Bible Books

:

MRV
1. परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, मोशे आणि शमुवेल जरी यहूदासाठी विनवणी करण्याकरिता माझ्याकडे आले असते तरी यहूदाची मला दया येणार नाही. यहूदाच्या लोकांची मला कीव वाटणार नाही. त्या लोकांना माझ्यापासून दूर ठेव. त्यांना निघून जाण्यास सांग.
1. Then said H559 the LORD H3068 unto H413 me, Though H518 Moses H4872 and Samuel H8050 stood H5975 before H6440 me, yet my mind H5315 could not H369 be toward H413 this H2088 people H5971 : cast H7971 them out of H4480 H5921 my sight H6440 , and let them go forth H3318 .
2. ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो,‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे, ते मरतीलच. काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे, त्यांना तसेच मरण येईल. काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे; ते अन्नावाचून मरतील. काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे; त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.’
2. And it shall come to pass H1961 , if H3588 they say H559 unto H413 thee, Whither H575 shall we go forth H3318 ? then thou shalt tell H559 H413 them, Thus H3541 saith H559 the LORD H3068 ; Such as H834 are for death H4194 , to death H4194 ; and such as H834 are for the sword H2719 , to the sword H2719 ; and such as H834 are for the famine H7458 , to the famine H7458 ; and such as H834 are for the captivity H7628 , to the captivity H7628 .
3. मी त्यांच्यावर ‘चार प्रकारचे संहारक सोडीन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘मी त्यांना मारण्यासाठी तलवारधारी शत्रू पाठवीन. त्यांची शवे खेचून नेण्यासाठी मी कुत्र्यांना पाठवीन. त्यांची प्रेते खाण्यासाठी मी पक्षी हिंस्र प्राणी सोडीन.
3. And I will appoint H6485 over H5921 them four H702 kinds H4940 , saith H5002 the LORD H3068 : H853 the sword H2719 to slay H2026 , and the dogs H3611 to tear H5498 , and the fowls H5775 of the heaven H8064 , and the beasts H929 of the earth H776 , to devour H398 and destroy H7843 .
4. पृथ्वीवरच्या सर्व लोकांना, एखाद्या भयंकर गोष्टीसाठी देण्याचे उदाहरण म्हणून मी यहूदाच्या लोकांचा उपयोग करीन. मनश्शेने यरुशलेममध्ये जे काय केले, त्यासाठी मी यहूदातील लोकांना शिक्षा करीन. कारण मनश्शे हा हिज्कीया राजाचा मुलगा यहूदाचा राजा होता.’
4. And I will cause H5414 them to be removed H2189 into all H3605 kingdoms H4467 of the earth H776 , because of H1558 Manasseh H4519 the son H1121 of Hezekiah H3169 king H4428 of Judah H3063 , for H5921 that which H834 he did H6213 in Jerusalem H3389 .
5. “यरुशलेम नगरी, तुझ्याबद्दल कोणालाही वाईट वाटणार नाही. कोणीही दु:खाने आक्रोश करणार नाही. तुझे कसे काय चालले आहे याची कोणीही विचारपूस करणार नाही.
5. For H3588 who H4310 shall have pity H2550 upon H5921 thee , O Jerusalem H3389 ? or who H4310 shall bemoan H5110 thee? or who H4310 shall go aside H5493 to ask H7592 how thou doest H7965 ?
6. यरुशलेम, तू मला सोडून गेलीस!” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “तू पुन्हा पुन्हा माझा त्याग केलास म्हणून मी तुला शिक्षा करीन. तुझा नाश करीन. तुझी शिक्षा पुढे ढकलण्याचा आता मला वीट आला आहे.
6. Thou H859 hast forsaken H5203 me, saith H5002 the LORD H3068 , thou art gone H1980 backward H268 : therefore will I stretch out H5186 H853 my hand H3027 against H5921 thee , and destroy H7843 thee ; I am weary H3811 with repenting H5162 .
7. मी माझ्या खुरपणीने यहूदाच्या लोकांना वेगळे काढीन आणि देशाच्या सीमेबाहेर पसरवून देईन माझे लोक सुधारले नाहीत म्हणून मी त्यांचा नाश करीन. मी त्यांच्या मुलांना घेऊन जाईन.
7. And I will fan H2219 them with a fan H4214 in the gates H8179 of the land H776 ; I will bereave H7921 them of children , I will destroy H6 H853 my people H5971 , since they return H7725 not H3808 from their ways H4480 H1870 .
