Bible Books

:

MRV
1. सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे जमले. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुझे भाऊबंद आहोत, तुझ्याच रक्तामांसाचे आहोत.
1. Then all H3605 Israel H3478 gathered themselves H6908 to H413 David H1732 unto Hebron H2275 , saying H559 , Behold H2009 , we H587 are thy bone H6106 and thy flesh H1320 .
2. पूर्वी लढाईत तू आमचे नेतृत्व केले आहेस. शौल राजा असतानाही तू ते केले आहेस. परमेश्वर तुला म्हणाला, ‘दावीदा, तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील. माझ्या लोकांचे नेतृत्व करशील.”‘
2. And moreover H1571 in time past H8543 H1571 H8032 , even H1571 when Saul H7586 was H1961 king H4428 , thou H859 wast he that leddest out H3318 and broughtest in H935 H853 Israel H3478 : and the LORD H3068 thy God H430 said H559 unto thee, Thou H859 shalt feed H7462 H853 my people H5971 H853 Israel H3478 , and thou H859 shalt be H1961 ruler H5057 over H5921 my people H5971 Israel H3478 .
3. इस्राएल लोकांमधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाकडे हेब्रोन येथे आली. परमेश्वरासमोर दावीदाने त्यांच्याशी करार केला. तेव्हा त्या पुढाऱ्यांनी दावीदास अभिषेक केला. आता दावीद इस्राएलाचा राजा झाला. शमुवेल मार्फत परमेश्वराने असे होणार असे वचन दिले होते.
3. Therefore came H935 all H3605 the elders H2205 of Israel H3478 to H413 the king H4428 to Hebron H2275 ; and David H1732 made H3772 a covenant H1285 with them in Hebron H2275 before H6440 the LORD H3068 ; and they anointed H4886 H853 David H1732 king H4428 over H5921 Israel H3478 , according to the word H1697 of the LORD H3068 by H3027 Samuel H8050 .
4. सर्व इस्राएल लोकांबरोबर दावीद यरुशलेम नगराकडे गेला. यरुशलेमला त्याकाळी यबूस असे म्हणत असत; आणि तेथे राहणाऱ्यांना यबूसी. ते नगरवासी
4. And David H1732 and all H3605 Israel H3478 went H1980 to Jerusalem H3389 , which H1931 is Jebus H2982 ; where H8033 the Jebusites H2983 were , the inhabitants H3427 of the land H776 .
5. दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात पाऊल टाकू शकणार नाहीस.” तरीही दावीदाने त्यांचा पाडाव केलाच. दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. यालाच दावीदानगर हे नाव पडले.
5. And the inhabitants H3427 of Jebus H2982 said H559 to David H1732 , Thou shalt not H3808 come H935 hither H2008 . Nevertheless David H1732 took H3920 H853 the castle H4686 of Zion H6726 , which H1931 is the city H5892 of David H1732 .
6. दावीद म्हणाला, “यबूसी लोकांवरील हल्ल्याचे जो नेतृत्व करील तो माझा सेनापती होईल.” यवाबने हे नेतृत्व केले. हा सरुवेचा मुलगा. यवाब सेनापती झाला.
6. And David H1732 said H559 , Whosoever H3605 smiteth H5221 the Jebusites H2983 first H7223 shall be H1961 chief H7218 and captain H8269 . So Joab H3097 the son H1121 of Zeruiah H6870 went first up H5927 H7223 , and was H1961 chief H7218 .
7. दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याला दावीद नगर नाव पडले.
7. And David H1732 dwelt H3427 in the castle H4679 ; therefore H5921 H3651 they called H7121 it the city H5892 of David H1732 .
8. या किल्ल्याभोवती दावीदाने नगराची उभारणी केली. मिल्लो पासून नगराच्या तटबंदीपर्यंत त्याने ते बांधले. जेथे पडझड झाली होती तिथे दुरुस्ती केली.
8. And he built H1129 the city H5892 round about H4480 H5439 , even from H4480 Millo H4407 round about H5439 : and Joab H3097 repaired H2421 H853 the rest H7605 of the city H5892 .
9. दावीदाच्या मोठेपणात भर पडत गेली. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता.
