|
|
1. {वचनदत्त देशाकडे जाण्याची आज्ञा} PS मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्याबरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.
|
1. And the LORD H3068 said H1696 unto H413 Moses H4872 , Depart H1980 , and go up H5927 hence H4480 H2088 , thou H859 and the people H5971 which H834 thou hast brought up H5927 out of the land H4480 H776 of Egypt H4714 , unto H413 the land H776 which H834 I swore H7650 unto Abraham H85 , to Isaac H3327 , and to Jacob H3290 , saying H559 , Unto thy seed H2233 will I give H5414 it:
|
2. तुमच्यापुढे चालण्यासाठी मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांस तेथून घालवून देईन.
|
2. And I will send H7971 an angel H4397 before H6440 thee ; and I will drive out H1644 H853 the Canaanite H3669 , the Amorite H567 , and the Hittite H2850 , and the Perizzite H6522 , the Hivite H2340 , and the Jebusite H2983 :
|
3. दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशात तू जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हास नष्ट करीन.”
|
3. Unto H413 a land H776 flowing H2100 with milk H2461 and honey H1706 : for H3588 I will not H3808 go up H5927 in the midst H7130 of thee; for H3588 thou H859 art a stiffnecked H7186 H6203 people H5971 : lest H6435 I consume H3615 thee in the way H1870 .
|
4. ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत;
|
4. And when the people H5971 heard H8085 H853 these H2088 evil H7451 tidings H1697 , they mourned H56 : and no H3808 man H376 did put H7896 on H5921 him his ornaments H5716 .
|
5. कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हास भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.”
|
5. For the LORD H3068 had said H559 unto H413 Moses H4872 , Say H559 unto H413 the children H1121 of Israel H3478 , Ye H859 are a stiffnecked H7186 H6203 people H5971 : I will come up H5927 into the midst H7130 of thee in a H259 moment H7281 , and consume H3615 thee : therefore now H6258 put off H3381 thy ornaments H5716 from H4480 H5921 thee , that I may know H3045 what H4100 to do H6213 unto thee.
|
6. म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागदागिन्यांवाचून राहिले. PS
|
6. And the children H1121 of Israel H3478 stripped themselves H5337 of H853 their ornaments H5716 by the mount H4480 H2022 Horeb H2722 .
|
7. {दर्शनमंडप} PS मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्यास दर्शनमंडप असे नाव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वरास काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई.
|
7. And Moses H4872 took H3947 H853 the tabernacle H168 , and pitched H5186 it without H4480 H2351 the camp H4264 , afar off H7368 from H4480 the camp H4264 , and called H7121 it the Tabernacle H168 of the congregation H4150 . And it came to pass H1961 , that every one H3605 which sought H1245 the LORD H3068 went out H3318 unto H413 the tabernacle H168 of the congregation H4150 , which H834 was without H4480 H2351 the camp H4264 .
|
8. ज्या वेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्या वेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्यास निरखून बघत.
|
8. And it came to pass H1961 , when Moses H4872 went out H3318 unto H413 the tabernacle H168 , that all H3605 the people H5971 rose up H6965 , and stood H5324 every man H376 at his tent H168 door H6607 , and looked H5027 after H310 Moses H4872 , until H5704 he was gone H935 into the tabernacle H168 .
|
9. जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.
|
9. And it came to pass H1961 , as Moses H4872 entered into H935 the tabernacle H168 , the cloudy H6051 pillar H5982 descended H3381 , and stood H5975 at the door H6607 of the tabernacle H168 , and the LORD talked H1696 with H5973 Moses H4872 .
|
10. जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
|
10. And all H3605 the people H5971 saw H7200 H853 the cloudy H6051 pillar H5982 stand H5975 at the tabernacle H168 door H6607 : and all H3605 the people H5971 rose up H6965 and worshiped H7812 , every man H376 in his tent H168 door H6607 .
|
11. मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे. PS
|
11. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 face H6440 to H413 face H6440 , as H834 a man H376 speaketh H1696 unto H413 his friend H7453 . And he turned again H7725 into H413 the camp H4264 : but his servant H8334 Joshua H3091 , the son H1121 of Nun H5126 , a young man H5288 , departed H4185 not H3808 out of H4480 H8432 the tabernacle H168 .
|
12. {परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वसन} PS मोशे परमेश्वरास म्हणाला, “पाहा या लोकांस घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.
|
12. And Moses H4872 said H559 unto H413 the LORD H3068 , See H7200 , thou H859 sayest H559 unto H413 me , Bring up H5927 H853 this H2088 people H5971 : and thou H859 hast not H3808 let me know H3045 H853 whom H834 thou wilt send H7971 with H5973 me . Yet thou H859 hast said H559 , I know H3045 thee by name H8034 , and thou hast also H1571 found H4672 grace H2580 in my sight H5869 .
|
13. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.”
|
13. Now H6258 therefore , I pray thee H4994 , if H518 I have found H4672 grace H2580 in thy sight H5869 , show H3045 me now H4994 H853 thy way H1870 , that H4616 I may know H3045 thee , that I may find H4672 grace H2580 in thy sight H5869 : and consider H7200 that H3588 this H2088 nation H1471 is thy people H5971 .
|
14. परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.”
|
14. And he said H559 , My presence H6440 shall go H1980 with thee , and I will give thee rest H5117 .
|
15. मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस.
|
15. And he said H559 unto H413 him, If H518 thy presence H6440 go H1980 not H369 with me , carry us not up H5927 H408 hence H4480 H2088 .
|
16. तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?”
|
16. For wherein H4100 shall it be known H3045 here H645 that H3588 I H589 and thy people H5971 have found H4672 grace H2580 in thy sight H5869 ? is it not H3808 in that thou goest H1980 with H5973 us? so shall we be separated H6395 , I H589 and thy people H5971 , from all H4480 H3605 the people H5971 that H834 are upon H5921 the face H6440 of the earth H127 .
|
17. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.”
|
17. And the LORD H3068 said H559 unto H413 Moses H4872 , I will do H6213 H853 this H2088 thing H1697 also H1571 that H834 thou hast spoken H1696 : for H3588 thou hast found H4672 grace H2580 in my sight H5869 , and I know H3045 thee by name H8034 .
|
18. नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.”
|
18. And he said H559 , I beseech thee H4994 , show H7200 me H853 thy glory H3519 .
|
19. मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण * महिमा तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव मी जाहीर करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन.
|
19. And he said H559 , I H589 will make all H3605 my goodness H2898 pass H5674 before H5921 H6440 thee , and I will proclaim H7121 the name H8034 of the LORD H3068 before H6440 thee ; and will be gracious H2603 H853 to whom H834 I will be gracious H2603 , and will show mercy H7355 H853 on whom H834 I will show mercy H7355 .
|
20. परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.”
|
20. And he said H559 , Thou canst H3201 not H3808 see H7200 H853 my face H6440 : for H3588 there shall no H3808 man H120 see H7200 me , and live H2425 .
|
21. परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा.
|
21. And the LORD H3068 said H559 , Behold H2009 , there is a place H4725 by H854 me , and thou shalt stand H5324 upon H5921 a rock H6697 :
|
22. माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन;
|
22. And it shall come to pass H1961 , while my glory H3519 passeth by H5674 , that I will put H7760 thee in a cleft H5366 of the rock H6697 , and will cover H5526 H5921 thee with my hand H3709 while H5704 I pass by H5674 :
|
23. नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.” PE
|
23. And I will take away H5493 H853 mine hand H3709 , and thou shalt see H7200 H853 my back parts H268 : but my face H6440 shall not H3808 be seen H7200 .
|