Bible Versions
Bible Books

Psalms 99:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
2 2 सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
3 3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे.
4 4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
5 5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
6 6 मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 7 देव उंच ढगांतून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या आणि देवाने त्यांना नियम दिले.
8 8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
9 9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे. –––––
1 The LORD H3068 reigneth; H4427 let the people H5971 tremble: H7264 he sitteth H3427 between the cherubims; H3742 let the earth H776 be moved. H5120
2 The LORD H3068 is great H1419 in Zion; H6726 and he H1931 is high H7311 above H5921 all H3605 the people. H5971
3 Let them praise H3034 thy great H1419 and terrible H3372 name; H8034 for it H1931 is holy. H6918
4 The king's H4428 strength H5797 also loveth H157 judgment; H4941 thou H859 dost establish H3559 equity, H4339 thou H859 executest H6213 judgment H4941 and righteousness H6666 in Jacob. H3290
5 Exalt H7311 ye the LORD H3068 our God, H430 and worship H7812 at his footstool H1916 H7272 ; for he H1931 is holy. H6918
6 Moses H4872 and Aaron H175 among his priests, H3548 and Samuel H8050 among them that call upon H7121 his name; H8034 they called H7121 upon H413 the LORD, H3068 and he H1931 answered H6030 them.
7 He spoke H1696 unto H413 them in the cloudy H6051 pillar: H5982 they kept H8104 his testimonies, H5713 and the ordinance H2706 that he gave H5414 them.
8 Thou answeredst H6030 them , O LORD H3068 our God: H430 thou H859 wast H1961 a God H410 that forgavest H5375 them , though thou tookest vengeance H5358 of H5921 their inventions. H5949
9 Exalt H7311 the LORD H3068 our God, H430 and worship H7812 at his holy H6944 hill; H2022 for H3588 the LORD H3068 our God H430 is holy. H6918
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×