Bible Books

:

1. {नामानाचे कोड नाहीसे होते} PS नामान हा अरामाच्या राजाचा सेनापती होता. तो राजासाठी फार महत्वाचा मनुष्य होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्यास कोड होते.
1. Now Naaman H5283 , captain H8269 of the host H6635 of the king H4428 of Syria H758 , was H1961 a great H1419 man H376 with H6440 his master H113 , and honorable H5375 H6440 , because H3588 by him the LORD H3068 had given H5414 deliverance H8668 unto Syria H758 : he was H1961 also a mighty H1368 man H376 in valor H2428 , but he was a leper H6879 .
2. अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलामध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलामधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानाच्या पत्नीची दासी झाली.
2. And the Syrians H758 had gone out H3318 by companies H1416 , and had brought away captive H7617 out of the land H4480 H776 of Israel H3478 a little H6996 maid H5291 ; and she waited H1961 H6440 on Naaman H5283 's wife H802 .
3. ती आपल्या धनीणीला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनातील संदेष्ट्याला भेटावे. तो त्यांचे कोड बरे करेल.”
3. And she said H559 unto H413 her mistress H1404 , Would God H305 my lord H113 were with H6440 the prophet H5030 that H834 is in Samaria H8111 ! for H227 he would recover H622 him of his leprosy H4480 H6883 .
4. कोणी तरी आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएली मुलगी असे म्हणत आहे.
4. And one went in H935 , and told H5046 his lord H113 , saying H559 , Thus H2063 and thus H2063 said H1696 the maid H5291 that H834 is of the land H4480 H776 of Israel H3478 .
5. त्यावर अरामाचा राजा म्हणाला, “आत्ताच जा. इस्राएलाच्या राजासाठी मी पत्र देतो.” तेव्हा नामान इस्राएलाला निघाला. आपल्याबरोबर त्याने दहा किक्कार * साधारण 340 किलोग्राम चांदी, सोन्याची सहा हजार नाणी आणि दहा पोशाखाचे जोड घेतले.
5. And the king H4428 of Syria H758 said H559 , Go to H1980 , go H935 , and I will send H7971 a letter H5612 unto H413 the king H4428 of Israel H3478 . And he departed H1980 , and took H3947 with H3027 him ten H6235 talents H3603 of silver H3701 , and six H8337 thousand H505 pieces of gold H2091 , and ten H6235 changes H2487 of raiment H899 .
6. आपल्या राजाकडून त्याने इस्राएलाच्या राजासाठी पत्रही घेतले. त्यामध्ये लिहिले होते. की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे.
6. And he brought H935 the letter H5612 to H413 the king H4428 of Israel H3478 , saying H559 , Now H6258 when this H2088 letter H5612 is come H935 unto H413 thee, behold H2009 , I have therewith sent H7971 H853 Naaman H5283 my servant H5650 to H413 thee , that thou mayest recover H622 him of his leprosy H4480 H6883 .
7. इस्राएलाच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा त्याने आपले कपडे फाडले. तो म्हणाला, “मी देव आहे काय, जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. त्याने कोड असलेल्या मनुष्यास उपचारासाठी माझ्याकडे का बरे पाठवावे? हा माझ्याशी भांडण करण्याचे कारण काढत आहे.”
7. And it came to pass H1961 , when the king H4428 of Israel H3478 had read H7121 H853 the letter H5612 , that he rent H7167 his clothes H899 , and said H559 , Am I H589 God H430 , to kill H4191 and to make alive H2421 , that H3588 this H2088 man doth send H7971 unto H413 me to recover H622 a man H376 of his leprosy H4480 H6883 ? wherefore H3588 H389 consider H3045 , I pray you H4994 , and see H7200 how H3588 he H1931 seeketh a quarrel H579 against me.
8. राजाने कपडे फाडले हे देवाचा मनुष्य अलीशा याने ऐकले. त्याने मग राजाला निरोप पाठवला, “तू आपले कपडे का फाडलेस? त्यास माझ्याकडे येऊ दे म्हणजे इस्राएलामध्ये संदेष्टा असल्याचे त्यास कळेल.”
8. And it was H1961 so , when Elisha H477 the man H376 of God H430 had heard H8085 that H3588 the king H4428 of Israel H3478 had rent H7167 H853 his clothes H899 , that he sent H7971 to H413 the king H4428 , saying H559 , Wherefore H4100 hast thou rent H7167 thy clothes H899 ? let him come H935 now H4994 to H413 me , and he shall know H3045 that H3588 there is H3426 a prophet H5030 in Israel H3478 .
9. तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराच्या दाराबाहेर जाऊन उभा राहिला.
9. So Naaman H5283 came H935 with his horses H5483 and with his chariot H7393 , and stood H5975 at the door H6607 of the house H1004 of Elisha H477 .
10. अलीशाने निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुध्द होशील.”