8. पुष्कळ स्त्रिया विधवा होतील. समुद्रातील वाळूच्यापेक्षा त्यांची संख्या जास्त असेल. भर मध्यान्ही मी संहारक आणीन. यहूद्यांच्या तरुण मुलांच्या आयांवर तो हल्ला करील. मी यहूदामधील लोकांना क्लेश देईन आणि त्यांच्यात घबराट निर्माण करीन. लवकरच मी हे घडवून आणीन.
8. Their widows H490 are increased H6105 to me above the sand H4480 H2344 of the seas H3220 : I have brought H935 upon them against H5921 the mother H517 of the young men H970 a spoiler H7703 at noonday H6672 : I have caused him to fall H5307 upon H5921 it suddenly H6597 , and terrors H928 upon the city H5892 .
9. जे कोणी संहारातून बचावले असतील. त्यांना शत्रू हल्ला करुन आपल्या तलवारींनी ठार मारेल. एखाद्या स्त्रीला जरी सात मुले असतील, तरी ती सर्व मरतील. त्या दु:खाने ती एवढा आक्रांत करील की अशक्त होऊन तिला श्वास घेणे कठीण होईल. ती उदास होईल गोंधळून जाईल. दु:खाने तिला दिवसा, उजेडीही अंधार पसरल्यासारखे वाटेल.”
9. She that hath borne H3205 seven H7651 languisheth H535 : she hath given up H5301 the ghost H5315 ; her sun H8121 is gone down H935 while H5750 it was yet day H3119 : she hath been ashamed H954 and confounded H2659 : and the residue H7611 of them will I deliver H5414 to the sword H2719 before H6440 their enemies H341 , saith H5002 the LORD H3068 .
10. माते, तू मला (यिर्मयाला) जन्म दिलास याचा मला खेद वाटतो. वाईट गोष्टीबद्दल सर्व देशावर दोषारोप टीका करणे माझ्यासारख्याला भाग पडते. काहीही देणे घेणे नसताना, मला प्रत्येकजण शिव्याशाप देतो.
10. Woe H188 is me , my mother H517 , that H3588 thou hast borne H3205 me a man H376 of strife H7379 and a man H376 of contention H4066 to the whole H3605 earth H776 ! I have neither H3808 lent on usury H5383 , nor H3808 men have lent to me on usury H5383 ; yet every one H3605 of them doth curse H7043 me.
11. खरे म्हणजे परमेश्वरा, मी तुझी चांगली सेवा केली. संकटाच्या वेळी मी शत्रूंबद्दल तुझ्याकडे विनवणी केली.
11. The LORD H3068 said H559 , Verily H518 H3808 it shall be well H2896 with thy remnant H7611 ; verily H518 H3808 I will cause H853 the enemy H341 to entreat H6293 thee well in the time H6256 of evil H7451 and in the time H6256 of affliction H6869 .
12. “यिर्मया, लोखंडाच्या तुकड्याचे कोणीही शतशा तुकडे करु शकत नाही, हे तुला माहीत आहे. येथे लोखंड वा पोलाद हा शब्द मी उत्तरेकडून येणाऱ्या पोलादासाठी वापरत आहे. तसेच कोणीही काशाचे पण तुकडे तुकडे करु शकत नाही.
12. Shall iron H1270 break H7489 the northern H4480 H6828 iron H1270 and the steel H5178 ?
13. यहूदाच्या लोकांकडे बरीच संपत्ती आहे ती संपत्ती मी दूसऱ्या लोकांना देईन. ती त्या लोकांना विकत घ्यावी लागणार नाही. मीच ती त्यांना देईन. का? कारण यहूदाच्या लोकांनी खूप पापे केली. यहूदाच्या प्रत्येक भागात त्यांनी पापे केली.
13. Thy substance H2428 and thy treasures H214 will I give H5414 to the spoil H957 without H3808 price H4242 , and that for all H3605 thy sins H2403 , even in all H3605 thy borders H1366 .
14. यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला तुमच्या शत्रूचे गुलाम करीन. तुम्हाला अनोळखी असलेल्या प्रदेशात तुम्ही गुलाम व्हाल. मी खूप रागावलो आहे. माझा राग प्रखर अग्नीसारखा आहे. त्यात तुम्ही जाळले जाल.”
14. And I will make thee to pass H5674 with H854 thine enemies H341 into a land H776 which thou knowest H3045 not H3808 : for H3588 a fire H784 is kindled H6919 in mine anger H639 , which shall burn H3344 upon H5921 you.
