Bible Books

:

MRV
1. मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
1. Be G1096 ye followers G3402 of me G3450 , even as G2531 I also G2504 am of Christ G5547 .
2. मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी जी शिकवण तुम्हाला दिली, ती तुम्ही काटेकोरपणे पाळता.
2. Now G1161 I praise G1867 you G5209 , brethren G80 , that G3754 ye remember G3415 me G3450 in all things G3956 , and G2532 keep G2722 the G3588 ordinances G3862 , as G2531 I delivered G3860 them to you G5213 .
3. परंतु तुम्हाला हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे. आणि प्रत्येक पुरुष हा स्त्रीचे मस्तक आहे, आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे.
3. But G1161 I would G2309 have you G5209 know G1492 , that G3754 the G3588 head G2776 of every G3956 man G435 is G2076 Christ G5547 ; and G1161 the head G2776 of the woman G1135 is the G3588 man G435 ; and G1161 the head G2776 of Christ G5547 is God G2316 .
4. प्रत्येक मनुष्य जो प्रार्थना करताना किंवा देवाकडून आलेला संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो मस्तकाला लज्जा आणतो.
4. Every G3956 man G435 praying G4336 or G2228 prophesying G4395 , having G2192 his head covered G2596 G2776 , dishonoreth G2617 his G848 head G2776 .
5. परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक झाकता लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते. कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे.
5. But G1161 every G3956 woman G1135 that prayeth G4336 or G2228 prophesieth G4395 with her head G2776 uncovered G177 dishonoreth G2617 her G1438 head G2776 : for G1063 that is G2076 even all one G1520 G2532 G848 as if she were shaven G3587 .
6. जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत. परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तिने आपले मस्तक झाकावे.
6. For G1063 if G1487 the G3588 woman G1135 be not G3756 covered G2619 , let her also G2532 be shorn G2751 : but G1161 if G1487 it be a shame G149 for a woman G1135 to be shorn G2751 or G2228 shaven G3587 , let her be covered G2619 .
7. ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे.
7. For G1063 a man G435 indeed G3303 ought G3784 not G3756 to cover G2619 his head G2776 , forasmuch as he is G5225 the image G1504 and G2532 glory G1391 of God G2316 : but G1161 the woman G1135 is G2076 the glory G1391 of the man G435 .
8. पुरुष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे.
8. For G1063 the man G435 is G2076 not G3756 of G1537 the woman G1135 ; but G235 the woman G1135 of G1537 the man G435 .
9. आणि मनुष्य स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली.
9. G1063 Neither G2532 G3756 was the man G435 created G2936 for G1223 the G3588 woman G1135 ; but G235 the woman G1135 for G1223 the G3588 man G435 .
10. यासाठी देवाने स्त्रीला अधिकार दिलेला आहे त्याचे चिन्ह म्हणून तिने आपले मस्तक आच्छादावे देवदूतांकरितासुद्धा तिने हे करावे.
10. For this cause G1223 G5124 ought G3784 the G3588 woman G1135 to have G2192 power G1849 on G1909 her head G2776 because G1223 of the G3588 angels G32 .
11. तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही पुरुष स्त्रीपासून स्वतंत्र नाही.
11. Nevertheless G4133 neither G3777 is the man G435 without G5565 the woman G1135 , neither G3777 the woman G1135 without G5565 the man G435 , in G1722 the Lord G2962 .
12. कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
12. For G1063 as G5618 the G3588 woman G1135 is of G1537 the G3588 man G435 , even so G3779 is the G3588 man G435 also G2532 by G1223 the G3588 woman G1135 ; but G1161 all things G3956 of G1537 God G2316 .
13. हे तुम्हीच ठरवा की, मस्तक आच्छादिता सभेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?
13. Judge G2919 in G1722 yourselves G5213 G846 : is G2076 it comely G4241 that a woman G1135 pray G4336 unto God G2316 uncovered G177 ?
14. पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हाला शिकवीत नाही काय?
14. Doth G2228 not even G3761 nature G5449 itself G846 teach G1321 you G5209 , that G3754 , if G1437 a man G435 have long hair G2863 , it is G2076 a shame G819 unto him G846 ?
15. परंतु स्त्रीने लांब केस राखणे हा तिचा मान आहे कारण तिला तिचे केस निसर्गत: आच्छादनासाठी दिले आहेत.
15. But G1161 if G1437 a woman G1135 have long hair G2863 , it is G2076 a glory G1391 to her G846 : for G3754 her hair G2864 is given G1325 her G846 for G473 a covering G4018 .
16. जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रुढी नाही देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
16. But G1161 if G1487 any man G5100 seem G1380 to be G1511 contentious G5380 , we G2249 have G2192 no G3756 such G5108 custom G4914 , neither G3761 the G3588 churches G1577 of God G2316 .
17. पण आता ही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही, कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले होता तुमची हानि होते.
17. Now G1161 in this G5124 that I declare G3853 unto you I praise G1867 you not G3756 , that G3754 ye come together G4905 not G3756 for G1519 the G3588 better G2909 , but G235 for G1519 the G3588 worse G2276 .
18. प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये गट असतात, आणि काही प्रमाणात ते खरे मानतो.
18. For G1063 first of all G4412 , when G3303 ye G5216 come together G4905 in G1722 the G3588 church G1577 , I hear G191 that there be G5225 divisions G4978 among G1722 you G5213 ; and G2532 I partly G3313 G5100 believe G4100 it.
19. (तरीही तुम्हांमध्ये पक्ष असावेत) यासाठी की, जे तुमच्यामध्ये पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावेत.
