Bible Books

:
3

MRV
1. परमेश्वराने मला पुढील गोष्टींचा दृष्टांन्त दिला: परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यकोन्याला कैद करुन नेले, त्यांनंतर हा दृष्टांन्त झाला. यकोन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. यकोन्या आणि त्याचे महत्वाचे अधिकारी ह्यांना यरुशलेममधून दूर नेले गेले. त्यांना बाबेलला नेले गेले. नबुखद्नेस्सरने यहूदातील सर्व सुतार लोहार यांनाही नेले.)
1. The LORD H3068 showed H7200 me, and, behold H2009 , two H8147 baskets H1736 of figs H8384 were set H3259 before H6440 the temple H1964 of the LORD H3068 , after that H310 Nebuchadnezzar H5019 king H4428 of Babylon H894 had carried away captive H1540 H853 Jeconiah H3204 the son H1121 of Jehoiakim H3079 king H4428 of Judah H3063 , and the princes H8269 of Judah H3063 , with H854 the carpenters H2796 and smiths H4525 , from Jerusalem H4480 H3389 , and had brought H935 them to Babylon H894 .
2. एका टोपलीत खूप चांगली अंजिरे होती. ती मोसमाच्या सुरवातीला पिकलेल्या अंजिरासारखी होती. पण दुसऱ्या टोपलीत नासकी अंजिरे होती. ती खाण्यालायक नव्हती.
2. One H259 basket H1731 had very H3966 good H2896 figs H8384 , even like the figs H8384 that are first ripe H1073 : and the other H259 basket H1731 had very H3966 naughty H7451 figs H8384 , which H834 could not H3808 be eaten H398 , they were so bad H4480 H7455 .
3. परमेश्वराने मला विचारले, “यिर्मया, तू काय पाहिलेस?” मी म्हणालो, “मी अंजिरे पाहिली. चांगली अंजिरे फारच उत्तम आहेत. पण वाईट अंजिरे फारच नासकी आहेत. ती खाण्यासाखी नाहीत.”
3. Then said H559 the LORD H3068 unto H413 me, What H4100 seest H7200 thou H859 , Jeremiah H3414 ? And I said H559 , Figs H8384 ; the good H2896 figs H8384 , very H3966 good H2896 ; and the evil H7451 , very H3966 evil H7451 , that H834 cannot H3808 be eaten H398 , they are so evil H4480 H7455 .
4. नंतर परमेश्वराचा संदेश मला मिळाला.
4. Again the word H1697 of the LORD H3068 came H1961 unto H413 me, saying H559 ,
5. परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणाला, “यहूदातील लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेले गेले आहे. त्यांच्या शत्रूने त्यांना बाबेलला नेले. ते लोक ह्या चांगल्या अंजिरासारखे आहेत. मी त्यांच्यावर दया करीन.
5. Thus H3541 saith H559 the LORD H3068 , the God H430 of Israel H3478 ; Like these H428 good H2896 figs H8384 , so H3651 will I acknowledge H5234 H853 them that are carried away captive H1546 of Judah H3063 , whom H834 I have sent H7971 out of H4480 this H2088 place H4725 into the land H776 of the Chaldeans H3778 for their good H2896 .
6. मी त्यांचे रक्षण करीन. मी त्यांना यहूदाला परत आणीन. मी त्यांचा नाश होऊ देणार नाही मी त्यांना परत उभे करीन. मी नुसतेच त्यांना वर काढणार नाही, तर त्यांना रुजवीन म्हणजे ते वाढू शकतील.
6. For I will set H7760 mine eyes H5869 upon H5921 them for good H2896 , and I will bring them again H7725 to H5921 this H2063 land H776 : and I will build H1129 them , and not H3808 pull them down H2040 ; and I will plant H5193 them , and not H3808 pluck them up H5428 .
7. मला ओळखण्याची इच्छा मी त्यांच्यात निर्माण करीन. मग मी परमेश्वर आहे हे त्यांना समजेल. ते माझे होतील मी त्यांचा देव होईन. बाबेलमधील हे सर्व कैदी अंत:करणापासून माझ्याकडे परत आले आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी हे करीन.
7. And I will give H5414 them a heart H3820 to know H3045 me, that H3588 I H589 am the LORD H3068 : and they shall be H1961 my people H5971 , and I H595 will be H1961 their God H430 : for H3588 they shall return H7725 unto H413 me with their whole H3605 heart H3820 .
8. “पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरुशलेममध्ये उरलेले लोक मिसरमध्ये राहत असलेले यहूदी हे सर्व त्या नासक्या अंजिरासारखे असतील.
8. And as the evil H7451 figs H8384 , which H834 cannot H3808 be eaten H398 , they are so evil H4480 H7455 ; surely H3588 thus H3541 saith H559 the LORD H3068 , So H3651 will I give H5414 H853 Zedekiah H6667 the king H4428 of Judah H3063 , and his princes H8269 , and the residue H7611 of Jerusalem H3389 , that remain H7604 in this H2063 land H776 , and them that dwell H3427 in the land H776 of Egypt H4714 :
9. “मी त्यांना शिक्षा करीन. त्या शिक्षेने पृथ्वीवरील सर्व लोकांना धक्का बसेल. यहूदातील ह्या लोकांची इतर लोक चेष्टा करतील लोक एकमेकांना त्यांच्याबद्दलचे विनोदी किस्से सांगतील. मी त्यांना जेथे पाठवीन, तेथे तेथे लोक त्यांना शाप देतील.
9. And I will deliver H5414 them to be removed H2189 into all H3605 the kingdoms H4467 of the earth H776 for their hurt H7451 , to be a reproach H2781 and a proverb H4912 , a taunt H8148 and a curse H7045 , in all H3605 places H4725 whither H834 H8033 I shall drive H5080 them.
10. मी त्यांच्यावर लढाई, उपासमार आणि रोगराई ह्या आपत्ती पाठवीन. ते सर्व ठार होईपर्यंत मी त्यांच्यावर हल्ला करीन. मग मी त्यांना आणि त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर ते अजिबात शिल्लक राहणार नाहीत.”
10. And I will send H7971 H853 the sword H2719 , H853 the famine H7458 , and the pestilence H1698 , among them, till H5704 they be consumed H8552 from off H4480 H5921 the land H127 that H834 I gave H5414 unto them and to their fathers H1 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×