Bible Versions
Bible Books

Leviticus 13:53 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर मोशे अहरोन यांना म्हणाला,
2 “एखाद्या माणसाच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल तो महारोगाच्या चट्ठ्यासारखा दिसत असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे.
3 मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्ठा तपासावा त्या चट्ठ्यावरील केस पांढरे झाले असल्यास तो चट्ठा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्ठा समजावा; मग त्या माणसाची तपासणी झाल्यावर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.
4 “त्या माणसाच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा चट्ठा पडलेल्या माणसाला सात दिवस इतर माणसापासून वेगळे ठेवावे.
5 सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्ठा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे.
6 सातव्या दिवसानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्ठा जर बुजत चालला असेल तो कातडीत पसरला नसेल तर याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; ते साधे खवंद होय; त्या माणसाने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे.
7 “परंतु त्या माणसाने स्वत:ला शुद्ध ठरविण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.
8 याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.
9 “एखाद्या माणसाला महारोगाचा चट्ठा असेल तर त्याला याजकाकडे न्यावे.
10 याजकाने त्याला तपासावे; आणि जर त्याच्या कातडीला पांढच्या चट्ठ्यावर सूज आली असेल तेथील केस पांढरे झाले असतील सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर
11 त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्याला काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.
12 “एखाद्या माणसाच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्याला अंगभर तपासावे,
13 त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्याला दिसून आले तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे.
14 पण त्याच्या अंगावर काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा.
15 याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.
16 “परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे;
17 याजकाने पुन्हा त्याला तपासावे आणि जर त्याचा चट्ठा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे.
18 कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला
19 फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा.
20 याजकाने त्याला तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्ठा आहे.
21 पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत ती जागाकातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
22 तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो चट्ठा आहे.
23 पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या माणसाला शुद्ध ठरवावे.
24 “एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल त्या वणाच्या कोवळ्या मांसात पांढरा डाग दिसून येईल.
25 तर याजकाने त्याला तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्ठा होय.
26 पण तपासल्यावर त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती फुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
27 सातव्या दिवशी त्याने त्याला तपासावे त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्ठा होय;
28 परंतु तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.
29 “एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुवटीवर चट्ठा असला,
30 तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ती चाई डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय.
31 तो चाईचा चट्ठा कातडीपेक्षा खोल नसला त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्ठा असलेल्या व्यक्तीला त्याने सात दिवस वेगळे ठेवावे;
32 सातव्या दिवशी त्याने त्या चट्ठ्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,
33 तर त्या माणसाने आपल्या डोक्याचे केस काढावेत; पण चाईवरचे केस काढू नयेत; याजकाने चाई असलेल्या त्या माणसाला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
34 सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्या माणसाने आपले कपडे धुवावे शुद्ध व्हावे.
35 परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली
36 तर याजकाने त्याला तपासावे ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधीत बसता त्या माणसाला अशुद्ध ठरवावे.
37 परंतु ती चाई होती तेवढीच असेल तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्याला दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे तो माणूस शुद्ध झाला आहे; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.
38 “कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर तकतकीत पांढरे डाग असतील.
39 तर याजकाने ते तपासावे त्या व्यक्तीत्या अंगावरील ते तकतकीत डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद-अपाय करणारा त्वचेचा रोग-होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
40 “कोणा माणसाचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो माणूस शुद्ध होय.
41 त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो माणूस शुद्ध आहे.
42 परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्ठा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे.
43 मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले,
44 तर त्या माणसाच्या डोक्यावर पडलेला चट्ठा महारोगाचा होय; तो माणूस अशुद्ध होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.”
45 “ज्याला महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे इतर लोकांना इशारा देण्यासाठी ‘अशुद्ध अशुद्ध’ असे ओरडत जावे.
46 जोपर्यत त्याच्या अंगावर चट्ठा असेल तितक्या दिवसापर्यत त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे राहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.
47 “एकाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्ठा पडला, किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चमाड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला पडला.
48
49 आणि तो चट्ठा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्ठा होय; तो याजकाला दाखवावा;
50 याजकाने तो चट्ठा तपासावा; चट्ठा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करुन ठेवावी.
