Bible Books

:
-

1. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे. माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस. तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस तर मी थडग्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल.
1. A Psalm of David H1732 . Unto H413 thee will I cry H7121 , O LORD H3068 my rock H6697 ; be not H408 silent H2790 to H4480 me: lest H6435 , if thou be silent H2790 to H4480 me , I become like H4911 H5973 them that go down H3381 into the pit H953 .
2. परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझ्यापवित्र जागेकडे तोंड करुन प्रार्थना करतो. मी तुला साद घालीन त्यावेळी माझे ऐक माझ्यावर दया दाखव.
2. Hear H8085 the voice H6963 of my supplications H8469 , when I cry H7768 unto H413 thee , when I lift up H5375 my hands H3027 toward H413 thy holy H6944 oracle H1687 .
3. परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करणाऱ्या दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही. ते लोक त्यांच्या शेजाऱ्यांना “शांती या शब्दाने अभिवादन करतात. परंतु मनात मात्र ते शेजाऱ्यांचे वाईटच चिंतीत असतात.
3. Draw H4900 me not H408 away with H5973 the wicked H7563 , and with H5973 the workers H6466 of iniquity H205 , which speak H1696 peace H7965 to H5973 their neighbors H7453 , but mischief H7451 is in their hearts H3824 .
4. परमेश्वरा, ते लोक दुसऱ्यांचे वाईट करतात म्हणून त्यांचे वाईट होऊ दे. त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा कर.
4. Give H5414 them according to their deeds H6467 , and according to the wickedness H7455 of their endeavors H4611 : give H5414 them after the work H4639 of their hands H3027 ; render H7725 to them their desert H1576 .
5. वाईट लोकांना परमेश्वराची चांगली कृत्ये कळत नाहीत. नाही, त्यांना ते कळू शकत नाही. ते फक्त नाश करण्याचा प्रयत्न करतात.
5. Because H3588 they regard H995 H413 not H3808 the works H6468 of the LORD H3068 , nor the operation H4639 of his hands H3027 , he shall destroy H2040 them , and not H3808 build them up H1129 .
6. परमेश्वराची स्तुती कर. त्याने माझी दयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली.
6. Blessed H1288 be the LORD H3068 , because H3588 he hath heard H8085 the voice H6963 of my supplications H8469 .
7. परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याने मला मदत केली. मी खूप आनंदी आहे आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.
7. The LORD H3068 is my strength H5797 and my shield H4043 ; my heart H3820 trusted H982 in him , and I am helped H5826 : therefore my heart H3820 greatly rejoiceth H5937 ; and with my song H4480 H7892 will I praise H3034 him.
8. परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो. परमेश्वर त्याला वाचवतो. परमेश्वर त्याची शक्ती आहे.
8. The LORD H3068 is their strength H5797 , and he H1931 is the saving H3444 strength H4581 of his anointed H4899 .
9. देवा, तुझ्या लोकांना वाचव जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे. त्याना वाट दाखव त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
9. Save H3467 H853 thy people H5971 , and bless H1288 H853 thine inheritance H5159 : feed H7462 them also , and lift them up H5375 forever H5704 H5769 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×