9. So David H1732 waxed greater and greater H1980 H1980 H1431 : for the LORD H3068 of hosts H6635 was with H5973 him.
10. दावीदाच्या, खास सैनिकांच्या पुढाऱ्यांची नावे या यादीत आहेत. दावीदाच्या राज्यात त्यांचेही बळ वाढले. त्यांनी आणि समस्त इस्राएल लोकांनी दावीदाला पाठिंबा दिला आणि त्याला राजा केले. देवाने कबूल केल्याप्रमाणेच हे घडले.
10. These H428 also are the chief H7218 of the mighty men H1368 whom H834 David H1732 had , who strengthened themselves H2388 with H5973 him in his kingdom H4438 , and with H5973 all H3605 Israel H3478 , to make him king H4427 , according to the word H1697 of the LORD H3068 concerning H5921 Israel H3478 .
11. दावीदाकडील खास सैनिकांची नावे अशी : याशबाम हखमोनी. हा रथचालकांचा प्रमुख होता. याशबाम एकावेळी तीनशे जणांना आपल्या भाल्याने ठार करु शकत असे.
11. And this H428 is the number H4557 of the mighty men H1368 whom H834 David H1732 had; Jashobeam H3434 , a Hachmonite H1121 H2453 , the chief H7218 of the captains H7991 : he H1931 lifted up H5782 H853 his spear H2595 against H5921 three H7969 hundred H3967 slain H2491 by him at one H259 time H6471 .
12. त्यानंतर दोदय अहोही याचा मुलगा एलाजार. एलाजार तिघा पराक्रमींपैकी एक होता.
12. And after H310 him was Eleazar H499 the son H1121 of Dodo H1734 , the Ahohite H266 , who H1931 was one of the three H7969 mighty men H1368 .
13. पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे त्या ठिकाणी लढायला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक उभे होते. इस्राएल लोक तेव्हा पळून गेले.
13. He H1931 was H1961 with H5973 David H1732 at Pas H6450 -dammim , and there H8033 the Philistines H6430 were gathered together H622 to battle H4421 , where was H1961 a parcel H2513 of ground H7704 full H4392 of barley H8184 ; and the people H5971 fled H5127 from before H4480 H6440 the Philistines H6430 .
14. पण तीन शूर वीर तिथेच पाय रोवून उभे राहिले आणि त्यांनी बचाव करायचा प्रयत्न केला. पलिष्ट्यांचा त्यांनी पराभव केला. परमेवराने इस्राएल लोकांना मोठा विजय मिळवून दिला.
14. And they set themselves H3320 in the midst H8432 of that parcel H2513 , and delivered H5337 it , and slew H5221 H853 the Philistines H6430 ; and the LORD H3068 saved H3467 them by a great H1419 deliverance H8668 .
15. एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तिथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरापैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे जायला जमिनीवरुन सरपटत रांगत निघाले.
15. Now three H7969 of H4480 the thirty H7970 captains H7218 went down H3381 to H5921 the rock H6697 to H413 David H1732 , into H413 the cave H4631 of Adullam H5725 ; and the host H4264 of the Philistines H6430 encamped H2583 in the valley H6010 of Rephaim H7497 .
16. आणखी एकदा दावीद किल्ल्यांत असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलहेममध्ये होते.
16. And David H1732 was then H227 in the hold H4686 , and the Philistines H6430 ' garrison H5333 was then H227 at Bethlehem H1035 .
17. तेव्हा आपल्या गावचे पाणी प्यावे असे दावीदाला फार वाटले. तो म्हणाला, “बेथलहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल.” त्याला पाणी हवे होते असे नाही पण तरी तो हे म्हणाला.
17. And David H1732 longed H183 , and said H559 , Oh that H4310 one would give me drink H8248 of the water H4325 of the well H4480 H953 of Bethlehem H1035 , that H834 is at the gate H8179 !
18. यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिकमतीने वाट काढली, बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्या तिघांनी दावीदाला आणून दिले. दावीदाने ते पाणी प्यायला नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वराला अर्पण केले.