51 त्याने सातव्या दिवशी तो चट्ठा तपासावा आणि चामड्यावर किंवा वस्त्राचा ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्ठा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चामडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे. याजकाने ते वस्त्र किंवा चामडे जाळून टाकावे;
52
53 “परंतु तो चट्ठा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे.
54 याजकाने लोकांना ते वस्त्र किंवा चामडे धुण्यास सांगावे. मग धुवून झाल्यावर ते त्याने आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
55 त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे.
56 “परंतु धुतल्यावर तो चट्ठा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.
57 इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्ठा पुन्हा आला तर तो चट्ठा चरत पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.
58 परंतु तो चट्ठा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर मग ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.”
59 लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्ठा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.
1 And the LORD H3068 EDS spoke H1696 W-VPY3MS unto H413 PREP Moses H4872 and Aaron H175 , saying H559 L-VQFC ,
2 When H3588 CONJ a man H120 NMS shall have H1961 W-VQQ3MS in the skin H5785 of his flesh H1320 CMS-3MS a rising H7613 VQFC , a scab H5597 , or H176 CONJ bright spot H934 , and it be H1961 W-VQQ3MS in the skin H5785 of his flesh H1320 CMS-3MS like the plague H5061 of leprosy H6883 ; then he shall be brought H935 unto H413 PREP Aaron H175 the priest H3548 , or H176 CONJ unto H413 PREP one H259 of his sons H1121 the priests H3548 :
3 And the priest H3548 shall look on the plague H5061 in the skin H5785 of the flesh H1320 D-NMS : and when the hair H8181 in the plague H5061 is turned H2015 VQQ3MS white H3836 , and the plague H5061 in sight H4758 be deeper H6013 than the skin H5785 of his flesh H1320 CMS-3MS , it H1931 PPRO-3MS is a plague H5061 of leprosy H6883 : and the priest H3548 shall look on H7200 him , and pronounce him unclean H2930 .
4 If H518 W-PART the bright spot H934 be white H3836 in the skin H5785 B-CMS of his flesh H1320 CMS-3MS , and in sight H4758 be not H369 NPAR deeper H6013 than H4480 PREP the skin H5785 , and the hair H8181 thereof be not H3808 NADV turned H2015 VQQ3MS white H3836 ; then the priest H3548 shall shut up H5462 him that hath the plague H5061 seven H7651 RMS days H3117 NMP :
5 And the priest H3548 shall look on H7200 him the seventh H7637 D-ONUM day H3117 B-AMS : and , behold H2009 IJEC , if the plague H5061 in his sight H5869 B-CMD-3MS be at a stay H5975 , and the plague H5061 spread H6581 not H3808 ADV in the skin H5785 ; then the priest H3548 shall shut him up H5462 seven H7651 RMS days H3117 NMP more H8145 :
6 And the priest H3548 shall look on H7200 him again H8145 CFS the seventh H7637 D-ONUM day H3117 B-AMS : and , behold H2009 IJEC , if the plague H5061 be somewhat dark H3544 , and the plague H5061 spread H6581 not H3808 W-NPAR in the skin H5785 , the priest H3548 shall pronounce him clean H2891 : it H1931 PPRO-3FS is but a scab H4556 : and he shall wash H3526 his clothes H899 , and be clean H2891 .
7 But if H518 W-PART the scab H4556 spread much abroad H6581 in the skin H5785 , after that H310 PREP he hath been seen H7200 of H413 PREP the priest H3548 for his cleansing H2893 , he shall be seen H7200 of H413 PREP the priest H3548 again H8145 CFS :
8 And if the priest H3548 see H7200 that , behold H2009 IJEC , the scab H4556 spreadeth H6581 in the skin H5785 , then the priest H3548 shall pronounce him unclean H2930 : it H1931 PPRO-3FS is a leprosy H6883 .
