Bible Books

:

1. “याकोब, तू माझा सेवक आहेस. माझे ऐक इस्राएल, मी तुला निवडले आहे. मी काय म्हणतो ते ऐक.
1. Yet now H6258 hear H8085 , O Jacob H3290 my servant H5650 ; and Israel H3478 , whom I have chosen H977 :
2. मी परमेश्वर आहे. मी तुला निर्माण केले. तुला तुझे हे रूप देणारा मी आहे. तू आईच्या गर्भात असल्यापासून मी तुला मदत केली. याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नकोस. यशुरूना, मी तुझी निवड केली.
2. Thus H3541 saith H559 the LORD H3068 that made H6213 thee , and formed H3335 thee from the womb H4480 H990 , which will help H5826 thee; Fear H3372 not H408 , O Jacob H3290 , my servant H5650 ; and thou, Jesurun H3484 , whom I have chosen H977 .
3. “मी तहानेलेल्यांसाठी पाण्याचा वर्षाव करीन. मी कोरड्या जमिनीवर झरे निर्माण करीन. मी तुझ्या संततीमध्ये माझा आत्मा घालीन. आणि वंशजांना आशीर्वाद देईन. ते वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असतील.
3. For H3588 I will pour H3332 water H4325 upon H5921 him that is thirsty H6771 , and floods H5140 upon H5921 the dry ground H3004 : I will pour H3332 my spirit H7307 upon H5921 thy seed H2233 , and my blessing H1293 upon H5921 thine offspring H6631 :
4. झऱ्याकाठी वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते जगातील लोकांत वाढतील.
4. And they shall spring up H6779 as among H996 the grass H2682 , as willows H6155 by H5921 the water H4325 courses H2988 .
5. “एकजण म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे’ दुसरा ‘याकोबचे’ नाव लावील आणखी एक आपली सही ‘मी परमेश्वराचा’ अशी करील, तर आणखी एक स्वत:ला ‘इस्राएल’ म्हणवून घेईल.”
5. One H2088 shall say H559 , I H589 am the LORD H3068 's ; and another H2088 shall call H7121 himself by the name H8034 of Jacob H3290 ; and another H2088 shall subscribe H3789 with his hand H3027 unto the LORD H3068 , and surname H3655 himself by the name H8034 of Israel H3478 .
6. परमेश्वर इस्राएलचा राजा आहे सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलला वाचवितो. परमेश्वर म्हणतो, “मीच फक्त देव आहे. दुसरे कोणीही देव नाहीत. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे.
6. Thus H3541 saith H559 the LORD H3068 the King H4428 of Israel H3478 , and his redeemer H1350 the LORD H3068 of hosts H6635 ; I H589 am the first H7223 , and I H589 am the last H314 ; and beside H4480 H1107 me there is no H369 God H430 .
7. माझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. जर असा कोणी असेल, तर त्याने आता बोलावे. त्याने यावे तो माझ्यासारखा आहे हे सिध्द करावे. मी ह्या लोकांनी निर्माण केल्यापासून जे घडले आणि जे अनंत काळ घडत राहील ते काय ते त्याने मला सांगावे. भविष्यात काय घडणार आहे हे त्याला माहीत असल्याचे त्याने काही खुणेने पटवून द्यावे.
7. And who H4310 , as I , shall call H7121 , and shall declare H5046 it , and set it in order H6186 for me , since I appointed H4480 H7760 the ancient H5769 people H5971 ? and the things that are coming H857 , and shall come H935 , let them show H5046 unto them.
8. घाबरू नका. काळजी करू नका. मी काय घडणार हे नेहमीच तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. दुसरा कोणीही देव नाही. मीच एकमेव देव आहे. दुसरा कोणीही ‘खडक’ नाही. मला माहीत आहे की मी एकमेव आहे.”
8. Fear H6342 ye not H408 , neither H408 be afraid H7297 : have not H3808 I told H8085 thee from that time H4480 H227 , and have declared H5046 it ? ye H859 are even my witnesses H5707 . Is there H3426 a God H433 beside H4480 H1107 me? yea, there is no H369 God H6697 ; I know H3045 not H1077 any .
9. काही लोक मूर्ती करतात. (म्हणजेच खोटे देव करतात.) पण त्यांचा काही उपयोग नाही. लोक त्या मूर्तीवर प्रेम करतात पण त्यांना काही किंमत नाही. हे लोक त्या मूर्तीचे साक्षीदार आहेत पण ते काही पाहू शकत नाहीत. ते काही जाणत नाहीत. आपल्या कृत्यांबद्दल लज्जित व्हावे एवढेही ज्ञान त्यांना नाही.
