Bible Books

:
9

MRV
1. मग देव नगरीला शिक्षा करणाऱ्या लोकांच्या नेत्यांशी मोठ्याने बोलला. प्रत्येक नेत्याच्या हातात स्वत:ची विध्वंसक शस्त्रे होती.
1. He cried H7121 also in mine ears H241 with a loud H1419 voice H6963 , saying H559 , Cause them that have charge H6486 over the city H5892 to draw near H7126 , even every man H376 with his destroying H4892 weapon H3627 in his hand H3027 .
2. नंतर मी वरच्या प्रवेशद्वाराकडून सहा माणसांना येताना पाहिले. हे प्रवेशद्वार उत्तरेला होते. प्रत्येकाच्या हातात प्राणघातक शस्त्रे होती. एकाने तागाचे कपडे घातले होते. त्याच्या कमरेला लेखणी आणि दौत होती. ते लोक मंदिरातील काशाच्या वेदीपाशी जाऊन उभे राहिले.
2. And, behold H2009 , six H8337 men H376 came H935 from the way H4480 H1870 of the higher H5945 gate H8179 , which H834 lieth H6437 toward the north H6828 , and every man H376 a slaughter H4660 weapon H3627 in his hand H3027 ; and one H259 man H376 among H8432 them was clothed H3847 with linen H906 , with a writer H5608 's inkhorn H7083 by his side H4975 : and they went in H935 , and stood H5975 beside H681 the brazen H5178 altar H4196 .
3. करुब दूतांवर असणारी देवाची प्रभा फाकली आणि मंदिराच्या दारापर्यंत गेली. उंबरठ्यावर ती थांबली. मग तिने तागाचे कपडे घातलेल्या लेखणी दौत जवळ असलेल्या माणसाला हाक मारली.
3. And the glory H3519 of the God H430 of Israel H3478 was gone up H5927 from H4480 H5921 the cherub H3742 , whereupon H834 H5921 he was H1961 , to H413 the threshold H4670 of the house H1004 . And he called H7121 to H413 the man H376 clothed H3847 with linen H906 , which H834 had the writer H5608 's inkhorn H7083 by his side H4975 ;
4. मग परमेश्वर (म्हणजेच प्रभा) त्याला म्हणाला, “यरुशलेम नगरीत फीर आणि लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल दु:खी आणि अस्वस्थ असलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर खूण कर.”
4. And the LORD H3068 said H559 unto H413 him , Go through H5674 the midst H8432 of the city H5892 , through the midst H8432 of Jerusalem H3389 , and set H8427 a mark H8420 upon H5921 the foreheads H4696 of the men H376 that sigh H584 and that cry H602 for H5921 all H3605 the abominations H8441 that be done H6213 in the midst H8432 thereof.
5. (5-6) मग देव इतरांशी बोलताना मी ऐकले, “तुम्ही त्या माणसाच्या मागे जावे. ज्यांच्या कपाळावर खूण नाही त्यांना तुम्ही ठार केलेच पाहिजे. मग ते वडीलधारी (नेते) असोत वा तरुण तरुणी असोत किंवा मुले त्यांच्या आया असोत. कपाळावर खूण नसलेल्या प्रत्येकाला तुम्ही मारलेच पाहिजे. अजिबात दया दाखवू नका. कोणाचीही कीव करु नका. माझ्या मंदिरापासूनच सुरवात करा.” मग त्यांनी मंदिरा समोर असलेल्या वडील धाऱ्यांपासूनच (नेत्यांपासूनच) सुरवात केली.
5. And to the others H428 he said H559 in mine hearing H241 , Go H5674 ye after H310 him through the city H5892 , and smite H5221 : let not H408 your eye H5869 spare H2347 , neither H408 have ye pity H2550 :
6.
7. देव त्यांना म्हणाला, “ही जागा अस्वच्छ करा. हे अंगण प्रेतांनी भरा! आता जा.” म्हणून मग ते नगरीत गेले आणि त्यांनी लोकांना ठार केले.
7. And he said H559 unto H413 them, Defile H2930 H853 the house H1004 , and fill H4390 H853 the courts H2691 with the slain H2491 : go ye forth H3318 . And they went forth H3318 , and slew H5221 in the city H5892 .
8. ती माणसे लोकांना मारायला गेली असताना, मी तेथेच थांबलो. मी वाकून नमस्कार केला आणि आक्रोश करुन म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, यरुशलेमवरचा तुझा राग दाखविण्यासाठी इस्राएलात शेष राहिलेल्या प्रत्येकाला तू ठार मारणार आहेस का?”
8. And it came to pass H1961 , while they were slaying H5221 them , and I H589 was left H7604 , that I fell H5307 upon H5921 my face H6440 , and cried H2199 , and said H559 , Ah H162 Lord H136 GOD H3069 ! wilt thou H859 destroy H7843 H853 all H3605 the residue H7611 of Israel H3478 in thy pouring out H8210 H853 of thy fury H2534 upon H5921 Jerusalem H3389 ?
9. देव म्हणाला, “इस्राएल आणि यहुदाच्या लोकांनी अनंत पापे केली आहेत, ह्या देशात सगळीकडे खून होत आहेत. ही नगरी अपरांधानी भरुन गेली आहे. का? कारण लोक मनाशीच म्हणतात, ‘देवाने ह्या देशाचा त्याग केला. आम्ही काय करीत आहोत, हे त्याला दिसू शकत नाही.’
9. Then said H559 he unto H413 me , The iniquity H5771 of the house H1004 of Israel H3478 and Judah H3063 is exceeding H3966 H3966 great H1419 , and the land H776 is full H4390 of blood H1818 , and the city H5892 full H4390 of perverseness H4297 : for H3588 they say H559 , The LORD H3068 hath forsaken H5800 H853 the earth H776 , and the LORD H3068 seeth H7200 not H369 .
10. मी अजिबात दया दाखविणार नाही. त्या लोकांबद्दल मला वाईट वाटणार नाही. त्यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले आहे. मी फक्त त्यांना योग्य अशी शिक्षा देत आहे.
10. And as for me H589 also H1571 , mine eye H5869 shall not H3808 spare H2347 , neither H3808 will I have pity H2550 , but I will recompense H5414 their way H1870 upon their head H7218 .
11. मग तागाचे कपडे घातलेला लेखणी आणि दौत जवळ असणारा माणूस म्हणाला, “तुझ्या आज्ञेचे मी पालन केले.”
11. And, behold H2009 , the man H376 clothed H3847 with linen H906 , which H834 had the inkhorn H7083 by his side H4975 , reported H7725 the matter H1697 , saying H559 , I have done H6213 as H3605 H834 thou hast commanded H6680 me.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×