9 When H3588 CONJ the plague H5061 of leprosy H6883 is H1961 in a man H120 , then he shall be brought H935 unto H413 PREP the priest H3548 ;
10 And the priest H3548 shall see H7200 him : and , behold H2009 IJEC , if the rising H7613 VQFC be white H3836 in the skin H5785 , and it H1931 have turned H2015 the hair H8181 white H3836 , and there be quick H4241 raw H2416 AMS flesh H1320 NMS in the rising H7613 ;
11 It H1931 PPRO-3FS is an old H3462 leprosy H6883 in the skin H5785 B-CMS of his flesh H1320 CMS-3MS , and the priest H3548 shall pronounce him unclean H2930 , and shall not H3808 NADV shut him up H5462 : for H3588 CONJ he H1931 PPRO-3MS is unclean H2931 .
12 And if H518 W-PART a leprosy H6883 break out abroad H6524 in the skin H5785 , and the leprosy H6883 cover H3680 all H3605 NMS the skin H5785 NMS of him that hath the plague H5061 from his head H7218 even to H5704 W-PREP his foot H7272 , wheresoever H3605 NMS the priest H3548 looketh H4758 ;
13 Then the priest H3548 shall consider H7200 : and , behold H2009 IJEC , if the leprosy H6883 have covered H3680 all H3605 NMS his flesh H1320 CMS-3MS , he shall pronounce him clean H2891 that hath the plague H5061 : it is all H3605 NMS turned H2015 VQQ3MS white H3836 : he H1931 PPRO-3MS is clean H2889 AMS .
14 But when H3117 raw H2416 AMS flesh H1320 NMS appeareth H7200 in him , he shall be unclean H2930 .
15 And the priest H3548 shall see H7200 the raw H2416 flesh H1320 D-NMS , and pronounce him to be unclean H2930 : for the raw H2416 flesh H1320 D-NMS is unclean H2931 : it H1931 PPRO-3MS is a leprosy H6883 .
16 Or H176 CONJ if H3588 CONJ the raw H2416 flesh H1320 D-NMS turn again H7725 VQY3MS , and be changed H2015 unto white H3836 , he shall come H935 unto H413 PREP the priest H3548 ;
17 And the priest H3548 shall see H7200 him : and , behold H2009 IJEC , if the plague H5061 be turned H2015 VNQ3MS into white H3836 ; then the priest H3548 shall pronounce him clean H2891 that hath the plague H5061 : he H1931 PPRO-3MS is clean H2889 AMS .
18 The flesh H1320 W-NMS also , in which , even in the skin H5785 thereof , was VQY3MS a boil H7822 , and is healed H7495 ,
19 And in the place H4725 B-CMS of the boil H7822 there be H1961 W-VQQ3MS a white H3836 rising H7613 VQFC , or H176 CONJ a bright spot H934 , white H3836 , and somewhat reddish H125 , and it be showed H7200 to H413 PREP the priest H3548 ;
20 And if , when the priest H3548 seeth H7200 it , behold H2009 IJEC , it be in sight H4758 lower H8217 than H4480 PREP the skin H5785 , and the hair H8181 thereof be turned H2015 VQQ3MS white H3836 ; the priest H3548 shall pronounce him unclean H2930 : it H1931 PPRO-3FS is a plague H5061 of leprosy H6883 broken out H6524 of the boil H7822 .
21 But if H518 W-PART the priest H3548 look on H7200 it , and , behold H2009 IJEC , there be no H369 ADV white H3836 hairs H8181 therein , and if it be not H369 NPAR-3FS lower H8217 than H4480 PREP the skin H5785 , but be somewhat dark H3544 ; then the priest H3548 shall shut him up H5462 seven H7651 RMS days H3117 NMP :
22 And if H518 W-PART it spread much abroad H6581 in the skin H5785 , then the priest H3548 shall pronounce him unclean H2930 : it H1931 PPRO-3FS is a plague H5061 .
23 But if H518 W-PART the bright spot H934 stay H5975 in his place H8478 CMP-3FS , and spread H6581 not H3808 NADV , it H1931 PPRO-3FS is a burning H6867 boil H7822 ; and the priest H3548 shall pronounce him clean H2891 .