9. They that make H3335 a graven image H6459 are all H3605 of them vanity H8414 ; and their delectable things H2530 shall not H1077 profit H3276 ; and they H1992 are their own witnesses H5707 ; they see H7200 not H1077 , nor H1077 know H3045 ; that H4616 they may be ashamed H954 .
10. हे खोटे देव कोणी घडवले? ह्या निरूपयोगी मूर्ती कोणी निर्माण केल्या?
10. Who H4310 hath formed H3335 a god H410 , or molten H5258 a graven image H6459 that is profitable H3276 for nothing H1115 ?
11. कारगिरांनी त्या तयार केल्या. ते सर्व कारगीर माणसेच होती देव नव्हते. त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीबद्दल विचार केला तर ते लज्जित होतील घाबरतील.
11. Behold H2005 , all H3605 his fellows H2270 shall be ashamed H954 : and the workmen H2796 , they H1992 are of men H4480 H120 : let them all H3605 be gathered together H6908 , let them stand up H5975 ; yet they shall fear H6342 , and they shall be ashamed H954 together H3162 .
12. एकजण लोखंड चिमट्यात धरून विस्तवावर तापवितो. मग तो त्यावर घणाचे घाव घालतो आणि त्यातून मूर्ती तयार होते. हा कारागीर आपल्या बळकट हातांचा उपयोग करतो पण तो उपाशी असताना त्याची शक्ती कमी होते. पाणी मिळाल्यास तो अशक्त होतो.
12. The blacksmith H2796 H1270 with the tongs H4621 both worketh H6466 in the coals H6352 , and fashioneth H3335 it with hammers H4717 , and worketh H6466 it with the strength H3581 of his arms H2220 : yea H1571 , he is hungry H7456 , and his strength H3581 faileth H369 : he drinketh H8354 no H3808 water H4325 , and is faint H3286 .
13. दुसरा कारागीर ओळंबा आणि कर्कटक यांच्या साहाय्याने लाकडावर कापण्यासाठी रेषा आखून घेतो. मग छिन्नीने लाकडातून तो मूर्ती कोरतो. तो मोजपट्टीने मूर्तीचे मोजमाप करतो. अशा तऱ्हेने कारागीर हुबेहूब मनुष्याप्रमाणे दिसणारी मूर्ती करतो आणि ही माणसाची मूर्ती घरात बसून राहण्यापलीकडे काहीही करीत नाही.
13. The carpenter H2796 H6086 stretcheth out H5186 his rule H6957 ; he marketh it out H8388 with a line H8279 ; he fitteth H6213 it with planes H4741 , and he marketh it out H8388 with the compass H4230 , and maketh H6213 it after the figure H8403 of a man H376 , according to the beauty H8597 of a man H120 ; that it may remain H3427 in the house H1004 .
14. माणूस गंधसरू, देवदारू वा कधी कधी अल्लोनची झाडे तोडतो (त्या माणसाने ती झाडे वाढवलेली नव्हती. ती जंगलात आपल्या सामर्थ्याने वाढली. जर कोणी भद्रदारू लावला तर पावसामुळे तो वाढतो.)
14. He heweth him down H3772 cedars H730 , and taketh H3947 the cypress H8645 and the oak H437 , which he strengtheneth H553 for himself among the trees H6086 of the forest H3293 : he planteth H5193 an ash H766 , and the rain H1653 doth nourish H1431 it .
15. तो ह्या झाडांचा उपयोग सरपणासाठी करतो. तो झाडांच्या बारीक ढलप्या करतो आणि त्यांचा उपयोग अन्न शिजविण्यासाठी ऊबेसाठी करतो. एखाद्या लाकडाच्या ढलपीने अग्नी प्रज्वलित करून तो भाकरी भाजतो आणि त्याच लाकडाच्या तुकड्याचा उपयोग तो देवाची मूर्ती करण्यासाठी करतो त्या देवाची पूजा करतो. तो देव म्हणजे माणसाने तयार केलेला पुतळा आहे. पण माणूस त्यापुढे नतमस्तक होतो.
