|
|
1. {दुष्ट आणि सात्त्विक} PS जेव्हा कोणीएक पाठलाग करत नसले तरी दुर्जन दूर पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.
|
1. The wicked H7563 flee H5127 when no H369 man pursueth H7291 : but the righteous H6662 are bold H982 as a lion H3715 .
|
2. देशाच्या अपराधांमुळे त्याचे पुष्कळ अधिपती होतात; पण जेव्हा समंजस आणि सुज्ञानी माणसाच्या हातून त्यांची सुस्थिती दीर्घकाळ राहते.
|
2. For the transgression H6588 of a land H776 many H7227 are the princes H8269 thereof : but by a man H120 of understanding H995 and knowledge H3045 the state H3651 thereof shall be prolonged H748 .
|
3. जो राज्य करणारा पुरुष गरिबांना जाचतो, तो काहीहीअन्न न ठेवणाऱ्या पावसासारखा आहे.
|
3. A poor H7326 man H1397 that oppresseth H6231 the poor H1800 is like a sweeping H5502 rain H4306 which leaveth no H369 food H3899 .
|
4. जे कोणी नियम मोडणारे ते दुर्जनांची स्तुती करतात, पण जे नियम पाळतात ते त्यांच्याविरुद्ध लढतात.
|
4. They that forsake H5800 the law H8451 praise H1984 the wicked H7563 : but such as keep H8104 the law H8451 contend H1624 with them.
|
5. दुष्ट मनुष्यांना न्याय समजत नाही, पण जे परमेश्वरास शोधतात त्यांना सर्वकाही कळते.
|
5. Evil H7451 men H376 understand H995 not H3808 judgment H4941 : but they that seek H1245 the LORD H3068 understand H995 all H3605 things .
|
6. श्रीमंत पुरुष असून त्याचे मार्ग वाकडे असण्यापेक्षा, गरीब पुरुष असून जो त्याच्या प्रामाणिकपणात चालतो तो उत्तम आहे.
|
6. Better H2896 is the poor H7326 that walketh H1980 in his uprightness H8537 , than he that is perverse H4480 H6141 in his ways H1870 , though he H1931 be rich H6223 .
|
7. जो कोणी मुलगा नियमाचे पालन करतो तो हुशार असतो, पण जो खादाडाचा सोबती आहे तो आपल्या वडिलांना लाज आणतो.
|
7. Whoso keepeth H5341 the law H8451 is a wise H995 son H1121 : but he that is a companion H7462 of riotous H2151 men shameth H3637 his father H1 .
|
8. जो कोणी आपले धन खूप जास्त व्याज लावून वाढवतो त्याची संपत्ती जो कोणी गरिबांवर दया करतो त्या दुसऱ्यासाठी साठवतो.
|
8. He that by usury H5392 and unjust gain H8636 increaseth H7235 his substance H1952 , he shall gather H6908 it for him that will pity H2603 the poor H1800 .
|
9. जर एखाद्याने आपला कान नियम ऐकण्यापासून दूर फिरवला, त्याची प्रार्थनासुद्धा वीट आणणारी होईल.
|
9. He that turneth away H5493 his ear H241 from hearing H4480 H8085 the law H8451 , even H1571 his prayer H8605 shall be abomination H8441 .
|
10. जो कोणी सरळांना बहकावून वाईट मार्गाकडे नेईल, तो आपल्या स्वतःच्या खड्ड्यात पडेल, पण जे निर्दोष आहेत त्यांना चांगले वतन मिळेल.
|
10. Whoso causeth the righteous H3477 to go astray H7686 in an evil H7451 way H1870 , he shall fall H5307 himself H1931 into his own pit H7816 : but the upright H8549 shall have good H2896 things in possession H5157 .
|
11. श्रीमंत मनुष्य आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा असतो, पण गरीब मनुष्य ज्याला समंजसपणा आहे त्यास शोधून काढतो.
|
11. The rich H6223 man H376 is wise H2450 in his own conceit H5869 ; but the poor H1800 that hath understanding H995 searcheth him out H2713 .
|
12. नीतिमानांचा विजय होतो तेव्हा तेथे मोठा नावलौकिक होतो, पण जेव्हा दुर्जन उठला, म्हणजे लोक स्वतः लपून बसतात.
|
12. When righteous H6662 men do rejoice H5970 , there is great H7227 glory H8597 : but when the wicked H7563 rise H6965 , a man H120 is hidden H2664 .
|
13. एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल.
|
13. He that covereth H3680 his sins H6588 shall not H3808 prosper H6743 : but whoso confesseth H3034 and forsaketh H5800 them shall have mercy H7355 .
|
14. जर एखादा व्यक्ती वाईट करण्यात नेहमी घाबरतो * परमेश्वरास घाबरतो तो सुखी आहे, पण जो कोणी आपले हृदय कठोर करतो तो संकटात पडतो.
|
14. Happy H835 is the man H120 that feareth H6342 always H8548 : but he that hardeneth H7185 his heart H3820 shall fall H5307 into mischief H7451 .