15. परमेश्वरा, तू मला जाणतोस माझी आठवण ठेव माझी काळजी घे. लोक मला दुखवत आहेत त्यांना योग्य ती शिक्षा कर. त्या लोकांशी तू संयमाने वागतोस. पण त्यांना संयम दाखविताना, माझा, मी तुझ्यासाठी भोगत असलेल्या दु:खाचा परमेश्वरा विचार कर.
15. O LORD H3068 , thou H859 knowest H3045 : remember H2142 me , and visit H6485 me , and revenge H5358 me of my persecutors H4480 H7291 ; take H3947 me not H408 away in thy longsuffering H750 H639 : know H3045 that for H5921 thy sake I have suffered H5375 rebuke H2781 .
16. मला तुझा संदेश मिळाला मी तो खाल्ला (आत्मसात केला.) तुझ्या संदेशाने मला खूप आनंद झाला. तुझ्या नावाने ओळखले जाण्यात मला आनंद वाटतो कारण तुझे नावच ‘सर्वशक्तिमान परमेश्वर’ असे आहे.
16. Thy words H1697 were found H4672 , and I did eat H398 them ; and thy word H1697 was H1961 unto me the joy H8342 and rejoicing H8057 of mine heart H3824 : for H3588 I am called H7121 by H5921 thy name H8034 , O LORD H3068 God H430 of hosts H6635 .
17. लोकंाच्या हसण्याखिदळण्यात आणि जल्लोशांत मी कधीच सामील झालो नाही. माझ्यावर तुझा प्रभाव असल्याने मी एकटाच बसून राहिलो. आजूबाजूला असलेल्या दुष्टाईबद्दल तू माझ्यात क्रोध भरलास.
17. I sat H3427 not H3808 in the assembly H5475 of the mockers H7832 , nor rejoiced H5937 ; I sat H3427 alone H910 because H4480 H6440 of thy hand H3027 : for H3588 thou hast filled H4390 me with indignation H2195 .
18. पण तरीसुद्धा मी दुखावला का जातो? माझ्या जखमा भरुन येऊन बऱ्या का होत नाहीत, ते मला समजत नाही. देवा, मला वाटते तू बदललास पाणी आटून गेलेल्या झऱ्याप्रमाणे तू झालास. ज्यातून पाणी वाहायचे थांबले आहे अशा प्रवाहाप्रमाणे तू झालास.
18. Why H4100 is H1961 my pain H3511 perpetual H5331 , and my wound H4347 incurable H605 , which refuseth H3985 to be healed H7495 ? wilt thou be altogether H1961 H1961 unto me as H3644 a liar H391 , and as waters H4325 that fail H3808 H539 ?
19. मग परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, तू बदललास आणि माझ्याकडे परत आलास, तर मी शिक्षा करणार नाही. मगच तू माझी सेवा करु शकतोस वायफळ बडबड करता, महत्वाचे तेवढेच बोललास, तर तू माझे शब्द बोलू शकतोस. यहूदातील लोकांनी बदलावे तुझ्याकडे परत यावे. यिर्मया! पण तू मात्र त्यांच्यासारखा होऊ नकोस.
19. Therefore H3651 thus H3541 saith H559 the LORD H3068 , If H518 thou return H7725 , then will I bring thee again H7725 , and thou shalt stand H5975 before H6440 me : and if H518 thou take forth H3318 the precious H3368 from the vile H4480 H2151 , thou shalt be H1961 as my mouth H6310 : let them return H7725 unto H413 thee ; but return H7725 not H3808 thou H859 unto H413 them.
20. त्या लोकांना तू काश्याची भिंत वाटशील, एवढा मी तुला बलवान करीन. ते तुझ्याविरुद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करु शकणार नाहीत. का? कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला मदत करीन आणि तुझे रक्षण करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
20. And I will make H5414 thee unto this H2088 people H5971 a fenced H1219 brazen H5178 wall H2346 : and they shall fight H3898 against H413 thee , but they shall not H3808 prevail H3201 against thee: for H3588 I H589 am with H854 thee to save H3467 thee and to deliver H5337 thee, saith H5002 the LORD H3068 .
21. “त्या दुष्ट लोकांपासून मी तुझे रक्षण करीन. ते लोक तुला घाबरवितात. पण त्यांच्यापासून मी तुला वाचवीन.”
21. And I will deliver H5337 thee out of the hand H4480 H3027 of the wicked H7451 , and I will redeem H6299 thee out of the hand H4480 H3709 of the terrible H6184 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×