15. Then shall it be H1961 for a man H120 to burn H1197 : for he will take H3947 thereof H4480 , and warm H2552 himself; yea H637 , he kindleth H5400 it , and baketh H644 bread H3899 ; yea H637 , he maketh H6466 a god H410 , and worshipeth H7812 it ; he maketh H6213 it a graven image H6459 , and falleth down H5456 thereto.
16. माणूस अर्ध्याहून अधिक लाकूड जाळतो. अग्नीचा उपयोग तो अन्न स्वत:ला ऊबदार ठेवण्यासाठी तो करतो. मग तो म्हणतो, “छान! मला ऊब आली. अग्नीच्या प्रकाशात मी पाहूही शकतो.”
16. He burneth H8313 part H2677 thereof in H1119 the fire H784 ; with H5921 part H2677 thereof he eateth H398 flesh H1320 ; he roasteth H6740 roast H6748 , and is satisfied H7646 : yea H637 , he warmeth H2552 himself , and saith H559 , Aha H1889 , I am warm H2552 , I have seen H7200 the fire H217 :
17. पण थोडे लाकूड शिल्लक आहे. मग त्यापासून मूर्ती करून तो त्या मूर्तीलाच देव म्हणतो. तो तिच्यापुढे वाकतो आणि तिची पूजा करतो. तो प्रार्थना करतो, “तू माझा देव आहेस. माझे रक्षण कर.”
17. And the residue H7611 thereof he maketh H6213 a god H410 , even his graven image H6459 : he falleth down H5456 unto it , and worshipeth H7812 it , and prayeth H6419 unto H413 it , and saith H559 , Deliver H5337 me; for H3588 thou H859 art my god H410 .
18. त्या लोकांना ते काय करीत आहे कळत नाही. त्यांना काही समजत नाही. जणू काही त्यांच्या डोळ्यावर पडदा पडला आहे, त्यामुळे ते पाहू शकत नाही. त्यांची हृदये (मने) समजून घ्यायचा प्रयत्न करीत नाहीत.
18. They have not H3808 known H3045 nor H3808 understood H995 : for H3588 he hath shut H2902 their eyes H5869 , that they cannot see H4480 H7200 ; and their hearts H3820 , that they cannot understand H4480 H7919 .
19. त्यांनी ह्या गोष्टींचा कधीच विचार केला नाही. त्यांना काही समजत नसल्याने त्यांनी असा विचार केला नाही “अर्धे लाकूड मी जाळले. त्या विस्तवावर मी भाकरी भाजली, मांस शिजविले. मग मी जेवलो आणि उरलेल्या लाकडातून मी ही भयानक वस्तू तयार केली. मी लाकडाच्या ओंडक्याचीच पूजा करीत आहे.”
19. And none H3808 considereth H7725 in H413 his heart H3820 , neither H3808 is there knowledge H1847 nor H3808 understanding H8394 to say H559 , I have burned H8313 part H2677 of it in H1119 the fire H784 ; yea H637 , also I have baked H644 bread H3899 upon H5921 the coals H1513 thereof ; I have roasted H6740 flesh H1320 , and eaten H398 it : and shall I make H6213 the residue H3499 thereof an abomination H8441 ? shall I fall down H5456 to the stock H944 of a tree H6086 ?
20. त्या माणसाला, तो काय करीत आहे, ते कळत नाही. तो गोंधळलेला आहे. त्यामुळे त्याचे मन त्याला चुकीच्या मार्गाने नेते. तो स्वत:ला वाचवू शकत नाही. तो चूक करतोय हे त्याला दिसत नाही. “मी हातात धरलेली मूर्ती म्हणजे खोटा देव आहे” असे तो म्हणणार नाही.
20. He feedeth H7462 on ashes H665 : a deceived H2048 heart H3820 hath turned him aside H5186 , that he cannot H3808 deliver H5337 H853 his soul H5315 , nor H3808 say H559 , Is there not H3808 a lie H8267 in my right hand H3225 ?
21. “याकोबा, ह्या गोष्टी लक्षात ठेव. इस्राएला, तू माझा सेवक आहेस. हे लक्षात ठेव. मी तुला निर्माण केले. तू माझा सेवक आहेस. म्हणून इस्राएल, तू मला विसरू नकोस.
21. Remember H2142 these H428 , O Jacob H3290 and Israel H3478 ; for H3588 thou H859 art my servant H5650 : I have formed H3335 thee; thou H859 art my servant H5650 : O Israel H3478 , thou shalt not H3808 be forgotten H5382 of me.
