|
|
1. {श्रीमंत व गरीब ह्यांच्याशी वागणूक} PS माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका
|
1. My G3450 brethren G80 , have G2192 not G3361 the G3588 faith G4102 of our G2257 Lord G2962 Jesus G2424 Christ G5547 , the Lord of glory G1391 , with G1722 respect of persons G4382 .
|
2. कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला,
|
2. For G1063 if G1437 there come G1525 unto G1519 your G5216 assembly G4864 a man G435 with a gold ring G5554 , in G1722 goodly G2986 apparel G2066 , and G1161 there come in G1525 also G2532 a poor man G4434 in G1722 vile G4508 raiment G2066 ;
|
3. तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की, “इथे चांगल्या जागी बसा”; आणि गरिबाला म्हणता, “तू तिथे उभा रहा,” किंवा “इथे माझ्या पायाशी बस.”
|
3. And G2532 ye have respect G1914 to G1909 him that weareth G5409 the G3588 gay G2986 clothing G2066 , and G2532 say G2036 unto him G846 , Sit G2521 thou G4771 here G5602 in a good place G2573 ; and G2532 say G2036 to the G3588 poor G4434 , Stand G2476 thou G4771 there G1563 , or G2228 sit G2521 here G5602 under G5259 my G3450 footstool G5286 :
|
4. तर, तुम्ही आपसात भेद ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना? PEPS
|
4. Are ye not then partial G1252 G3756 G2532 in G1722 yourselves G1438 , and G2532 are become G1096 judges G2923 of evil G4190 thoughts G1261 ?
|
5. माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?
|
5. Hearken G191 , my G3450 beloved G27 brethren G80 , Hath not G3756 God G2316 chosen G1586 the G3588 poor G4434 of this G5127 world G2889 rich G4145 in G1722 faith G4102 , and G2532 heirs G2818 of the G3588 kingdom G932 which G3739 he hath promised G1861 to them that love G25 him G846 ?
|
6. पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हास जाचतात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही?
|
6. But G1161 ye G5210 have despised G818 the G3588 poor G4434 . Do not G3756 rich men G4145 oppress G2616 you G5216 , and G2532 draw G1670 you G5209 before G1519 the judgment seats G2922 ?
|
7. आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना?
|
7. Do not G3756 they G846 blaspheme G987 that worthy G2570 name G3686 by the which G3588 G1909 ye G5209 are called G1941 ?
|
8. खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात.
|
8. If G1487 ye G3305 fulfill G5055 the royal G937 law G3551 according G2596 to the G3588 Scripture G1124 , Thou shalt love G25 thy G4675 neighbor G4139 as G5613 thyself G4572 , ye do G4160 well G2573 :
|
9. पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता.
|
9. But G1161 if G1487 ye have respect to persons G4380 , ye commit G2038 sin G266 , and are convinced G1651 of G5259 the G3588 law G3551 as G5613 transgressors G3848 .
|
10. कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो.
|
10. For G1063 whosoever G3748 shall keep G5083 the G3588 whole G3650 law G3551 , and G1161 yet offend G4417 in G1722 one G1520 point, he is G1096 guilty G1777 of all G3956 .
|
11. कारण ज्याने म्हणले की, “व्यभिचार करू नको,” त्यानेच म्हणले की, “खून करू नको” आता, तू जर व्यभिचार केला नाहीस, पण तू खून केला आहेस तर तू नियमशास्त्र उल्लंघणारा झालास.
|
11. For G1063 he that said G2036 , Do not G3361 commit adultery G3431 , said G2036 also G2532 , Do not G3361 kill G5407 . Now G1161 if G1487 thou commit no adultery G3431 G3756 , yet G1161 if thou kill G5407 , thou art become G1096 a transgressor G3848 of the law G3551 .
|
12. तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा.
|
12. So G3779 speak G2980 ye, and G2532 so G3779 do G4160 , as G5613 they that shall be G3195 judged G2919 by G1223 the law G3551 of liberty G1657 .
|
13. कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते. PS
|
13. For G1063 he shall have judgment G2920 without mercy G448 , that hath showed G4160 no G3361 mercy G1656 ; and G2532 mercy G1656 rejoiceth against G2620 judgment G2920 .
|
14. {श्रद्धा व कार्य ह्यावर सूचना} PS माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की “माझ्याजवळ विश्वास आहे”; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय?
