Bible Versions
Bible Books

Psalms 146:10 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वराची स्तुती करा. माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
2 2 मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
3 3 तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका. लोकांवर विश्वास टाकू नका. का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
4 4 लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.
5 5 पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
6 6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या. परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
7 7 खी कष्टी आहेत. त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
8 8 परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो. संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो. परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
9 9 परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो. परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
10 10 परमेश्वर सदैव राज्य करील सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील परमेश्वराची स्तुती करा.
1 Praise H1984 ye the LORD. H3050 Praise H1984 H853 the LORD, H3068 O my soul. H5315
2 While I live H2416 will I praise H1984 the LORD: H3068 I will sing praises H2167 unto my God H430 while I have any being. H5750
3 Put not H408 your trust H982 in princes, H5081 nor in the son H1121 of man, H120 in whom there is no H7945 H369 help. H8668
4 His breath H7307 goeth forth, H3318 he returneth H7725 to his earth; H127 in that very H1931 day H3117 his thoughts H6250 perish. H6
5 Happy H835 is he that hath the God H7945 H410 of Jacob H3290 for his help, H5828 whose hope H7664 is in H5921 the LORD H3068 his God: H430
6 Which made H6213 heaven, H8064 and earth, H776 H853 the sea, H3220 and all H3605 that H834 therein is : which keepeth H8104 truth H571 forever: H5769
7 Which executeth H6213 judgment H4941 for the oppressed: H6231 which giveth H5414 food H3899 to the hungry. H7457 The LORD H3068 looseth H5425 the prisoners: H631
8 The LORD H3068 openeth H6491 the eyes of the blind: H5787 the LORD H3068 raiseth H2210 them that are bowed down: H3721 the LORD H3068 loveth H157 the righteous: H6662
9 The LORD H3068 preserveth H8104 H853 the strangers; H1616 he relieveth H5749 the fatherless H3490 and widow: H490 but the way H1870 of the wicked H7563 he turneth upside down. H5791
10 The LORD H3068 shall reign H4427 forever, H5769 even thy God, H430 O Zion, H6726 unto all generations H1755 H1755 . Praise H1984 ye the LORD. H3050
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×