22. तुझी पापे मोठ्या ढगासारखी होती. पण मी ती सर्व पुसून टाकली. ढग हवेत विरून जातो तशी तुझी पापे दिसेनाशी झाली. मी तुला सोडविले आणि तुझे रक्षण केले. म्हणून तू माझ्याकडे परत ये.”
22. I have blotted out H4229 , as a thick cloud H5645 , thy transgressions H6588 , and , as a cloud H6051 , thy sins H2403 : return H7725 unto H413 me; for H3588 I have redeemed H1350 thee.
23. परमेश्वराने महान गोष्टी केल्या म्हणून आकाश आनंदात आहे खोलवरची भूमीसुध्दा सुखात आहे. डोंगर गाण्यातून देवाचे आभार मानीत आहेत. रानातील सर्व वृक्ष आनंदात आहेत. का? कारण परमेश्वराने याकोबला वाचविले. परमेश्वराने इस्राएलसाठी फार मोठ्या गोष्टी केल्या.
23. Sing H7442 , O ye heavens H8064 ; for H3588 the LORD H3068 hath done H6213 it : shout H7321 , ye lower parts H8482 of the earth H776 : break forth H6476 into singing H7440 , ye mountains H2022 , O forest H3293 , and every H3605 tree H6086 therein: for H3588 the LORD H3068 hath redeemed H1350 Jacob H3290 , and glorified himself H6286 in Israel H3478 .
24. तू आता आहेस तसा तुला परमेश्वराने बनविले. तू आईच्या गर्भात असताना परमेश्वराने हे केले. परमेश्वर म्हणतो, “मी, परमेश्वराने प्रत्येक गोष्ट निर्माण केली. मी स्वत: आकाश तेथे ठेवले आणि माझ्यासमोर जमीन पसरली.”
24. Thus H3541 saith H559 the LORD H3068 , thy redeemer H1350 , and he that formed H3335 thee from the womb H4480 H990 , I H595 am the LORD H3068 that maketh H6213 all H3605 things ; that stretcheth forth H5186 the heavens H8064 alone H905 ; that spreadeth abroad H7554 the earth H776 by H854 myself;
25. खोटे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. पण परमेश्वर त्यांचा खोटेपणा उघड करतो. जादूटोणा करणाऱ्यांना परमेश्वर मूर्ख बनवितो. शहाण्यांनासुध्दा परमेश्वर गोंधळात टाकतो. त्यांना वाटते आपल्याला फार समजते पण देव त्यांना हास्यास्पद बनवितो. 26लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो.
25. That frustrateth H6565 the tokens H226 of the liars H907 , and maketh diviners mad H1984 H7080 ; that turneth H7725 wise H2450 men backward H268 , and maketh their knowledge foolish H5528 H1847 ;
26. परमेश्वर यरूशलेमला म्हणतो, “तुझ्यात परत लोक राहू लागतील.” परमेश्वर यहुदातील नगरांना म्हणतो, “तुमची पुनर्बांधणी होईल.” ज्या शहरांचा नाश झाला, त्या शहरांना परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला परत शहराचे रूप देईन.”
26. That confirmeth H6965 the word H1697 of his servant H5650 , and performeth H7999 the counsel H6098 of his messengers H4397 ; that saith H559 to Jerusalem H3389 , Thou shalt be inhabited H3427 ; and to the cities H5892 of Judah H3063 , Ye shall be built H1129 , and I will raise up H6965 the decayed places H2723 thereof:
27. परमेश्वर खोल पाण्याला आटून जायला सांगतो “तो म्हणतो की मी तुमचे झरे सुकवीन.”
27. That saith H559 to the deep H6683 , Be dry H2717 , and I will dry up H3001 thy rivers H5104 :
28. परमेश्वर कोरेशला म्हणतो, “तू माझा मेंढपाळ आहेस. मला पाहिजे ते तू करशील. तू यरूशलेमला म्हणशील, ‘तुझी पुनर्बांधणी केली जाईल. ‘तू मंदिराला सांगशील, ‘तुझा पाया परत घातला जाईल.”‘
28. That saith H559 of Cyrus H3566 , He is my shepherd H7462 , and shall perform H7999 all H3605 my pleasure H2656 : even saying H559 to Jerusalem H3389 , Thou shalt be built H1129 ; and to the temple H1964 , Thy foundation shall be laid H3245 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×