|
|
1. परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
|
1. A Psalm H4210 of David H1732 . LORD H3068 , who H4310 shall abide H1481 in thy tabernacle H168 ? who H4310 shall dwell H7931 in thy holy H6944 hill H2022 ?
|
2. जो माणूस शुध्द जीवन जगतो, चांगल्या गोष्टी करतो, अगदी मनापासून सत्य बोलतो तोच माणूस तुझ्या डोंगरावर राहू शकेल.
|
2. He that walketh H1980 uprightly H8549 , and worketh H6466 righteousness H6664 , and speaketh H1696 the truth H571 in his heart H3824 .
|
3. तशा प्रकारचा माणूस दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही तो स्वतच्या कुंटुबाविषयी लाजिरवाणे असे काही सांगत नाही. त्यांना त्रास होईल असे काही करत नाही. तो त्याच्या शेजाऱ्याशी वाईट वागत नाही.
|
3. He that backbiteth H7270 not H3808 with H5921 his tongue H3956 , nor H3808 doeth H6213 evil H7451 to his neighbor H7453 , nor H3808 taketh up H5375 a reproach H2781 against H5921 his neighbor H7138 .
|
4. तो माणूस देवाची हेटाळणी करणाऱ्या माणसाबद्दल आदर दाखवीत नाही. परंतु तो जे लोक परमेश्वराची सेवा करतात अशा सर्वांचा आदर करतो. त्याने जर शेजाऱ्याला वचन दिले असेल, तर तो त्या वचनाला जागतो.
|
4. In whose eyes H5869 a vile person H3988 is contemned H959 ; but he honoreth H3513 them that fear H3372 the LORD H3068 . He that sweareth H7650 to his own hurt H7489 , and changeth H4171 not H3808 .
|
5. This verse may not be a part of this translation
|
5. He that putteth not out H5414 H3808 his money H3701 to usury H5392 , nor H3808 taketh H3947 reward H7810 against H5921 the innocent H5355 . He that doeth H6213 these H428 things shall never H3808 H5769 be moved H4131 .
|