|
|
1. परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे, माझी निराशा करु नकोस मला वाचव व माझ्यावर दया कर.
|
1. To the chief Musician H5329 , A Psalm H4210 of David H1732 . In thee , O LORD H3068 , do I put my trust H2620 ; let me never H408 H5769 be ashamed H954 : deliver H6403 me in thy righteousness H6666 .
|
2. देवा, माझे ऐक त्वरीत येऊन मला वाचव माझा खडक हो. माझे सुरक्षित स्थळ हो. माझा किल्ला हो. माझे रक्षण कर.
|
2. Bow down H5186 thine ear H241 to H413 me; deliver H5337 me speedily H4120 : be H1961 thou my strong H4581 rock H6697 , for a house H1004 of defense H4686 to save H3467 me.
|
3. देवा, तू माझा खडक आहेस तेव्हा तुझ्या नावाखातर पुढे हो व मला मार्गदर्शन कर.
|
3. For H3588 thou H859 art my rock H5553 and my fortress H4686 ; therefore for thy name's sake H4616 H8034 lead H5148 me , and guide H5095 me.
|
4. माझ्या शत्रूंनी माझ्यासमोर सापळा रचला आहे. त्यांच्या सापळ्यापासून मला वाचव तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
|
4. Pull me out H3318 of the net H4480 H7568 that H2098 they have laid privily H2934 for me: for H3588 thou H859 art my strength H4581 .
|
5. परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले. मला तार!
|
5. Into thine hand H3027 I commit H6485 my spirit H7307 : thou hast redeemed H6299 me , O LORD H3068 God H410 of truth H571 .
|
6. जे लोक खोट्या देवाची पूजा करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. मी केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
|
6. I have hated H8130 them that regard H8104 lying H7723 vanities H1892 : but I H589 trust H982 in H413 the LORD H3068 .
|
7. देवा, तुझा दयाळूपणा मला आनंदी बनवतो तू माझे कष्ट पाहिले आहेस. तुला माझ्या संकटाची जाणीव आहे.
|
7. I will be glad H1523 and rejoice H8055 in thy mercy H2617 : for H834 thou hast considered H7200 H853 my trouble H6040 ; thou hast known H3045 my soul H5315 in adversities H6869 ;
|
8. तू माझ्या शत्रूंना मला घेऊन जाऊ देणार नाहीस तू मला त्यांच्या सापळ्यातून मुक्त करशील.
|
8. And hast not H3808 shut me up H5462 into the hand H3027 of the enemy H341 : thou hast set H5975 my feet H7272 in a large room H4800 .
|
9. परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत. म्हणून माझ्यावर दया कर. मी इतका दुखी कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहे माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत.
|
9. Have mercy H2603 upon me , O LORD H3068 , for H3588 I am in trouble H6862 : mine eye H5869 is consumed H6244 with grief H3708 , yea , my soul H5315 and my belly H990 .
|
10. माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे माझी वर्षे सुस्कार टाकण्यात निघून जाणार आहेत. माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत. माझी शक्ती मला सोडून जात आहे.
|
10. For H3588 my life H2416 is spent H3615 with grief H3015 , and my years H8141 with sighing H585 : my strength H3581 faileth H3782 because of mine iniquity H5771 , and my bones H6106 are consumed H6244 .
|
11. माझे शत्रू माझा तिरस्कार करतात आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.
|
11. I was H1961 a reproach H2781 among all H4480 H3605 mine enemies H6887 , but especially H3966 among my neighbors H7934 , and a fear H6343 to mine acquaintance H3045 : they that did see H7200 me without H2351 fled H5074 from H4480 me.
|
12. मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.
|
12. I am forgotten H7911 as a dead man H4191 out of mind H4480 H3820 : I am H1961 like a broken H6 vessel H3627 .
|
13. लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो. ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.
|
13. For H3588 I have heard H8085 the slander H1681 of many H7227 : fear H4032 was on every side H4480 H5439 : while they took counsel H3245 together H3162 against H5921 me , they devised H2161 to take away H3947 my life H5315 .
|
14. परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस.
