|
|
1. यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेशाचा इस्राएल लोकांनी ताबा घेतला होता.आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत आणि यार्देन खोऱ्याच्या पूर्वेकडील सर्व भूभाग त्यांचा होता. त्यासाठी इस्राएल लोकांनी ज्या ज्या राजांचा पराभव केला ते असे.
|
1. Now these H428 are the kings H4428 of the land H776 , which H834 the children H1121 of Israel H3478 smote H5221 , and possessed H3423 H853 their land H776 on the other side H5676 Jordan H3383 toward the rising H4217 of the sun H8121 , from the river H4480 H5158 Arnon H769 unto H5704 mount H2022 Hermon H2768 , and all H3605 the plain H6160 on the east H4217 :
|
2. हेशबोन नगरात राहणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन. आर्णोन खोऱ्याजवळच्या अरोएर पासून यब्बोक नदीपर्यंतच्या प्रदेशावर त्याची सत्ता होती. त्या खोऱ्याच्या मध्यापासून त्याची हद्द सुरु होत असे. अम्मोन्यांची सीमा याला लागून होती. गिलादच्या अधर्या प्रदेशावर सीहोनची सत्ता होती.
|
2. Sihon H5511 king H4428 of the Amorites H567 , who dwelt H3427 in Heshbon H2809 , and ruled H4910 from Aroer H4480 H6177 , which H834 is upon H5921 the bank H8193 of the river H5158 Arnon H769 , and from the middle H8432 of the river H5158 , and from half H2677 Gilead H1568 , even unto H5704 the river H5158 Jabbok H2999 , which is the border H1366 of the children H1121 of Ammon H5983 ;
|
3. यार्देन नदीच्या पूर्वेला गालिली सरोवरापासून अराबाच्या समुद्रापर्यंत (मृत समुद्र) एवढ्या भागावर त्याचे राज्य होते. तसेच बेथ-यशिमोथपासून दक्षिणेस पिसगा टेकड्याच्या उत्तरणीपर्यंतचा भाग त्याच्याच हद्दीत होता.
|
3. And from the plain H6160 to H5704 the sea H3220 of Chinneroth H3672 on the east H4217 , and unto H5704 the sea H3220 of the plain H6160 , even the salt H4417 sea H3220 on the east H4217 , the way H1870 to Beth H1020 -jeshimoth ; and from the south H4480 H8486 , under H8478 Ashdoth H798 -pisgah:
|
4. बाशानाचा राजा ओग यांचाही त्यांनी पराभव केला. ओग हा रेफाई लोकांपैकी होता. अष्टारोथ व एद्रई येथे तो राहात होता
|
4. And the coast H1366 of Og H5747 king H4428 of Bashan H1316 , which was of the remnant H4480 H3499 of the giants H7497 , that dwelt H3427 at Ashtaroth H6252 and at Edrei H154 ,
|
5. तसेच, हर्मोन पर्वत, सलका, बाशानाचा सर्व भाग ही त्याच्याच आधिपत्याखाली होता. गशूरी व माकाथी लोक राहात तेथपर्यंत त्याची सीमा भिडलेली होती. अर्ध्या गिलादावर ही ओगची सत्ता होती. हेशबोनाचा राजा सीहोन याच्या प्रदेशाशी हा भाग थांबत होता.
|
5. And reigned H4910 in mount H2022 Hermon H2768 , and in Salcah H5548 , and in all H3605 Bashan H1316 , unto H5704 the border H1366 of the Geshurites H1651 and the Maachathites H4602 , and half H2677 Gilead H1568 , the border H1366 of Sihon H5511 king H4428 of Heshbon H2809 .
|
6. परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक यांनी या सर्व राजांचा पराभव केला होता. नंतर तो देश रऊबेनी. गादी आणि मनश्शाचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिला हेता.
|
6. Them did Moses H4872 the servant H5650 of the LORD H3068 and the children H1121 of Israel H3478 smite H5221 : and Moses H4872 the servant H5650 of the LORD H3068 gave H5414 it for a possession H3425 unto the Reubenites H7206 , and the Gadites H1425 , and the half H2677 tribe H7626 of Manasseh H4519 .
|
7. यार्देनच्या पश्चिमेकडील देशांतील राजांचा पराभव इस्राएल लोकांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली केला. मग तो देश बारा वंशांमध्ये विभागून यहोशवाने इस्राएल लोकांना दिला. परमेश्वराने द्यायची कबूल केलेली हीच ती भूमी. लबानोन खोऱ्यातील बालगाद आणि सेईर जवळचा हालाक डोंगर यांच्या मधला हा भाग होय.