10. And Elisha H477 sent H7971 a messenger H4397 unto H413 him, saying H559 , Go H1980 and wash H7364 in Jordan H3383 seven H7651 times H6471 , and thy flesh H1320 shall come again H7725 to thee , and thou shalt be clean H2891 .
11. नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “पहा, मला वाटले, तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवून माझे कोड बरे करील.
11. But Naaman H5283 was wroth H7107 , and went away H1980 , and said H559 , Behold H2009 , I thought H559 , He will surely come out H3318 H3318 to H413 me , and stand H5975 , and call H7121 on the name H8034 of the LORD H3068 his God H430 , and strike H5130 his hand H3027 over H413 the place H4725 , and recover H622 the leper H6879 .
12. अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्राएलामधील नद्यापेंक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यामध्येच स्नान करून मी शुध्द होणार नाही काय?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला.
12. Are not H3808 Abana H71 and Pharpar H6554 , rivers H5104 of Damascus H1834 , better H2896 than all H4480 H3605 the waters H4325 of Israel H3478 ? may I not H3808 wash H7364 in them , and be clean H2891 ? So he turned H6437 and went away H1980 in a rage H2534 .
13. मग नामानाचे सेवक त्याच्याकडे येऊन त्यास म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने तुम्हास एखादी अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती, नाही का? ‘स्नान करून शुध्द हो,’ एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये?”
13. And his servants H5650 came near H5066 , and spoke H1696 unto H413 him , and said H559 , My father H1 , if the prophet H5030 had bid H1696 H413 thee do some great H1419 thing H1697 , wouldest thou not H3808 have done H6213 it ? how much rather H637 then, when H3588 he saith H559 to H413 thee, Wash H7364 , and be clean H2891 ?
14. तेव्हा त्याने देवाचा मनुष्याच्या सूचनेप्रमाणे यार्देन नदीत सात वेळा बुडी मारली. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुध्द झाला.
14. Then went he down H3381 , and dipped H2881 himself seven H7651 times H6471 in Jordan H3383 , according to the saying H1697 of the man H376 of God H430 : and his flesh H1320 came again H7725 like unto the flesh H1320 of a little H6996 child H5288 , and he was clean H2891 .
15. नामान त्याच्याबरोबरचे लोक देवाच्या मनुष्याकडे परत जाऊन त्याच्यासमोर उभे राहिले. तो म्हणाला, “पहा, सर्व पृथ्वीवर इस्राएलाबाहेर देव नाही हे आता मला कळाले आहे. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”
15. And he returned H7725 to H413 the man H376 of God H430 , he H1931 and all H3605 his company H4264 , and came H935 , and stood H5975 before H6440 him : and he said H559 , Behold H2009 , now H4994 I know H3045 that H3588 there is no H369 God H430 in all H3605 the earth H776 , but H3588 H518 in Israel H3478 : now H6258 therefore , I pray thee H4994 , take H3947 a blessing H1293 of H4480 H854 thy servant H5650 .
16. पण अलीशाने त्यांना उत्तर दिले, “ज्याच्यापुढे मी उभा राहतो त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही घेणार नाही.” त्याने अलीशाला पुष्कळ आग्रह केला, पण त्याने नकार दिला.
16. But he said H559 , As the LORD H3068 liveth H2416 , before H6440 whom H834 I stand H5975 , I will receive H3947 none . And he urged H6484 him to take H3947 it ; but he refused H3985 .
17. तेव्हा नामान म्हणाला, माझ्यासाठी एवढे करावे. माझ्या दोन खेचरावर लादून नेता येईल इतकी माती नेण्याची मला मुभा द्यावी. म्हणजे मी यापुढे परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली किंवा यज्ञ अर्पण करणार नाही.
17. And Naaman H5283 said H559 , Shall there not H3808 then , I pray thee H4994 , be given H5414 to thy servant H5650 two mules H6776 H6505 ' burden H4853 of earth H127 ? for H3588 thy servant H5650 will henceforth H5750 offer H6213 neither H3808 burnt offering H5930 nor sacrifice H2077 unto other H312 gods H430 , but H3588 H518 unto the LORD H3068 .
18. परमेश्वराने मला एकागोष्टींची क्षमा करावी. अरामाचा राजा माझा स्वामी, रिम्मोनच्या दैवतांच्या पूजेला जातो तेव्हा मी त्यास नमन करीन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासास क्षमा करावी.
18. In this H2088 thing H1697 the LORD H3068 pardon H5545 thy servant H5650 , that when my master H113 goeth H935 into the house H1004 of Rimmon H7417 to worship H7812 there H8033 , and he H1931 leaneth H8172 on H5921 my hand H3027 , and I bow myself H7812 in the house H1004 of Rimmon H7417 : when I bow down myself H7812 in the house H1004 of Rimmon H7417 , the LORD H3068 pardon H5545 thy servant H5650 in this H2088 thing H1697 .