24 Or H176 CONJ if H3588 CONJ there be H1961 VQY3MS any flesh H1320 NMS , in the skin H5785 whereof there is a hot H784 CMS burning H4348 , and the quick H4241 flesh that burneth H4348 have H1961 a white H3836 bright spot H934 , somewhat reddish H125 , or H176 CONJ white H3836 ;
25 Then the priest H3548 shall look upon H7200 it : and , behold H2009 IJEC , if the hair H8181 in the bright spot H934 be turned H2015 VNQ3MS white H3836 , and it be in sight H4758 deeper H6013 than H4480 PREP the skin H5785 ; it H1931 PPRO-3FS is a leprosy H6883 broken out H6524 of the burning H4348 : wherefore the priest H3548 shall pronounce him unclean H2930 : it H1931 PPRO-3FS is the plague H5061 of leprosy H6883 .
26 But if H518 W-PART the priest H3548 look on H7200 it , and , behold H2009 IJEC , there be no H369 ADV white H3836 hair H8181 in the bright spot H934 , and it be no H369 NPAR-3FS lower H8217 than H4480 PREP the other skin H5785 , but be somewhat dark H3544 ; then the priest H3548 shall shut him up H5462 seven H7651 RMS days H3117 NMP :
27 And the priest H3548 shall look upon H7200 him the seventh H7637 D-ONUM day H3117 B-AMS : and if H518 PART it be spread much abroad H6581 in the skin H5785 , then the priest H3548 shall pronounce him unclean H2930 : it H1931 PPRO-3FS is the plague H5061 of leprosy H6883 .
28 And if H518 W-PART the bright spot H934 stay H5975 in his place H8478 CMP-3FS , and spread H6581 not H3808 NADV in the skin H5785 , but it H1931 be somewhat dark H3544 ; it H1931 PPRO-3FS is a rising H7613 VQFC of the burning H4348 , and the priest H3548 shall pronounce him clean H2891 : for H3588 CONJ it H1931 PPRO-3FS is an inflammation H6867 of the burning H4348 .
29 If H3588 CONJ a man H376 W-NMS or H176 CONJ woman H802 NFS have H1961 VQY3MS a plague H5061 upon the head H7218 B-NMS or H176 CONJ the beard H2206 ;
30 Then the priest H3548 shall see H7200 the plague H5061 : and , behold H2009 IJEC , if it be in sight H4758 CMS-3MS deeper H6013 than H4480 PREP the skin H5785 ; and there be in it a yellow H6669 thin H1851 hair H8181 ; then the priest H3548 shall pronounce him unclean H2930 : it H1931 PPRO-3MS is a dry scurf H5424 , even a leprosy H6883 upon the head H7218 or H176 CONJ beard H2206 .
31 And if H3588 the priest H3548 look on VQY3MS the plague H5061 of the scurf H5424 , and , behold H2009 IJEC , it be not H369 NPAR in sight H4758 CMS-3MS deeper H6013 than H4480 PREP the skin H5785 , and that there is no H369 NPAR black H7838 hair H8181 in it ; then the priest H3548 shall shut up H5462 him that hath the plague H5061 of the scurf H5424 seven H7651 RMS days H3117 NMP :
32 And in the seventh H7637 D-ONUM day H3117 B-AMS the priest H3548 shall look on the plague H5061 : and , behold H2009 IJEC , if the scurf H5424 spread H6581 not H3808 NADV , and there be H1961 VQQ3MS in it no H3808 W-NADV yellow H6669 hair H8181 , and the scurf H5424 be not H369 NPAR in sight H4758 deeper H6013 than H4480 PREP the skin H5785 ;
33 He shall be shaven H1548 , but the scurf H5424 shall he not H3808 NADV shave H1548 ; and the priest H3548 shall shut up H5462 him that hath the scurf H5424 seven H7651 RMS days H3117 NMP more H8145 :
34 And in the seventh H7637 D-ONUM day H3117 B-AMS the priest H3548 shall look on the scurf H5424 : and , behold H2009 IJEC , if the scurf H5424 be not H3808 NADV spread H6581 in the skin H5785 , nor H369 be in sight H4758 deeper H6013 than H4480 PREP the skin H5785 ; then the priest H3548 shall pronounce him clean H2891 : and he shall wash H3526 his clothes H899 , and be clean H2891 .