|
14. But I H589 trusted H982 in H5921 thee , O LORD H3068 : I said H559 , Thou H859 art my God H430 .
|
15. माझे जीवन तुझ्या हाती आहे. मला माझ्या शत्रूंपासून वाचव. काही लोक माझा पाठलाग करीत आहेत त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
|
15. My times H6256 are in thy hand H3027 : deliver H5337 me from the hand H4480 H3027 of mine enemies H341 , and from them that persecute H4480 H7291 me.
|
16. कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर. माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
|
16. Make thy face H6440 to shine H215 upon H5921 thy servant H5650 : save H3467 me for thy mercies H2617 ' sake.
|
17. परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली कारण मला निराश व्हायचे नव्हते. वाईट लोक निराश होतील. ते मुकाटपणे थडग्यात जातील.
|
17. Let me not H408 be ashamed H954 , O LORD H3068 ; for H3588 I have called upon H7121 thee : let the wicked H7563 be ashamed H954 , and let them be silent H1826 in the grave H7585 .
|
18. ते वाईट लोक गर्व करतात. आणि चांगल्या माणसांविषयी खोटे सांगतात. ते वाईट लोक अतिशय गर्विष्ठ आहेत परंतु खोटं बोलणारे त्यांचे ओठ लवकरच गप्प होतील.
|
18. Let the lying H8267 lips H8193 be put to silence H481 ; which speak H1696 grievous things H6277 proudly H1346 and contemptuously H937 against H5921 the righteous H6662 .
|
19. देवा, तू तूझ्या भक्तांसाठी खूप अद्भुत गोष्टी लपवून ठेवल्या आहेस. तुझ्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तू सर्वांसमोर चांगल्या गोष्टी करतोस.
|
19. Oh how H4100 great H7227 is thy goodness H2898 , which H834 thou hast laid up H6845 for them that fear H3373 thee; which thou hast wrought H6466 for them that trust H2620 in thee before H5048 the sons H1121 of men H120 !
|
20. वाईट लोक चांगल्या माणसांना त्रास देण्यासाठी एकत्र येतात. ते दुष्ट लोक भांडणे सुरु करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तू चांगल्या लोकांना लपवतोस आणि त्यांचे रक्षण करतोस. तू त्यांचे तुझ्या निवाऱ्यात रक्षण करतोस.
|
20. Thou shalt hide H5641 them in the secret H5643 of thy presence H6440 from the pride H4480 H7407 of man H376 : thou shalt keep them secretly H6845 in a pavilion H5521 from the strife H4480 H7379 of tongues H3956 .
|
21. परमेश्वर धन्य आहे! त्याने त्याचे माझ्यावरील खरे प्रेम, शहर शत्रूंनी वेढलेले असताना अत्यंत आश्चर्यकारक रीतीने व्यक्त केले.
|
21. Blessed H1288 be the LORD H3068 : for H3588 he hath showed me his marvelous kindness H6381 H2617 in a strong H4692 city H5892 .
|
22. मी घाबरलो आणि म्हणालो, “देव मला पाहू शकणार नाही अशा जागेत मी आहे.” परंतु देवा, मी तुझी प्रार्थना केली आणि तू माझी मदतीसाठी मोठ्याने केलेली प्रार्थना ऐकलीस.
|
22. For I H589 said H559 in my haste H2648 , I am cut off H1629 from before H4480 H5048 thine eyes H5869 : nevertheless H403 thou heardest H8085 the voice H6963 of my supplications H8469 when I cried H7768 unto H413 thee.
|
23. देवाच्या भक्तांनो, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो. परंतु जे लोक स्वतच्या सामर्थ्याचा गर्व करतात त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो.
|
23. O love H157 H853 the LORD H3068 , all H3605 ye his saints H2623 : for the LORD H3068 preserveth H5341 the faithful H539 , and plentifully H5921 H3499 rewardeth H7999 the proud H1346 doer H6213 .
|
24. परमेश्वराच्या मदतीची वाट बघत असणाऱ्या लोकांनो बलवान व धैर्यवान व्हा.
|
24. Be of good courage H2388 , and he shall strengthen H553 your heart H3824 , all H3605 ye that hope H3176 in the LORD H3068 .
|