Bible Versions
Bible Books

Psalms 129:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 “मला आयुष्यभर खूप शत्रू होते.” इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.
2 2 मला आयुष्यभर खूप शत्रू होते पण ते कधीही विजयी झाले नाहीत.
3 3 माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले. मला खूप मोठ्या आणि खोल जखमा झाल्या.
4 4 पण परमेश्वराने दोर कापले आणि मला त्या दुष्टांपासून सोडवले.
5 5 जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव झाला. त्यांनी लढणे थांबवले आणि ते पळून गेले.
6 6 ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते. ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते.
7 7 ते गवत कामगाराला मूठ भरही मिळू शकत नाही. धान्याचा ढीग करण्याइतकेही ते नसते.
8 8 त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत. लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.
1 A Song H7892 of degrees. H4609 Many a time H7227 have they afflicted H6887 me from my youth H4480 H5271 , may Israel H3478 now H4994 say: H559
2 Many a time H7227 have they afflicted H6887 me from my youth H4480 H5271 : yet H1571 they have not H3808 prevailed H3201 against me.
3 The plowers H2790 plowed H2790 upon H5921 my back: H1354 they made long H748 their furrows. H4618
4 The LORD H3068 is righteous: H6662 he hath cut asunder H7112 the cords H5688 of the wicked. H7563
5 Let them all H3605 be confounded H954 and turned H5472 back H268 that hate H8130 Zion. H6726
6 Let them be H1961 as the grass H2682 upon the housetops, H1406 which withereth H3001 before H7945 H6927 it groweth up: H8025
7 Wherewith the mower H7114 filleth H4390 not H7945 H3808 his hand; H3709 nor he that bindeth H6014 sheaves his bosom. H2683
8 Neither H3808 do they which go by H5674 say, H559 The blessing H1293 of the LORD H3068 be upon H413 you : we bless H1288 you in the name H8034 of the LORD. H3068
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×