35 But if H518 W-PART the scurf H5424 spread much H6581 in the skin H5785 after H310 PREP his cleansing H2893 ;
36 Then the priest H3548 shall look on H7200 him : and , behold H2009 IJEC , if the scurf H5424 be spread H6581 in the skin H5785 , the priest H3548 shall not H3808 ADV seek H1239 for yellow H6669 hair H8181 ; he H1931 PPRO-3MS is unclean H2931 .
37 But if H518 W-PART the scurf H5424 be in his sight H5869 B-CMD-3MS at a stay H5975 , and that there is black H7838 hair H8181 grown up H6779 therein ; the scurf H5424 is healed H7495 , he H1931 PPRO-3MS is clean H2889 AMS : and the priest H3548 shall pronounce him clean H2891 .
38 If H3588 CONJ a man H376 W-NMS also or H176 CONJ a woman H802 NFS have H1961 VQY3MS in the skin H5785 of their flesh H1320 bright spots H934 , even white H3836 bright spots H934 ;
39 Then the priest H3548 shall look H7200 : and , behold H2009 IJEC , if the bright spots H934 in the skin H5785 of their flesh H1320 be darkish H3544 white H3836 ; it H1931 PPRO-3MS is a freckled spot H933 that groweth H6524 in the skin H5785 ; he H1931 PPRO-3MS is clean H2889 AMS .
40 And the man H376 W-NMS whose H3588 CONJ hair is fallen off H4803 his head H7218 CMS-3MS , he H1931 PPRO-3MS is bald H7142 ; yet is he H1931 PPRO-3MS clean H2889 AMS .
41 And he that hath his hair fallen off H4803 from the part H6285 of his head H7218 CMS-3MS toward his face H6440 CMP-3MS , he H1931 PPRO-3MS is forehead bald H1371 : yet is he H1931 PPRO-3MS clean H2889 AMS .
42 And if H3588 there be H1961 VQY3MS in the bald head H7146 , or H176 CONJ bald forehead H1372 , a white H3836 reddish H125 sore H5061 ; it H1931 PPRO-3FS is a leprosy H6883 sprung up H6524 in his bald head H7146 , or H176 CONJ his bald forehead H1372 .
43 Then the priest H3548 shall look upon H7200 it : and , behold H2009 IJEC , if the rising H7613 VQFC of the sore H5061 be white H3836 reddish H125 in his bald head H7146 , or H176 CONJ in his bald forehead H1372 , as the leprosy H6883 appeareth H4758 in the skin H5785 NMS of the flesh H1320 NMS ;
44 He H1931 PPRO-3MS is a leprous H6879 man H376 NMS , he H1931 PPRO-3MS is unclean H2931 : the priest H3548 shall pronounce him utterly unclean H2930 ; his plague H5061 is in his head H7218 .
45 And the leper H6879 in whom H834 RPRO the plague H5061 is , his clothes H899 shall be H1961 VQY3MP rent H6533 , and his head H7218 W-CMS-3MS bare H6544 , and he shall put a covering H5844 upon H5921 W-PREP his upper lip H8222 , and shall cry H7121 , Unclean H2931 , unclean H2931 .
46 All H3605 NMS the days H3117 CMP wherein H834 RPRO the plague H5061 shall be in him he shall be defiled H2930 ; he H1931 PPRO-3MS is unclean H2931 : he shall dwell H3427 alone H910 ; without H2351 the camp H4264 shall his habitation H4186 be .