18. And the three H7969 broke through H1234 the host H4264 of the Philistines H6430 , and drew H7579 water H4325 out of the well H4480 H953 of Bethlehem H1035 , that H834 was by the gate H8179 , and took H5375 it , and brought H935 it to H413 David H1732 : but David H1732 would H14 not H3808 drink H8354 of it , but poured it out H5258 H853 to the LORD H3068 ,
19. दावीद म्हणाला, “देवा, हे पाणी मी कसे पिऊ? हे मी प्यायलो तर ते इथपर्यंत आणायला ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचे रक्तच प्यायल्यासारखे होईल.” त्याने ते पाणी प्यायचे कारण हे होय. त्या तीन शूरांनी असे बरेच पराक्रम केले.
19. And said H559 , My God H4480 H430 forbid it H2486 me , that I should do H4480 H6213 this thing H2063 : shall I drink H8354 the blood H1818 of these H428 men H376 that have put their lives H5315 in jeopardy? for H3588 with the jeopardy of their lives H5315 they brought H935 it . Therefore he would H14 not H3808 drink H8354 it . These things H428 did H6213 these three H7969 mightiest H1368 .
20. यवाबचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. अबीशय त्या तिघांएवढाच प्रसिध्द होता.
20. And Abishai H52 the brother H251 of Joab H3097 , he H1931 was H1961 chief H7218 of the three H7969 : for lifting up H5782 H853 his spear H2595 against H5921 three H7969 hundred H3967 , he H1931 slew H2491 them , and had a name H8034 among the three H7969 .
21. त्या तीन शूरांपेक्षा जास्त याने नाव कमावले. तो त्या तिघामधला नसला तरी त्यांचा नायक झाला.
21. Of H4480 the three H7969 , he was more honorable H3513 than the two H8147 ; for he was H1961 their captain H8269 : howbeit he attained H935 not H3808 to H5704 the first three H7969 .
22. यहोयादा हा एका बलाढ्य माणसाचा मुलगा होता. यहोयादाचा मुलगा बनाया. हा कबसेल येथला होता. बनायाने खूप पराक्रम केले. मवाबातील दोन अग्रगण्य माणसांना त्याने ठार केले. एकदा बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला.
22. Benaiah H1141 the son H1121 of Jehoiada H3111 , the son H1121 of a valiant H2428 man H376 of H4480 Kabzeel H6909 , who had done many H7227 acts H6467 ; he H1931 slew H5221 H853 two H8147 lionlike men H739 of Moab H4124 : also he H1931 went down H3381 and slew H5221 H853 a lion H738 in H8432 a pit H953 in a snowy H7950 day H3117 .
23. मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसर सैनिकाला ठार केले.
23. And he H1931 slew H5221 H853 an Egyptian H376 H4713 , a man H376 of great stature H4060 , five H2568 cubits H520 high ; and in the Egyptian H4713 's hand H3027 was a spear H2595 like a weaver H707 's beam H4500 ; and he went down H3381 to H413 him with a staff H7626 , and plucked H1497 H853 the spear H2595 out of the Egyptian's hand H4480 H3027 H4713 , and slew H2026 him with his own spear H2595 .
24. यहोयादाचा मुलगा बनाया याने असे बरेच पराक्रम केले. तीन शूरांप्रमाणेच त्याने नाव मिळवले.
24. These H428 things did H6213 Benaiah H1141 the son H1121 of Jehoiada H3111 , and had the name H8034 among the three H7969 mighty men H1368 .
25. तीस शूरांपेक्षा बनायाचा बोलबाला जास्त झाला. पण तो त्या तिघांपैकी नव्हता. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचे प्रमुख म्हणून नेमले.
25. Behold H2009 , he H1931 was honorable H3513 among H4480 the thirty H7970 , but attained H935 not H3808 to H413 the first three H7969 : and David H1732 set H7760 him over H5921 his guard H4928 .
