H7070 two hundred H3967 and fifty H2572 shekels ,
24. आणि बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतुनाचे तेल घे.
24. And of cassia H6916 five H2568 hundred H3967 shekels , after the shekel H8255 of the sanctuary H6944 , and of oil H8081 olive H2132 a hin H1969 :
25. “व या सर्वाच्या मिश्रणाने अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर;
25. And thou shalt make H6213 it an oil H8081 of holy H6944 ointment H4888 , an ointment H7545 compound H4842 after the art H4639 of the apothecary H7543 : it shall be H1961 a holy H6944 anointing H4888 oil H8081 .
26. हे पवित्र तेल दर्शन मंडपावर आज्ञापटाच्या कोशावर ओतून त्यांना पवित्र कर; या गोष्टींना विशेष महत्व आहे हे यावरून दिसून येईल.
26. And thou shalt anoint H4886 H853 the tabernacle H168 of the congregation H4150 therewith , and the ark H727 of the testimony H5715 ,
27. तसेच मेज त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष त्याची उपकरणे, धूपवेदी,
27. And the table H7979 and all H3605 his vessels H3627 , and the candlestick H4501 and his vessels H3627 , and the altar H4196 of incense H7004 ,
28. तसेच होमवेदी तिचे सर्वसामान आणि गंगाळ त्याची बैठक ह्यांसर्वावर तेल ओतावे.
28. And the altar H4196 of burnt offering H5930 with all H3605 his vessels H3627 , and the laver H3595 and his foot H3653 .
29. त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमेश्वराला परमपवित्र होतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.
29. And thou shalt sanctify H6942 them , that they may be H1961 most holy H6944 H6944 : whatsoever H3605 toucheth H5060 them shall be holy H6942 .
30. “अहरोन त्याच्या मुलांना तेलाचा अभिषेक कर म्हणजे ते पवित्र होतील. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील;
30. And thou shalt anoint H4886 Aaron H175 and his sons H1121 , and consecrate H6942 them , that they may minister unto me in the priest's office H3547 .
31. इस्राएल लोकांना तू सांग की अभिषेकाचे तेल पवित्र आहे, पिढ्यान्पिढ्या ते केवळ माझ्यासाठीच वापरावे.
31. And thou shalt speak H1696 unto H413 the children H1121 of Israel H3478 , saying H559 , This H2088 shall be H1961 a holy H6944 anointing H4888 oil H8081 unto me throughout your generations H1755 .
32. ह्या तेलाचा, ते साधे सुवासिक तेल असल्यासारखा कोणीही वापर करु नये; हे पवित्र तेल ज्याप्रकारे तयार केले तसे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्हालाही ते अगदी पवित्रच वाटले पाहिजे.
32. Upon H5921 man H120 's flesh H1320 shall it not H3808 be poured H3251 , neither H3808 shall ye make H6213 any other like it H3644 , after the composition H4971 of it: it H1931 is holy H6944 , and it shall be H1961 holy H6944 unto you.
33. ह्या पवित्र तेलासारखे सुवासिक तेल जर कोणी तयार करील किंवा ते कोणा परकीयाला देईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
33. Whosoever H376 H834 compoundeth H7543 any like it H3644 , or whosoever H834 putteth H5414 any of H4480 it upon H5921 a stranger H2114 , shall even be cut off H3772 from his people H4480 H5971 .
34. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधा बिरूजा शुद्ध धूप आणावेस. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात;
34. And the LORD H3068 said H559 unto H413 Moses H4872 , Take H3947 unto thee sweet spices H5561 , stacte H5198 , and onycha H7827 , and galbanum H2464 ; these sweet spices H5561 with pure H2134 frankincense H3828 : of each H905 shall there be H1961 a like H905 weight :
35. आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून त्यांचे सुवासिक धूप द्रव्य तयार करावे; तसेच त्यात मीठमिसळावे म्हणजे ते मिश्रण केलेल धूप द्रव्य शुद्ध पवित्र होईल.
35. And thou shalt make H6213 it a perfume H7004 , a confection H7545 after the art H4639 of the apothecary H7543 , tempered together H4414 , pure H2889 and holy H6944 :
36. त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, ते दर्शन मंडपात पवित्र करारापुढे ठेवावे; ह्याच कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन; हे चूर्ण तुम्ही परमपवित्र लेखाचे.
36. And thou shalt beat H7833 some of H4480 it very small H1854 , and put H5414 of H4480 it before H6440 the testimony H5715 in the tabernacle H168 of the congregation H4150 , where H834 H8033 I will meet H3259 with thee : it shall be H1961 unto you most holy H6944 H6944 .
37. या धूपद्रव्याचा फक्त परमेश्वरासाठीच उपयोग करावा; त्याच्या सारखे दुसरे धूप द्रव्य तुम्ही करु नये.
37. And as for the perfume H7004 which H834 thou shalt make H6213 , ye shall not H3808 make H6213 to yourselves according to the composition H4971 thereof : it shall be H1961 unto thee holy H6944 for the LORD H3068 .
38. सुवासाचा आनंद घ्यावा म्हणून कोणी आपल्या स्वत:साठी असे धूप द्रव्य तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
38. Whosoever H376 H834 shall make H6213 like unto that H3644 , to smell H7306 thereto , shall even be cut off H3772 from his people H4480 H5971 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×