47 The garment H899 also that H3588 CONJ the plague H5061 of leprosy H6883 is H1961 VQY3MS in , whether it be a woolen H6785 garment H899 , or H176 CONJ a linen H6593 garment H899 ;
48 Whether H176 CONJ it be in the warp H8359 , or H176 CONJ woof H6154 ; of linen H6593 , or of woolen H6785 ; whether H176 CONJ in a skin H5785 , or H176 CONJ in any H3605 B-CMS thing made H4399 of skin H5785 ;
49 And if the plague H5061 be H1961 W-VQQ3MS greenish H3422 or H176 CONJ reddish H125 in the garment H899 , or H176 CONJ in the skin H5785 , either H176 CONJ in the warp H8359 , or H176 CONJ in the woof H6154 , or H176 CONJ in any H3605 thing H3627 CMS of skin H5785 NMS ; it H1931 PPRO-3MS is a plague H5061 of leprosy H6883 , and shall be showed H7200 unto the priest H3548 :
50 And the priest H3548 shall look upon H7200 the plague H5061 , and shut up H5462 it that hath the plague H5061 seven H7651 RMS days H3117 NMP :
51 And he shall look on the plague H5061 on the seventh H7637 D-ONUM day H3117 B-AMS : if H3588 CONJ the plague H5061 be spread H6581 in the garment H899 , either H176 CONJ in the warp H8359 , or H176 CONJ in the woof H6154 , or H176 CONJ in a skin H5785 , or in any H3605 work H4399 that H834 RPRO is made H6213 of skin H5785 ; the plague H5061 is a fretting H3992 leprosy H6883 ; it H1931 PPRO-3MS is unclean H2931 .
52 He shall therefore burn H8313 that garment H899 , whether H176 CONJ warp H8359 or H176 CONJ woof H6154 , in woolen H6785 or H176 CONJ in linen H6593 , or H176 CONJ any H3605 NMS thing H3627 CMS of skin H5785 , wherein H834 RPRO the plague H5061 is H1961 VQY3MS : for H3588 CONJ it H1931 PPRO-3FS is a fretting H3992 leprosy H6883 ; it shall be burnt H8313 in the fire H784 .
53 And if H518 W-PART the priest H3548 shall look H7200 VQY3MS , and , behold H2009 IJEC , the plague H5061 be not H3808 NADV spread H6581 in the garment H899 , either H176 CONJ in the warp H8359 , or H176 CONJ in the woof H6154 , or H176 CONJ in any H3605 B-CMS thing H3627 CMS of skin H5785 ;
54 Then the priest H3548 shall command H6680 that they wash H3526 the thing wherein H834 RPRO the plague H5061 is , and he shall shut it up H5462 seven H7651 RMS days H3117 NMP more H8145 :
55 And the priest H3548 shall look on the plague H5061 , after that H310 PREP it is washed H3526 : and , behold H2009 IJEC , if the plague H5061 have not H3808 ADV changed H2015 VQQ3MS his color H5869 , and the plague H5061 be not H3808 ADV spread H6581 ; it H1931 PPRO-3MS is unclean H2931 ; thou shalt burn H8313 it in the fire H784 ; it H1931 PPRO-3FS is fret inward H6356 , whether it be bare within H7146 or H176 CONJ without H1372 .
56 And if H518 W-PART the priest H3548 look H7200 VQQ3MS , and , behold H2009 IJEC , the plague H5061 be somewhat dark H3544 after H310 PREP the washing H3526 of it ; then he shall rend H7167 it out of H4480 PREP the garment H899 , or H176 CONJ out of H4480 PREP the skin H5785 , or H176 CONJ out of H4480 PREP the warp H8359 , or H176 CONJ out of H4480 PREP the woof H6154 :
57 And if H518 W-PART it appear H7200 still H5750 ADV in the garment H899 , either H176 CONJ in the warp H8359 , or H176 CONJ in the woof H6154 , or H176 CONJ in any H3605 thing H3627 CMS of skin H5785 NMS ; it H1931 PPRO-3FS is a spreading H6524 plague : thou shalt burn H8313 that wherein H834 RPRO the plague H5061 is with fire H784 .
58 And the garment H899 , either H176 CONJ warp H8359 , or H176 CONJ woof H6154 , or H176 CONJ whatsoever H3605 CMS thing H3627 CMS of skin H5785 it be , which H834 RPRO thou shalt wash H3526 , if the plague H5061 be departed H5493 W-VQPMS from H4480 them , then it shall be washed H3526 the second time H8145 CFS , and shall be clean H2891 .
59 This H2063 DPRO is the law H8451 CFS of the plague H5061 of leprosy H6883 in a garment H899 of woolen H6785 or H176 CONJ linen H6593 , either H176 CONJ in the warp H8359 , or H176 CONJ woof H6154 , or H176 CONJ any H3605 NMS thing H3627 CMS of skins H5785 NMS , to pronounce it clean H2891 , or H176 CONJ to pronounce it unclean H2930 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×