26. सैन्यातील शूर सैनिक (तीस वीर) पुढीलप्रमाणे: यवाबचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा मुलगा एलहानान,
26. Also the valiant men H1368 of the armies H2428 were , Asahel H6214 the brother H251 of Joab H3097 , Elhanan H445 the son H1121 of Dodo H1734 of Bethlehem H4480 H1035 ,
27. हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी,
27. Shammoth H8054 the Harorite H2033 , Helez H2503 the Pelonite H6397 ,
28. तकोइच्या इक्केशचा मुलगा ईरा, अनाथोथचा अबियेजेर
28. Ira H5896 the son H1121 of Ikkesh H6142 the Tekoite H8621 , Abiezer H44 the Antothite H6069 ,
29. शिब्बखाय हूशाथी, ईलाय अहोही,
29. Sibbecai H5444 the Hushathite H2843 , Ilai H5866 the Ahohite H266 ,
30. महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेद,
30. Maharai H4121 the Netophathite H5200 , Heled H2466 the son H1121 of Baanah H1196 the Netophathite H5200 ,
31. बन्यामीनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा मुलगा इत्तय, बनाया पिराथोनी,
31. Ithai H863 the son H1121 of Ribai H7380 of Gibeah H4480 H1390 , that pertained to the children H1121 of Benjamin H1144 , Benaiah H1141 the Pirathonite H6553 ,
32. गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी,
32. Hurai H2360 of the brooks H4480 H5158 of Gaash H1608 , Abiel H22 the Arbathite H6164 ,
33. अजमावेथ बहरुमी, अलीहबा शालबोनी,
33. Azmaveth H5820 the Baharumite H978 , Eliahba H455 the Shaalbonite H8170 ,
34. हामेश गिजोनी याचे मुलगे, शागे हरारी याचा मुलगा योनाथान,
34. The sons H1121 of Hashem H2044 the Gizonite H1493 , Jonathan H3129 the son H1121 of Shage H7681 the Hararite H2043 ,
35. साखार हरारी याचा मुलगा अहीयाम, ऊरचा मुलगा अलीफल,
35. Ahiam H279 the son H1121 of Sacar H7940 the Hararite H2043 , Eliphal H465 the son H1121 of Ur H218 ,
36. हेफेर मखेराथी, अहीया पलोनी,
36. Hepher H2660 the Mecherathite H4382 , Ahijah H281 the Pelonite H6397 ,
37. हेस्त्री कर्मेली, एजबयचा मुलगा नारय,
37. Hezro H2695 the Carmelite H3761 , Naarai H5293 the son H1121 of Ezbai H229 ,
38. नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा मुलगा मिभार,
38. Joel H3100 the brother H251 of Nathan H5416 , Mibhar H4006 the son H1121 of Haggeri H1905 ,
39. सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
39. Zelek H6768 the Ammonite H5984 , Naharai H5171 the Berothite H1307 , the armorbearer H5375 H3627 of Joab H3097 the son H1121 of Zeruiah H6870 ,
40. ईरा, इथ्री, गारेब, इथ्री,
40. Ira H5896 the Ithrite H3505 , Gareb H1619 the Ithrite H3505 ,
41. उरीया हित्ती, अहलयाचा मुलगा जाबाद,
41. Uriah H223 the Hittite H2850 , Zabad H2066 the son H1121 of Ahlai H304 ,
42. शीजा रउबेनी याचा मुलगा अदीना हा रउबेन्यांचा अधिकारी तीस शूरांपैकी एक,
42. Adina H5721 the son H1121 of Shiza H7877 the Reubenite H7206 , a captain H7218 of the Reubenites H7206 , and thirty H7970 with H5921 him,
43. माकाचा मुलगा हानान आणि योशाफाट मिथनी,
43. Hanan H2605 the son H1121 of Maachah H4601 , and Joshaphat H3146 the Mithnite H4981 ,
44. उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे मुलगे शामा ईयेल
44. Uzzia H5814 the Ashterathite H6254 , Shama H8091 and Jehiel H3273 the sons H1121 of Hothan H2369 the Aroerite H6200 ,
45. शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा
45. Jediael H3043 the son H1121 of Shimri H8113 , and Joha H3109 his brother H251 , the Tizite H8491 ,
46. अलीएल महवी एलानामचे मुलगे यरीबय आणि योशव्या इथ्मा मवाबी,
46. Eliel H447 the Mahavite H4233 , and Jeribai H3403 , and Joshaviah H3145 , the sons H1121 of Elnaam H493 , and Ithmah H3495 the Moabite H4125 ,
47. अलीएल, ओबेद यासीएल मसोबायी.
47. Eliel H447 , and Obed H5744 , and Jasiel H3300 the Mesobaite H4677 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×