|
14. What G5101 doth it profit G3786 , my G3450 brethren G80 , though G1437 a man G5100 say G3004 he hath G2192 faith G4102 , and G1161 have G2192 not G3361 works G2041 G3361 ? can G1410 faith G4102 save G4982 him G846 ?
|
15. जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल,
|
15. G1161 If G1437 a brother G80 or G2228 sister G79 be G5225 naked G1131 , and G2532 destitute G5600 G3007 of daily G2184 food G5160 ,
|
16. आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ?
|
16. And G1161 one G5100 of G1537 you G5216 say G2036 unto them G846 , Depart G5217 in G1722 peace G1515 , be ye warmed G2328 and G2532 filled G5526 ; notwithstanding G1161 ye give G1325 them G846 not G3361 those things which are needful G2006 to the G3588 body G4983 ; what G5101 doth it profit G3786 ?
|
17. म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.
|
17. Even G2532 so G3779 faith G4102 , if G1437 it hath G2192 not G3361 works G2041 , is G2076 dead G3498 , being alone G2596 G1438 .
|
18. आता, कोणी मनुष्य म्हणेल की, “तुझ्याजवळ विश्वास आहे आणि माझ्याजवळ कृती आहेत.” तुझ्या कृतींशिवाय तुझा विश्वास मला दाखव आणि मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास तुला दाखवीन.
|
18. Yea G235 , a man G5100 may say G2046 , Thou G4771 hast G2192 faith G4102 , and I G2504 have G2192 works G2041 : show G1166 me G3427 thy G4675 faith G4102 without G5565 thy G4675 works G2041 , and I G2504 will show G1166 thee G4671 my G3450 faith G4102 by G1537 my G3450 works G2041 .
|
19. एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? भूतेसुद्धा विश्वास धरतात व थरथर कापतात.
|
19. Thou G4771 believest G4100 that G3754 there is G2076 one G1520 God G2316 ; thou doest G4160 well G2573 : the G3588 devils G1140 also G2532 believe G4100 , and G2532 tremble G5425 .
|
20. परंतु मूर्ख मनुष्या, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय?
|
20. But G1161 wilt G2309 thou know G1097 , O G5599 vain G2756 man G444 , that G3754 faith G4102 without G5565 works G2041 is G2076 dead G3498 ?
|
21. आपला पूर्वज अब्राहाम ह्याने आपला मुलगा इसहाक ह्याला जेव्हा यज्ञवेदीवर अर्पण केले, तेव्हा तो कृतीनी नीतिमान ठरला नव्हता काय?
|
21. Was not G3756 Abraham G11 our G2257 father G3962 justified G1344 by G1537 works G2041 , when he had offered G399 Isaac G2464 his G848 son G5207 upon G1909 the G3588 altar G2379 ?
|
22. आता, त्याच्या कृतीबरोबर विश्वासाने कसे काम केले आणि त्या कृतीकडून विश्वास पूर्ण केला गेला, हे तुला दिसते का?
|
22. Seest G991 thou how G3754 faith G4102 wrought with G4903 his G846 works G2041 , and G2532 by G1537 works G2041 was faith G4102 made perfect G5048 ?
|
23. ‘अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व गणण्यात आले’, हे म्हणणारा शास्त्रलेख पूर्ण झाला आणि त्यास देवाचा मित्र म्हणण्यात आले.
|
23. And G2532 the G3588 Scripture G1124 was fulfilled G4137 which saith G3004 G1161 , Abraham G11 believed G4100 God G2316 , and G2532 it was imputed G3049 unto him G846 for G1519 righteousness G1343 : and G2532 he was called G2564 the Friend G5384 of God G2316 .
|
24. तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो.
|
24. Ye see G3708 then G5106 how G3754 that by G1537 works G2041 a man G444 is justified G1344 , and G2532 not G3756 by G1537 faith G4102 only G3440 .
|
25. तसेच राहाब वेश्येने जेव्हा जासुसांना आत घेतले व दुसर्या वाटेने पाठवून दिले, तेव्हा ती कृतीनी नीतिमान ठरली नाही काय?
|
25. Likewise G3668 also G2532 was not G3756 Rahab G4460 the G3588 harlot G4204 justified G1344 by G1537 works G2041 , when she had received G5264 the G3588 messengers G32 , and G2532 had sent them out G1544 another G2087 way G3598 ?
|
26. कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे. PE
|
26. For G1063 as G5618 the G3588 body G4983 without G5565 the spirit G4151 is G2076 dead G3498 , so G3779 faith G4102 without G5565 works G2041 is G2076 dead G3498 also G2532 .
|