|
|
1. पण देव नोहाला विसरला नाही; त्याने नोहाची व त्याच्या सोबत तारवात असलेल्या सर्व प्राण्यांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला. आणि पाणी दिसेनासे होऊ लागले.
|
1. And God H430 remembered H2142 H853 Noah H5146 , and every H3605 living thing H2416 , and all H3605 the cattle H929 that H834 was with H854 him in the ark H8392 : and God H430 made a wind H7307 to pass H5674 over H5921 the earth H776 , and the waters H4325 assuaged H7918 ;
|
2. आकाशातून मुसळधार पडणारा पाऊस थांबला; आणि पृथ्वीच्या पोटातून उफाळून वर येणारे सर्व झऱ्यांचे पाणी वाहाण्याचे थांबले,
|
2. The fountains H4599 also of the deep H8415 and the windows H699 of heaven H8064 were stopped H5534 , and the rain H1653 from H4480 heaven H8064 was restrained H3607 ;
|
3. (3-4) पृथ्वी भरुन टाकलेले पाणी ओसरुन खाली खाली जाऊ लागले. दिडशे दिवसानंतर पाणी इतके खाली आले की त्यामुळे
|
3. And the waters H4325 returned H7725 from off H4480 H5921 the earth H776 continually H1980 H7725 : and after the end H4480 H7097 of the hundred H3967 and fifty H2572 days H3117 the waters H4325 were abated H2637 .
|
4.
|
|
5. सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारु आरारात पर्वताजवळ थांबून पुन्हा जमिनीवर टेकले; पाणी सतत ओसरत राहिले आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताची शिखरे दिसू लागली.
|
5. And the waters H4325 decreased H2637 continually H1961 H1980 until H5704 the tenth H6224 month H2320 : in the tenth H6224 month , on the first H259 day of the month H2320 , were the tops H7218 of the mountains H2022 seen H7200 .
|
6. चाळीस दिवसांनंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली
|
6. And it came to pass H1961 at the end H4480 H7093 of forty H705 days H3117 , that Noah H5146 opened H6605 H853 the window H2474 of the ark H8392 which H834 he had made H6213 :
|
7. आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पाणी संपून जमीन कोरडी होईपर्यंत इकडे-तिकडे उडत राहिला.
|
7. And he sent forth H7971 H853 a raven H6158 , which went forth H3318 to and fro H3318 H7725 , until H5704 the waters H4325 were dried up H3001 from off H4480 H5921 the earth H776 .
|
8. जमिनीच्या पृष्टभागावरुन पाणी उतरले आहे का नाही हे जाणून घेण्याकरिता नोहाने एका कबुतरालाही बाहेर सोडले.
|
8. Also he sent forth H7971 H853 a dove H3123 from H4480 H854 him , to see H7200 if the waters H4325 were abated H7043 from off H4480 H5921 the face H6440 of the ground H127 ;
|
9. जमीन अजून पाण्याने झाकलेली असल्यामुळे कबुतराला टेकायला जागा मिळाली नाही. म्हणून ते तारवाकडे परत आले तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरले व तारवाच्या आत घेतले.
|
9. But the dove H3123 found H4672 no H3808 rest H4494 for the sole H3709 of her foot H7272 , and she returned H7725 unto H413 him into H413 the ark H8392 , for H3588 the waters H4325 were on H5921 the face H6440 of the whole H3605 earth H776 : then he put forth H7971 his hand H3027 , and took H3947 her , and pulled her in H935 H853 unto H413 him into H413 the ark H8392 .
|
10. सात दिवसानंतर नोहाने पुन्हा कबुतराला बाहेर सोडले;
|
10. And he stayed H2342 yet H5750 other H312 seven H7651 days H3117 ; and again H3254 he sent forth H7971 H853 the dove H3123 out of H4480 the ark H8392 ;
|
11. तेव्हा ते दुपारी नोहाकडे परत आले तेव्हा त्याच्या चोचींत आँलीव्ह वृक्षाचे (म्हणजे जैतून झाडाचे) कोवळे पान होते. यावरुन जमीन सुकली असल्याचे नोहाला समजले,
|
11. And the dove H3123 came in H935 to H413 him in H6256 the evening H6153 ; and, lo H2009 , in her mouth H6310 was an olive H2132 leaf H5929 plucked off H2965 : so Noah H5146 knew H3045 that H3588 the waters H4325 were abated H7043 from off H4480 H5921 the earth H776 .
|
12. आणखी सात दिवसांनी नोहाने कबुतराला पुन्हा बाहेर सोडले परंतु यावेळी मात्र ते परत आले नाही.
|
12. And he stayed H3176 yet H5750 other H312 seven H7651 days H3117 ; and sent forth H7971 H853 the dove H3123 ; which returned H7725 not H3808 again H3254 unto H413 him any more H5750 .
