Bible Versions
Bible Books

Psalms 26:10 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वरा, माझा न्याय कर. मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर. मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही.
2 2 परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे. माझ्या ह्दयात आणि मनात अगदी जवळून पाहा.
3 3 मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो. मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.
4 4 मी कपटी लोकांबरोबर जात नाही, मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही.
5 5 मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो. मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.
6 6 परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
7 7 परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहे सत्यांची गाणी मी गातो.
8 8 परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते. मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो.
9 9 परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस. त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस.
10 10 ते लोक इतरांना फसवतील. वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील.
11 11 परंतु मी निरपराध आहे. म्हणून देवा माझ्यावर दया करआणि मला वाचव.
12 12 मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे. परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.
1 A Psalm of David. H1732 Judge H8199 me , O LORD; H3068 for H3588 I H589 have walked H1980 in mine integrity: H8537 I have trusted H982 also in the LORD; H3068 therefore I shall not H3808 slide. H4571
2 Examine H974 me , O LORD, H3068 and prove H5254 me; try H6884 my reins H3629 and my heart. H3820
3 For H3588 thy lovingkindness H2617 is before H5048 mine eyes: H5869 and I have walked H1980 in thy truth. H571
4 I have not H3808 sat H3427 with H5973 vain H7723 persons, H4962 neither H3808 will I go in H935 with H5973 dissemblers. H5956
5 I have hated H8130 the congregation H6951 of evildoers; H7489 and will not H3808 sit H3427 with H5973 the wicked. H7563
6 I will wash H7364 mine hands H3709 in innocency: H5356 so will I compass H5437 thine H853 altar, H4196 O LORD: H3068
7 That I may publish H8085 with the voice H6963 of thanksgiving, H8426 and tell H5608 of all H3605 thy wondrous works. H6381
8 LORD H3068 , I have loved H157 the habitation H4583 of thy house, H1004 and the place H4725 where thine honor H3519 dwelleth. H4908
9 Gather H622 not H408 my soul H5315 with H5973 sinners, H2400 nor my life H2416 with H5973 bloody H1818 men: H376
10 In whose H834 hands H3027 is mischief, H2154 and their right hand H3225 is full H4390 of bribes. H7810
11 But as for me, H589 I will walk H1980 in mine integrity: H8537 redeem H6299 me , and be merciful H2603 unto me.
12 My foot H7272 standeth H5975 in an even place: H4334 in the congregations H4721 will I bless H1288 the LORD. H3068
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×