Bible Books

:
1

1. {श्रद्धायुक्त प्रार्थना} PS हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो;
दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो.
1. To the chief Musician H5329 upon H5921 Jonath H3128 -elem-rechokim, Michtam H4387 of David H1732 , when the Philistines H6430 took H270 him in Gath H1661 . Be merciful H2603 unto me , O God H430 : for H3588 man H582 would swallow me up H7602 ; he fighting H3898 daily H3605 H3117 oppresseth H3905 me.
2. माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात;
कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत.
2. Mine enemies H8324 would daily H3605 H3117 swallow me up H7602 : for H3588 they be many H7227 that fight H3898 against me , O thou most High H4791 .
3. मी जेव्हा घाबरतो,
तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.
3. What time H3117 I am afraid H3372 , I H589 will trust H982 in H413 thee.
4. मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन,
मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करील?
4. In God H430 I will praise H1984 his word H1697 , in God H430 I have put my trust H982 ; I will not H3808 fear H3372 what H4100 flesh H1320 can do H6213 unto me.
5. दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात;
त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात.
5. Every H3605 day H3117 they wrest H6087 my words H1697 : all H3605 their thoughts H4284 are against H5921 me for evil H7451 .
6. ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात,
जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात.
6. They gather themselves together H1481 , they hide H6845 themselves, they H1992 mark H8104 my steps H6119 , when H834 they wait for H6960 my soul H5315 .
7. त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको.
हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण.
7. Shall they H3926 escape H6403 by H5921 iniquity H205 ? in thine anger H639 cast down H3381 the people H5971 , O God H430 .
8. तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत
आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत;
तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?
8. Thou tellest H5608 my wanderings H5112 : put H7760 thou H859 my tears H1832 into thy bottle H4997 : are they not H3808 in thy book H5612 ?
9. मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील;
हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे.
9. When H3117 I cry H7121 unto thee , then H227 shall mine enemies H341 turn H7725 back H268 : this H2088 I know H3045 ; for H3588 God H430 is for me.
10. मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
10. In God H430 will I praise H1984 his word H1697 : in the LORD H3068 will I praise H1984 his word H1697 .
11. मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?
11. In God H430 have I put my trust H982 : I will not H3808 be afraid H3372 what H4100 man H120 can do H6213 unto me.
12. हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे;
मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन.
12. Thy vows H5088 are upon H5921 me , O God H430 : I will render H7999 praises H8426 unto thee.
13. कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे;
तू माझे पाय पडण्यापासून राखले,
यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात
देवापुढे चालावे. PE
13. For H3588 thou hast delivered H5337 my soul H5315 from death H4480 H4194 : wilt not H3808 thou deliver my feet H7272 from falling H4480 H1762 , that I may walk H1980 before H6440 God H430 in the light H216 of the living H2416 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×