|
13. त्यानंतर नोहाने तारवाचे दार उघडले. जमीन सुकून गेली आहे असे होता नोहाला दिसले. हा वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस होता. नोहा तेव्हा 601 वर्षांचा होता.
|
13. And it came to pass H1961 in the six H8337 hundredth H3967 and first H259 year H8141 , in the first H7223 month , the first H259 day of the month H2320 , the waters H4325 were dried up H2717 from off H4480 H5921 the earth H776 : and Noah H5146 removed H5493 H853 the covering H4372 of the ark H8392 , and looked H7200 , and, behold H2009 , the face H6440 of the ground H127 was dry H2717 .
|
14. दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत जमीन खडखडीत कोरडी झाली होती.
|
14. And in the second H8145 month H2320 , on the seven H7651 and twentieth H6242 day H3117 of the month H2320 , was the earth H776 dried H3001 .
|
15. नंतर देव नोहाला म्हणाला,
|
15. And God H430 spoke H1696 unto H413 Noah H5146 , saying H559 ,
|
16. “तू, तुझी बायको, मुले व सुना यांना घेऊन आता तारवाच्या बाहेर नीघ;
|
16. Go forth H3318 of H4480 the ark H8392 , thou H859 , and thy wife H802 , and thy sons H1121 , and thy sons H1121 ' wives H802 with H854 thee.
|
17. तुझ्या बरोबर सर्वपक्षी, पशू जमिनीवर रांगणारे प्राणी या सर्वांना तारवातून बाहेर आण; ते प्राणी आपापल्या जातीची भरपूर संतती उत्पन्न करतील व पुन्हा पृथ्वी भरुन टाकतील.”
|
17. Bring forth H3318 with H854 thee every H3605 living thing H2416 that H834 is with H854 thee , of all H4480 H3605 flesh H1320 , both of fowl H5775 , and of cattle H929 , and of every H3605 creeping thing H7431 that creepeth H7430 upon H5921 the earth H776 ; that they may breed abundantly H8317 in the earth H776 , and be fruitful H6509 , and multiply H7235 upon H5921 the earth H776 .
|
18. तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यांना घेऊन तारवातून बाहेर निघाला;
|
18. And Noah H5146 went forth H3318 , and his sons H1121 , and his wife H802 , and his sons H1121 ' wives H802 with H854 him:
|
19. त्याच्या बरोबरचे सर्व पशू, रांगणारे प्राणी व पक्षी जातवारीने जोडीजोडीने तारवातून बाहेर निघाले.
|
19. Every H3605 beast H2416 , every H3605 creeping thing H7431 , and every H3605 fowl H5775 , and whatsoever H3605 creepeth H7430 upon H5921 the earth H776 , after their kinds H4940 , went forth H3318 out of H4480 the ark H8392 .
|
20. त्यानंतर नोहाने परमेश्वराकरिता एक वेदी बांधली आणि देवाने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शुद्ध पक्षी व सर्व शुद्ध पशू यांतून काही अर्पणासाठी घेतले आणि त्याने देवासाठी देणगी म्हणून त्यांचे वेदीवर होमार्पण केले.
|
20. And Noah H5146 built H1129 an altar H4196 unto the LORD H3068 ; and took H3947 of every H4480 H3605 clean H2889 beast H929 , and of every H4480 H3605 clean H2889 fowl H5775 , and offered H5927 burnt offerings H5930 on the altar H4196 .
|
21. परमेश्वराने त्या अर्पणाचा सुवास घेतला आणि त्याने त्याला आनंद झाला; परमेश्वर स्वत:स म्हणाला, “मानवास शिक्षा करण्याकरिता मी पुन्हा कधीही भूमिला असा शाप देणार नाही; आपल्या लहानपणापासूनच मानव दुष्ट आहे; तेव्हा येथून पुढे कधीही मी पृथ्वीवरुन सर्वसजीव सृष्टीचा नाश करणार नाही पुन्हा;
|
21. And the LORD H3068 smelled H7306 a sweet H5207 H853 savor H7381 ; and the LORD H3068 said H559 in H413 his heart H3820 , I will not H3808 again H3254 curse H7043 H853 the ground H127 any more H5750 for man's sake H5668 H120 ; for H3588 the imagination H3336 of man H120 's heart H3820 is evil H7451 from his youth H4480 H5271 ; neither H3808 will I again H3254 smite H5221 any more H5750 H853 every thing H3605 living H2416 , as H834 I have done H6213 .
|
22. जोपर्यंत पृथ्वी राहील तो पर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहींत.”
|
22. While H5750 the earth H776 remaineth H3605 H3117 , seedtime H2233 and harvest H7105 , and cold H7120 and heat H2527 , and summer H7019 and winter H2779 , and day H3117 and night H3915 shall not H3808 cease H7673 .
|