Bible Books

:
7

MRV
1. परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, जा आणि कुंभारकडून एक मातीचे मडके विकत घे.
1. Thus H3541 saith H559 the LORD H3068 , Go H1980 and get H7069 a potter H3335 's earthen H2789 bottle H1228 , and take of the ancients H4480 H2205 of the people H5971 , and of the ancients H4480 H2205 of the priests H3548 ;
2. खापराच्या प्रवेशद्वाराजवळच्या बेन हिन्नोनच्या दरीकडे जा. काही वडीलधाऱ्यांना नेत्यांना आणि याजकांना तुझ्या बरोबर घे. मी तुला सांगतो त्या गोष्टी तेथे तू त्यांना सांग.
2. And go forth H3318 unto H413 the valley H1516 of the son H1121 of Hinnom H2011 , which H834 is by the entry H6607 of the east H2777 gate H8179 , and proclaim H7121 there H8033 H853 the words H1697 that H834 I shall tell H1696 H413 thee,
3. तुझ्याबरोबर असलेल्या लोकांना सांग, ‘यहूदाच्या राजांनो आणि यरुशलेमच्या लोकांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका. सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएल लोकांचा देव म्हणतो, “मी ह्या ठिकाणी लवकरच काहीतरी भयंकर घडवून आणि हे ऐकणारा प्रत्येकजण विस्मत होईल घाबरुन जाईल.
3. And say H559 , Hear H8085 ye the word H1697 of the LORD H3068 , O kings H4428 of Judah H3063 , and inhabitants H3427 of Jerusalem H3389 ; Thus H3541 saith H559 the LORD H3068 of hosts H6635 , the God H430 of Israel H3478 ; Behold H2009 , I will bring H935 evil H7451 upon H5921 this H2088 place H4725 , the which H834 whosoever H3605 heareth H8085 , his ears H241 shall tingle H6750 .
4. यहूदातील लोकांनी मला अनुसरायचे सोडल्यामुळे मी हे घडवून आणीन. त्यांनी ही जागा परक्या दैवतांना दिली. त्यांनी येथे दुसऱ्या दैवतांना होमबली अर्पण केले. पूर्वी हे लोक त्या दैवतांना पूजत नव्हते. त्यांच्या पूर्वजांनीही ह्या दैवतांची पूजा केली नाही. हे दुसऱ्या देशातून आलेले दैवते आहेत. यहूदाच्या राजाने हे ठिकाण अश्राप बआलकांच्या रक्ताने भिजवून टाकले आहे.
4. Because H3282 H834 they have forsaken H5800 me , and have estranged H5234 H853 this H2088 place H4725 , and have burned incense H6999 in it unto other H312 gods H430 , whom H834 neither H3808 they H1992 nor their fathers H1 have known H3045 , nor the kings H4428 of Judah H3063 , and have filled H4390 H853 this H2088 place H4725 with the blood H1818 of innocents H5355 ;
5. यहूदाच्या राजाने बआल दैवतासाठी उच्चासने बांधली. लोक ह्या जागांचा उपयोग आपल्या मुलांना अग्नीत जाळण्यासाठी करतात. बआल दैवताला होमबली अर्पण केल्याप्रमाणे ते आपली मुले जाळतात. मी त्यांना असे करायला सांगितलेले नाही. मी तुमच्याजवळ तुमच्या मुलांचे बळी मागितलेले नाहीत. अशा कधीही माझ्या मनातही आल्या नाहीत.
5. They have built H1129 also H853 the high places H1116 of Baal H1168 , to burn H8313 H853 their sons H1121 with fire H784 for burnt offerings H5930 unto Baal H1168 , which H834 I commanded H6680 not H3808 , nor H3808 spoke H1696 it , neither H3808 came H5927 it into H5921 my mind H3820 :
6. हल्ली हिन्नोनच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, त्या वेळी ह्या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील.
6. Therefore H3651 , behold H2009 , the days H3117 come H935 , saith H5002 the LORD H3068 , that this H2088 place H4725 shall no H3808 more H5750 be called H7121 Tophet H8612 , nor The valley H1516 of the son H1121 of Hinnom H2011 , but H3588 H518 The valley H1516 of slaughter H2028 .
7. येथेच मी यहूदातील यरुशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्या लोकांचा शत्रू पाठलाग करतील. मी ह्या ठिकाणी यहूदातील लोकांना तलवारीच्या घावांनी मरु देईन. त्यांची प्रेते गिधाडे वन्य पशू ह्यांचे भक्ष्य होईल.
7. And I will make void H1238 H853 the counsel H6098 of Judah H3063 and Jerusalem H3389 in this H2088 place H4725 ; and I will cause them to fall H5307 by the sword H2719 before H6440 their enemies H341 , and by the hands H3027 of them that seek H1245 their lives H5315 : and H853 their carcasses H5038 will I give H5414 to be meat H3978 for the fowls H5775 of the heaven H8064 , and for the beasts H929 of the earth H776 .
