Bible Versions
Bible Books

Psalms 124:2 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते? इस्राएल, मला उत्तर दे.
2 2 लोकांनी आपल्यावर हल्ला केला तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
3 3 आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
4 4 आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
5 5 गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.
6 6 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.
7 7 जाळ्यात सापडलेल्या आणि नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत. जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
8 8 परमेश्वराकडून आपली मदत आली. परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.
1 A Song H7892 of degrees H4609 of David. H1732 If H3884 it had not been the LORD H3068 who was H7945 H1961 on our side, now H4994 may Israel H3478 say; H559
2 If H3884 it had not been the LORD H3068 who was H7945 H1961 on our side , when men H120 rose up H6965 against H5921 us:
3 Then H233 they had swallowed us up H1104 quick, H2416 when their wrath H639 was kindled H2734 against us:
4 Then H233 the waters H4325 had overwhelmed H7857 us , the stream H5158 had gone H5674 over H5921 our soul: H5315
5 Then H233 the proud H2121 waters H4325 had gone H5674 over H5921 our soul. H5315
6 Blessed H1288 be the LORD, H3068 who hath not H7945 H3808 given H5414 us as a prey H2964 to their teeth. H8127
7 Our soul H5315 is escaped H4422 as a bird H6833 out of the snare H4480 H6341 of the fowlers: H3369 the snare H6341 is broken, H7665 and we H587 are escaped. H4422
8 Our help H5828 is in the name H8034 of the LORD, H3068 who made H6213 heaven H8064 and earth. H776
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×