|
|
1. देव मला म्हणाला, “इस्राएलच्या नेत्यांबद्दल हे शोकगीत तू गायलेच पाहिजेस.
|
1. Moreover take thou up H859 H5375 a lamentation H7015 for H413 the princes H5387 of Israel H3478 ,
|
2. “तुझी आई सिंहीणीसारखी आहे. ती तरुण सिंहांबरोबर झोपते. ती तरुण सिंहाबरोबर झोपली आणि तिला बरीच पिल्ले झाली.
|
2. And say H559 , What H4100 is thy mother H517 ? A lioness H3833 : she lay down H7257 among H996 lions H738 , she nourished H7235 her whelps H1482 among H8432 young lions H3715 .
|
3. त्यापैकी एक पिल्लू उठते त्याची वाढ होऊन तो शक्तिशाली तरुण सिंह झाला आहे. तो शिकार करायला शिकला आहे. त्याने माणसाला मारुन खाल्ले.
|
3. And she brought up H5927 one H259 of her whelps H4480 H1482 : it became H1961 a young lion H3715 , and it learned H3925 to catch H2963 the prey H2964 ; it devoured H398 men H120 .
|
4. लोकांनी त्याची गर्जना ऐकली, आणि त्यांनी त्याला सापळ्यात पकडले लोकांनी त्या सिंहाला वेसण घालून मिसरला नेले.
|
4. The nations H1471 also heard H8085 of H413 him ; he was taken H8610 in their pit H7845 , and they brought H935 him with chains H2397 unto H413 the land H776 of Egypt H4714 .
|
5. “ते छावा नेता होईल’ असे आई सिंहीणीला वाटले. पण आता तिची पूर्ण निराशा झाली आहे. मग तिने दुसऱ्या छाव्याला शिकवून तयार केले.
|
5. Now when she saw H7200 that H3588 she had waited H3176 , and her hope H8615 was lost H6 , then she took H3947 another H259 of her whelps H4480 H1482 , and made H7760 him a young lion H3715 .
|
6. तो तरुण सिंहाबरोबर शिकारीला गेला. तो, बालवान, तरुण, असा सिंह झाला. तो स्वत: शिकार करायला शिकला. त्याने माणसाला मारुन खाल्ले.
|
6. And he went up and down H1980 among H8432 the lions H738 , he became H1961 a young lion H3715 , and learned H3925 to catch H2963 the prey H2964 , and devoured H398 men H120 .
|
7. त्याने राजवाड्यांवर हल्ला केला, व शहरांचा नाश केला. त्या सिंहाची गर्जना ऐकताच, त्या देशातील प्रत्येक माणूस बोलायलासुध्दा घाबरत असे.
|
7. And he knew H3045 their desolate palaces H759 , and he laid waste H2717 their cities H5892 ; and the land H776 was desolate H3456 , and the fullness H4393 thereof , by the noise H4480 H6963 of his roaring H7581 .
|
8. मग त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्याच्यासाठी सापळा लावला, आणि त्यांनी त्याला पकडले.
|
8. Then the nations H1471 set H5414 against H5921 him on every side H5439 from the provinces H4480 H4082 , and spread H6566 their net H7568 over H5921 him : he was taken H8610 in their pit H7845 .
|
9. त्यांनी त्याला वेसण घालून पिंजऱ्यात कोंडले. त्यांनी त्या सिंहाला सापळ्यात अडकविले. मग त्यांनी त्याला बाबेलच्या राजाकडे नेले. आता, इस्राएलच्या डोंगरातून त्याची गर्जना तुम्हाला ऐकू येऊ शकत नाही.
|
9. And they put H5414 him in ward H5474 in chains H2397 , and brought H935 him to H413 the king H4428 of Babylon H894 : they brought H935 him into holds H4679 , that H4616 his voice H6963 should no H3808 more H5750 be heard H8085 upon H413 the mountains H2022 of Israel H3478 .
|
10. “पाण्याकाठी लावलेल्या द्राक्षवेलीसारखी तुझी आई होती. तिला भरपूर पाणी मिळाल्यामुळे खूप ताणे फुटले.
|
10. Thy mother H517 is like a vine H1612 in thy blood H1818 , planted H8362 by H5921 the waters H4325 : she was H1961 fruitful H6509 and full of branches H6058 by reason of many H7227 waters H4480 H4325 .
|
11. मग तिच्या फांद्या खूप वाढल्या. त्या हातातील काठ्यांप्रमाणे व राजदंडाप्रमाणे झाल्या.
|
11. And she had H1961 strong H5797 rods H4294 for H413 the scepters H7626 of them that bore rule H4910 , and her stature H6967 was exalted H1361 among H5921 H996 the thick branches H5688 , and she appeared H7200 in her height H1363 with the multitude H7230 of her branches H1808 .
|
12. तो वेल उंचच उंच वाढली. तिला खूप फांद्या फुटून ती ढगांपर्यंत पोहोचली.
|
12. But she was plucked up H5428 in fury H2534 , she was cast down H7993 to the ground H776 , and the east H6921 wind H7307 dried up H3001 her fruit H6529 : her strong H5797 rods H4294 were broken H6561 and withered H3001 ; the fire H784 consumed H398 them.
|
13. पण त्या वेलीला मुळापासून उपटून फेकून देण्यात आले. पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांमुळे तिची फळे वाळली. मजबूत फांद्या मोडल्या, आणि त्या फांद्या आगीत टाकल्या गेल्या.
|
13. And now H6258 she is planted H8362 in the wilderness H4057 , in a dry H6723 and thirsty H6772 ground H776 .
|
14. आता ती द्राक्षवेल, रुक्ष व निर्जल वाळवंटी प्रदेशात लावली आहे. सर्वांत मोठ्या फांदीला लागलेली आग पसरली. त्या आगीने सर्व डहाळ्यांचा व फळाचा नाश केला. आता हातात धरण्याची काठी व राजदंड उरला नाही.’हे मृत्यूबद्दलचे शोकगीत, मृत्यूसाठीच, गायिले गेले.”
|
14. And fire H784 is gone out H3318 of a rod H4480 H4294 of her branches H905 , which hath devoured H398 her fruit H6529 , so that she hath H1961 no H3808 strong H5797 rod H4294 to be a scepter H7626 to rule H4910 . This H1931 is a lamentation H7015 , and shall be H1961 for a lamentation H7015 .
|