19. तेव्हा अलीशा त्यास म्हणाला, शांतीने जा. मग नामान निघून गेला.
19. And he said H559 unto him, Go H1980 in peace H7965 . So he departed H1980 from H4480 H854 him a little way H3530 H776 .
20. तो थोडी वाट चालून गेल्यावर अलीशा याचा नोकर गेहजी याने विचार केला, “पाहा, माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून भेट स्विकारता त्यावर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ मीच त्यामागे धावत जाऊन त्याजपासून काहीतरी घेतो.”
20. But Gehazi H1522 , the servant H5288 of Elisha H477 the man H376 of God H430 , said H559 , Behold H2009 , my master H113 hath spared H2820 H853 Naaman H5283 this H2088 Syrian H761 , in not receiving H4480 H3947 at his hands H4480 H3027 H853 that which H834 he brought H935 : but H3588 H518 , as the LORD H3068 liveth H2416 , I will run H7323 after H310 him , and take H3947 somewhat H3972 of H4480 H854 him.
21. मग गेहजी नामानाच्या मागे निघाला. जेव्हा नामानाने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले, तेव्हा त्यास भेटायला तो रथातून खाली उतरला म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?”
21. So Gehazi H1522 followed H7291 after H310 Naaman H5283 . And when Naaman H5283 saw H7200 him running H7323 after H310 him , he lighted down H5307 from H4480 H5921 the chariot H4818 to meet H7122 him , and said H559 , Is all well H7965 ?
22. गेहजी म्हणाला, “हो, सगळे ठीक आहे. माझ्या धन्याने मला पाठवले आहे. त्यांनी सांगितले आहे, ‘एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांचे दोन शिष्य माझ्याकडे आले आहेत. त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी साधारण 34 किलोग्राम आणि दोन पोशाख द्या.”
22. And he said H559 , All is well H7965 . My master H113 hath sent H7971 me, saying H559 , Behold H2009 , even now H6258 H2088 there be come H935 to H413 me from mount H4480 H2022 Ephraim H669 two H8147 young men H5288 of the sons H4480 H1121 of the prophets H5030 : give H5414 them , I pray thee H4994 , a talent H3603 of silver H3701 , and two H8147 changes H2487 of garments H899 .
23. नामानाने उत्तर दिले, “मला तुला दोन किक्कार साधारण 68 किलोग्राम देण्यास आनंद होत आहे.” नामानाने गेहजीला आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोषाखासह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यावर दिल्या.
23. And Naaman H5283 said H559 , Be content H2974 , take H3947 two talents H3603 . And he urged H6555 him , and bound H6696 two talents H3603 of silver H3701 in two H8147 bags H2754 , with two H8147 changes H2487 of garments H899 , and laid H5414 them upon H413 two H8147 of his servants H5288 ; and they bore H5375 them before H6440 him.
24. डोंगराशी आल्यावर गेहजीने नोकरांकडून ते सर्व घेतले आणि त्यांना परत पाठवले. नोकर माघारी आले. मग गेहजीने हा ऐवज आपल्या घरात लपवला.
24. And when he came H935 to H413 the tower H6076 , he took H3947 them from their hand H4480 H3027 , and bestowed H6485 them in the house H1004 : and he let H853 the men H376 go H7971 , and they departed H1980 .
25. गेहजी आला आणि आपले स्वामी अलीशा यांच्यासमोर उभा राहिला अलीशाने गेहजीला विचारले, “तू कोठे गेला होतास?” गेहजी म्हणाला, “मी कोठेच गेलो नव्हतो.”
25. But he H1931 went in H935 , and stood H5975 before H413 his master H113 . And Elisha H477 said H559 unto H413 him, Whence H4480 H370 comest thou , Gehazi H1522 ? And he said H559 , Thy servant H5650 went H1980 no H3808 whither H575 H575 .
26. अलीशा त्यास म्हणाला, “नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे लक्ष तुझ्याकडेच होते. चांदी, कपडे, जैतूनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याची ही वेळ आहे काय?”
26. And he said H559 unto H413 him, Went H1980 not H3808 mine heart H3820 with thee , when H834 the man H376 turned again H2015 from H4480 H5921 his chariot H4818 to meet H7122 thee? Is it a time H6256 to receive H3947 H853 money H3701 , and to receive H3947 garments H899 , and oliveyards H2132 , and vineyards H3754 , and sheep H6629 , and oxen H1241 , and menservants H5650 , and maidservants H8198 ?
27. नामानचा कोड तुला आणि तुझ्या मुलांना सर्वकाळ लागून राहिल. अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते. PE
27. The leprosy H6883 therefore of Naaman H5283 shall cleave H1692 unto thee , and unto thy seed H2233 forever H5769 . And he went out H3318 from his presence H4480 H6440 a leper H6879 as white as snow H7950 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×