|
15. गरीब लोकांवर राज्य करणारा दुष्ट अधिकारी, गर्जणाऱ्या सिंहासारखा किंवा हल्ला करणाऱ्या अस्वलासारखा आहे.
|
15. As a roaring H5098 lion H738 , and a ranging H8264 bear H1677 ; so is a wicked H7563 ruler H4910 over H5921 the poor H1800 people H5971 .
|
16. जो कोणी अधिकारी ज्ञानहीन असतो तो क्रूर जुलूम करणारा आहे, पण जो अप्रामाणिकपणाचा द्वेष करतो तो दिर्घायुषी होतो.
|
16. The prince H5057 that wanteth H2638 understanding H8394 is also a great H7227 oppressor H4642 : but he that hateth H8130 covetousness H1215 shall prolong H748 his days H3117 .
|
17. जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही. आणि त्यास कोणीही मदत करणार नाही.
|
17. A man H120 that doeth violence H6231 to the blood H1818 of any person H5315 shall flee H5127 to H5704 the pit H953 ; let no H408 man stay H8551 him.
|
18. जो सरळ मार्गाने चालतो तो सुरक्षित राहतो, पण ज्याचे मार्ग वाकडे आहेत तो अचानक पडतो.
|
18. Whoso walketh H1980 uprightly H8549 shall be saved H3467 : but he that is perverse H6140 in his ways H1870 shall fall H5307 at once H259 .
|
19. जो कोणी आपली शेती स्वतः करतो त्यास विपुल अन्न मिळते, पण जो कोणी निरर्थक गोष्टींचा पाठलाग करतो त्यास विपुल दारिद्र्य येते.
|
19. He that tilleth H5647 his land H127 shall have plenty H7646 of bread H3899 : but he that followeth H7291 after vain H7386 persons shall have poverty H7389 enough H7646 .
|
20. विश्वासू मनुष्यास महान आशीर्वाद मिळतात, पण जो कोणी झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
|
20. A faithful H530 man H376 shall abound H7227 with blessings H1293 : but he that maketh haste H213 to be rich H6238 shall not H3808 be innocent H5352 .
|
21. पक्षपात दाखवणे हे चांगले नाही, तरी भाकरीच्या तुकड्यासाठी मनुष्य चुकीचे करील.
|
21. To have respect H5234 of persons H6440 is not H3808 good H2896 : for for H5921 a piece H6595 of bread H3899 that man H1397 will transgress H6586 .
|
22. कंजूस मनुष्य श्रीमंत होण्याची घाई करतो, पण आपणावर दारिद्र्य येईल हे त्यास कळत नाही.
|
22. He H376 that hasteth H926 to be rich H1952 hath an evil H7451 eye H5869 , and considereth H3045 not H3808 that H3588 poverty H2639 shall come upon H935 him.
|
23. जो कोणी आपल्या जिभेने खोटी स्तुती करतो; त्याऐवजी जो कोणी धिक्कारतो त्यालाच नंतर अधिक अनुग्रह मिळेल.
|
23. He that rebuketh H3198 a man H120 afterwards H310 shall find H4672 more favor H2580 than he that flattereth H4480 H2505 with the tongue H3956 .
|
24. जो कोणी आपल्या आई वडिलांना लुटतो आणि म्हणतो “ह्यात काही पाप नाही,” पण जो कोणी नाश करतो त्याचा तो सोबती आहे.
|
24. Whoso robbeth H1497 his father H1 or his mother H517 , and saith H559 , It is no H369 transgression H6588 ; the same H1931 is the companion H2270 of a destroyer H376 H7843 .
|
25. लोभी मनुष्य संकटे निर्माण करतो, पण जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याची भरभराट होते.
|
25. He that is of a proud H7342 heart H5315 stirreth up H1624 strife H4066 : but he that putteth his trust H982 in H5921 the LORD H3068 shall be made fat H1878 .
|
26. जो कोणी आपल्या हृदयावर भरवसा ठेवतो तो मूर्ख आहे, पण जो कोणी ज्ञानात चालतो तो धोक्यापासून दूर राहतो.
|
26. He H1931 that trusteth H982 in his own heart H3820 is a fool H3684 : but whoso walketh H1980 wisely H2451 , he H1931 shall be delivered H4422 .
|
27. जो कोणी गरीबाला देतो त्यास कशाचीही उणीव पडणार नाही, पण जो कोणी त्यांना पाहूनदेखील न पाहिल्यासारखे करतो त्याच्यावर खूप शाप येतील.
|
27. He that giveth H5414 unto the poor H7326 shall not H369 lack H4270 : but he that hideth H5956 his eyes H5869 shall have many H7227 a curse H3994 .
|
28. जेव्हा दुष्ट उठतात, माणसे स्वतःला लपवतात, पण जेव्हा दुष्ट नष्ट होतात तेव्हा नीतिमान वाढतात. PE
|
28. When the wicked H7563 rise H6965 , men H120 hide themselves H5641 : but when they perish H6 , the righteous H6662 increase H7235 .
|