19. For G1063 there must G1163 be G1511 also G2532 heresies G139 among G1722 you G5213 , that G2443 they which are approved G1384 may be made G1096 manifest G5318 among G1722 you G5213 .
20. म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभुभोजन घेत नाही.
20. When ye G5216 come together G4905 therefore G3767 into G1909 one place G846 , this is G2076 not G3756 to eat G5315 the Lord G2960 's supper G1173 .
21. कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हांतील प्रत्येक जण अगोदरच आपले स्वत:चे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा प्यायलेला असतो.
21. For G1063 in G1722 eating G5315 every one G1538 taketh before G4301 other his own G2398 supper G1173 : and G2532 one G3739 G3303 is hungry G3983 , and G1161 another G3739 is drunken G3184 .
22. खाण्यापिण्यासाठी तुम्हांला घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजविता? मी तुम्हांला काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करु काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करीत नाही.
22. What G1063 G3361 ? have G2192 ye not G3756 houses G3614 to eat G2068 and G2532 to drink G4095 in? or G2228 despise G2706 ye the G3588 church G1577 of God G2316 , and G2532 shame G2617 them that have G2192 not G3361 ? What G5101 shall I say G2036 to you G5213 ? shall I praise G1867 you G5209 in G1722 this G5129 ? I praise G1867 you not G3756 .
23. कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हांला दिले. प्रभु येशूला ज्या रात्री मारण्यासाठी धरुन देण्यात आले. त्याने भाकर घेतली.
23. For G1063 I G1473 have received G3880 of G575 the G3588 Lord G2962 that which G3739 also G2532 I delivered G3860 unto you G5213 , That G3754 the G3588 Lord G2962 Jesus G2424 the G3588 same night G3571 in which G3739 he was betrayed G3860 took G2983 bread G740 :
24. आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, ‘हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.ʆ
24. And G2532 when he had given thanks G2168 , he broke G2806 it, and G2532 said, Take G2036 G2983 , eat G5315 : this G5124 is G2076 my G3450 body G4983 , which is broken G2806 for G5228 you G5216 : this G5124 do G4160 in G1519 remembrance G364 of me G1699 .
25. त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने द्राक्षारसाचा प्याला घेतला आणि म्हणाला, “हा द्राक्षारसाचा प्याला माइया रक्ताने स्थापित केलेला नवा करार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही द्राक्षारस प्याल तेव्हा माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
25. After G3326 the same manner G5615 also G2532 he took the G3588 cup G4221 , when he had supped G1172 , saying G3004 , This G5124 cup G4221 is G2076 the G3588 new G2537 testament G1242 in G1722 my G1699 blood G129 : this G5124 do G4160 ye, as oft as G3740 ye drink G4095 G302 it, in G1519 remembrance G364 of me G1699 .
26. कारण जितके वेळा तुम्ही ही भाकर खाता हा द्राक्षारसाचा प्याला पिता, तितके वेळा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
26. For G1063 as often as G3740 ye eat G2068 G302 this G5126 bread G740 , and G2532 drink G4095 G302 this G5124 cup G4221 , ye do show G2605 the G3588 Lord G2962 's death G2288 till G891 G3757 he come G2064 .
27. म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खातो किंवा द्राक्षारसाचा प्याला पितो. तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल.
27. Wherefore G5620 whosoever G3739 G302 shall eat G2068 this G5126 bread G740 , and G2228 drink G4095 this cup G4221 of the G3588 Lord G2962 , unworthily G371 , shall be G2071 guilty G1777 of the G3588 body G4983 and G2532 blood G129 of the G3588 Lord G2962 .
28. पंरतु मनुष्याने स्वत:ची परीक्षा करावी. आणि नंतर भाकर खावी किंवा द्राक्षारसाचा प्याला प्यावा.
28. But G1161 let a man G444 examine G1381 himself G1438 , and G2532 so G3779 let him eat G2068 of G1537 that bread G740 , and G2532 drink G4095 of G1537 that cup G4221 .
29. कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ जाणता ती भाकर खातो द्राक्षारसाचा प्याला पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वत:वर न्याय ओढवून घेतो.
29. For G1063 he that eateth G2068 and G2532 drinketh G4095 unworthily G371 , eateth G2068 and G2532 drinketh G4095 damnation G2917 to himself G1438 , not G3361 discerning G1252 the G3588 Lord G2962 's body G4983 .
30. याच कारणामुळे तुम्हांतील अनेक जण आजारी आहेत. आणि पुष्कळजण झोपलेले आहेत.
30. For this cause G1223 G5124 many G4183 are weak G772 and G2532 sickly G732 among G1722 you G5213 , and G2532 many G2425 sleep G2837 .
31. परंतु जर आम्ही आमची परीक्षा करु तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
31. For G1063 if G1487 we would judge G1252 ourselves G1438 , we should not G3756 be judged G2919 .
32. प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हांला शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हांलाही शिक्षा होऊ नये.
32. But G1161 when we are judged G2919 , we are chastened G3811 of G5259 the Lord G2962 , that G2443 we should not G3361 be condemned G2632 with G4862 the G3588 world G2889 .
33. म्हणून माइया बंधूनो, जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा.
33. Wherefore G5620 , my G3450 brethren G80 , when ye come together G4905 to eat G5315 , tarry G1551 one for another G240 .
34. जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही न्यायनिवाड्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करुन देईन.
34. And G1161 if G1487 any man G5100 hunger G3983 , let him eat G2068 at G1722 home G3624 ; that G2443 ye come not together G4905 G3361 unto G1519 condemnation G2917 . And G1161 the G3588 rest G3062 will I set in order G1299 when G5613 G302 I come G2064 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×