8. ह्या नगरीचा मी पूर्णपणे नाश करीन. यरुशलेम जवळून जाताना लोक निराशेने माना हलवतील सुस्कारे सोडतील अशा तऱ्हेने नगरीचा नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल.
8. And I will make H7760 H853 this H2063 city H5892 desolate H8047 , and a hissing H8322 ; every one H3605 that passeth H5674 thereby H5921 shall be astonished H8074 and hiss H8319 because H5921 of all H3605 the plagues H4347 thereof.
9. नगरीला शत्रूसैन्याचा वेढा पडेल. ते सैन्य नगरीची रसद तोडेल. मग नगरीतील लोकांची उपासमार सुरु होईल. लोकांना एवढी भूक लागेल की ते स्वत:च्याच मुलांना खातील आणि एकमेकांना खायला लागतील.’
9. And I will cause them to eat H398 H853 the flesh H1320 of their sons H1121 and the flesh H1320 of their daughters H1323 , and they shall eat H398 every one H376 the flesh H1320 of his friend H7453 in the siege H4692 and straitness H4689 , wherewith H834 their enemies H341 , and they that seek H1245 their lives H5315 , shall straiten H6693 them.
10. “यिर्मया, ह्या गोष्टी तू लोकांना सांग आणि लोक पाहत असतानाच हे मडके फोड.
10. Then shalt thou break H7665 the bottle H1228 in the sight H5869 of the men H376 that go H1980 with H854 thee,
11. त्या वेळी पुढील गोष्टी सांग: सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, ‘कोणीतरी मातीचे मडके फोडावे त्याप्रमाणे मी यहूदा यरुशलेमला फोडीन; हे मडके परत जोडता येणार नाही. यहूदाच्या बाबतही असेच होईल. तोफेतमध्ये इतक्या मृतांना पुरण्यात येईल की आणखी प्रेतांना पुरण्यास तेथे जागाच राहणार नाही.
11. And shalt say H559 unto H413 them, Thus H3541 saith H559 the LORD H3068 of hosts H6635 ; Even so H3602 will I break H7665 H853 this H2088 people H5971 and this H2063 city H5892 , as H834 one breaketh H7665 H853 a potter H3335 's vessel H3627 , that H834 cannot H3201 H3808 be made whole H7495 again H5750 : and they shall bury H6912 them in Tophet H8612 , till there be no H4480 H369 place H4725 to bury H6912 .
12. मी हे ह्या लोकांच्या बाबतीत ह्याच जागेवर घडवून आणीन. मी ह्या नगरीला तोफेतप्रमाणे करीन.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
12. Thus H3651 will I do H6213 unto this H2088 place H4725 , saith H5002 the LORD H3068 , and to the inhabitants H3427 thereof , and even make H5414 H853 this H2063 city H5892 as Tophet H8612 :
13. ‘यरुशलेममधील घरे तोफेतप्रमाणे अपवित्र होतील. राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. का? कारण लोकांनी त्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि त्यांच्याबद्दल आदर दाखविण्यासाठी हवी अर्पण केले. दैवतांना त्यांनी पेयेही अर्पण केली.”
13. And the houses H1004 of Jerusalem H3389 , and the houses H1004 of the kings H4428 of Judah H3063 , shall be H1961 defiled H2931 as the place H4725 of Tophet H8612 , because of all H3605 the houses H1004 upon H5921 whose H834 roofs H1406 they have burned incense H6999 unto all H3605 the host H6635 of heaven H8064 , and have poured out H5258 drink offerings H5262 unto other H312 gods H430 .
14. परमेश्वराने यिर्मयाला ज्या जागी प्रवचन देण्यास सांगितले होते ती जागा म्हणजे तोफेत यिर्मयाने सोडली. तो मग परमेश्वराच्या मंदिराकडे गेला आणि मंदिराच्या प्रांगणात उभा राहिला. यिर्मया सर्व लोकांना म्हणाला,
14. Then came H935 Jeremiah H3414 from Tophet H4480 H8612 , whither H834 H8033 the LORD H3068 had sent H7971 him to prophesy H5012 ; and he stood H5975 in the court H2691 of the LORD H3068 's house H1004 ; and said H559 to H413 all H3605 the people H5971 ,
15. “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव काय म्हणतो पाहा: ‘मी यरुशलेमवर आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांवर खूप अरिष्टे आणीन. लवकरच मी हे घडवून आणीन. का? कारण लोक फार हट्टी झाले आहेत. ते माझे ऐकत नाहीत आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारतात.”
15. Thus H3541 saith H559 the LORD H3068 of hosts H6635 , the God H430 of Israel H3478 ; Behold H2009 , I will bring H935 upon H413 this H2063 city H5892 and upon H5921 all H3605 her towns H5892 H853 all H3605 the evil H7451 that H834 I have pronounced H1696 against H5921 it, because H3588 they have hardened H7185 H853 their necks H6203 , that they might not H1115 hear H8085 H853 my words H1697 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×