|
|
1. देवा, मी तयार आहे. मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
|
1. A Song H7892 or Psalm H4210 of David H1732 . O God H430 , my heart H3820 is fixed H3559 ; I will sing H7891 and give praise H2167 , even H637 with my glory H3519 .
|
2. वीणांनो आणि सतारींनो, आपण सुर्याला जाग आणू या.
|
2. Awake H5782 , psaltery H5035 and harp H3658 : I myself will awake H5782 early H7837 .
|
3. परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु. आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.
|
3. I will praise H3034 thee , O LORD H3068 , among the people H5971 : and I will sing praises H2167 unto thee among the nations H3816 .
|
4. परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे. तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.
|
4. For H3588 thy mercy H2617 is great H1419 above H4480 H5921 the heavens H8064 : and thy truth H571 reacheth unto H5704 the clouds H7834 .
|
5. देवा, स्वार्गाच्याही वर उंच जा. सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.
|
5. Be thou exalted H7311 , O God H430 , above H5921 the heavens H8064 : and thy glory H3519 above H5921 all H3605 the earth H776 ;
|
6. देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. आणि तुझी महान शक्ती उध्दार करण्यासाठी वापर.
|
6. That H4616 thy beloved H3039 may be delivered H2502 : save H3467 with thy right hand H3225 , and answer H6030 me.
|
7. देव त्याच्या मंदिरात बोलला, “मी युध्द जिंकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन. मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टाकीन. मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
|
7. God H430 hath spoken H1696 in his holiness H6944 ; I will rejoice H5937 , I will divide H2505 Shechem H7927 , and mete out H4058 the valley H6010 of Succoth H5523 .
|
8. गिलाद आणि मनश्शे माझी असतील. एफ्राईम माझे शिरस्त्राण असेल. यहुदा माझा राजदंड असेल.
|
8. Gilead H1568 is mine; Manasseh H4519 is mine; Ephraim H669 also is the strength H4581 of mine head H7218 ; Judah H3063 is my lawgiver H2710 ;
|
9. मावब माझे पाय धुण्याचे पात्र असेल. अदोम माझी पादत्राणे नेणारा सेवक असेल. मी पलिष्ट्यांचा पराभव करीन आणि विजयाबद्दल हर्षनाद कहीन.”
|
9. Moab H4124 is my washpot H5518 H7366 ; over H5921 Edom H123 will I cast out H7993 my shoe H5275 ; over H5921 Philistia H6429 will I triumph H7321 .
|
10. मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल? मला अदोमशी लढायला कोण नेईल?
|
10. Who H4310 will bring H2986 me into the strong H4013 city H5892 ? who H4310 will lead H5148 me into H5704 Edom H123 ?
|
11. देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस. पण तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
|
11. Wilt not H3808 thou , O God H430 , who hast cast us off H2186 ? and wilt not H3808 thou , O God H430 , go forth H3318 with our hosts H6635 ?
|
12. देवा, आम्हाला आमच्या सत्रूचा पराभव करायला मदत कर. लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत.
|
12. Give H3051 us help H5833 from trouble H4480 H6862 : for vain H7723 is the help H8668 of man H120 .
|
13. फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो. देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो.
|
13. Through God H430 we shall do H6213 valiantly H2428 : for he H1931 it is that shall tread down H947 our enemies H6862 .
|