|
7. And these H428 are the kings H4428 of the country H776 which H834 Joshua H3091 and the children H1121 of Israel H3478 smote H5221 on this side H5676 Jordan H3383 on the west H3220 , from Baal H4480 H1171 -gad in the valley H1237 of Lebanon H3844 even unto H5704 the mount H2022 Halak H2510 , that goeth up H5927 to Seir H8165 ; which Joshua H3091 gave H5414 unto the tribes H7626 of Israel H3478 for a possession H3425 according to their divisions H4256 ;
|
8. डोंगराळ भाग, पश्चिमेकडील पर्वतपायथा, यार्देनचे खोरे पूर्वेकडील डोंगर वाळवंट आणि नेगेव एवढा भाग यात येतो. हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांचे वास्तव्य या प्रदेशात होते. इस्राएल लोकांनी पराभूत केलेल्या राजांची यादी अशी:
|
8. In the mountains H2022 , and in the valleys H8219 , and in the plains H6160 , and in the springs H794 , and in the wilderness H4057 , and in the south H5045 country ; the Hittites H2850 , the Amorites H567 , and the Canaanites H3669 , the Perizzites H6522 , the Hivites H2340 , and the Jebusites H2983 :
|
9. यरीहोचा राजा बेथेल1जवळील आयचा राजा1
|
9. The king H4428 of Jericho H3405 , one H259 ; the king H4428 of Ai H5857 , which H834 is beside H4480 H6654 Bethel H1008 , one H259 ;
|
10. यरुशलेमचा राजा1हेब्रोनाचा राजा1
|
10. The king H4428 of Jerusalem H3389 , one H259 ; the king H4428 of Hebron H2275 , one H259 ;
|
11. यर्मूथाचा राजा1लाखीशाचा राजा1
|
11. The king H4428 of Jarmuth H3412 , one H259 ; the king H4428 of Lachish H3923 , one H259 ;
|
12. एग्लोचा राजा1गेजेराचा राजा1
|
12. The king H4428 of Eglon H5700 , one H259 ; the king H4428 of Gezer H1507 , one H259 ;
|
13. दबीराचा राजा1गेदेराचा राजा1
|
13. The king H4428 of Debir H1688 , one H259 ; the king H4428 of Geder H1445 , one H259 ;
|
14. हर्माचा राजा1अरादाचा राजा1
|
14. The king H4428 of Hormah H2767 , one H259 ; the king H4428 of Arad H6166 , one H259 ;
|
15. लिब्नाचा राजा1अदुल्लामाचा राजा1
|
15. The king H4428 of Libnah H3841 , one H259 ; the king H4428 of Adullam H5725 , one H259 ;
|
16. मक्के दाचा राजा1बेथेलचा राजा1
|
16. The king H4428 of Makkedah H4719 , one H259 ; the king H4428 of Bethel H1008 , one H259 ;
|
17. तप्पूहाचा राजा1हेफेराचा राजा1
|
17. The king H4428 of Tappuah H8599 , one H259 ; the king H4428 of Hepher H2660 , one H259 ;
|
18. अफेकाचा राजा1लशारोनाचा राजा1
|
18. The king H4428 of Aphek H663 , one H259 ; the king H4428 of Lasharon H8289 , one H259 ;
|
19. मादोनाचा राजा1हासोराचा राजा1
|
19. The king H4428 of Madon H4068 , one H259 ; the king H4428 of Hazor H2674 , one H259 ;
|
20. शिम्रोन-मरोनाचा राजा1अक्षाफाचा राजा1
|
20. The king H4428 of Shimron H8112 -meron, one H259 ; the king H4428 of Achshaph H407 , one H259 ;
|
21. तानखाचा राजा1मगिद्दोचा राजा1
|
21. The king H4428 of Taanach H8590 , one H259 ; the king H4428 of Megiddo H4023 , one H259 ;
|
22. केदेशाचा राजा1कर्मेल जवळच्या यकनामाचा राजा 1
|
22. The king H4428 of Kedesh H6943 , one H259 ; the king H4428 of Jokneam H3362 of Carmel H3760 , one H259 ;
|
23. दोर पर्वतावरील दोराचा राजा1गिलगाल येथील गोयीमचा राजा1
|
23. The king H4428 of Dor H1756 in the coast H5299 of Dor H1756 , one H259 ; the king H4428 of the nations H1471 of Gilgal H1537 , one H259 ;
|
24. तिरसाचा राजा1असे एकंदर राजा31
|
24. The king H4428 of Tirzah H8656 , one H259 : all H3605 the kings H4428 thirty H7970 and one H259 .
|