|
|
1. चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.
|
1. A good name H8034 is rather to be chosen H977 than great H7227 riches H4480 H6239 , and loving H2896 favor H2580 rather than silver H4480 H3701 and gold H4480 H2091 .
|
2. गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.
|
2. The rich H6223 and poor H7326 meet together H6298 : the LORD H3068 is the maker H6213 of them all H3605 .
|
3. शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात.
|
3. A prudent H6175 man foreseeth H7200 the evil H7451 , and hideth himself H5641 : but the simple H6612 pass on H5674 , and are punished H6064 .
|
4. परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.
|
4. By H6118 humility H6038 and the fear H3374 of the LORD H3068 are riches H6239 , and honor H3519 , and life H2416 .
|
5. कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो.
|
5. Thorns H6791 and snares H6341 are in the way H1870 of the froward H6141 : he that doth keep H8104 his soul H5315 shall be far H7368 from H4480 them.
|
6. मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
|
6. Train up H2596 a child H5288 in H5921 the way H1870 he should go H6310 : and H1571 when H3588 he is old H2204 , he will not H3808 depart H5493 from H4480 it.
|
7. श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे.
|
7. The rich H6223 ruleth H4910 over the poor H7326 , and the borrower H3867 is servant H5650 to the lender H376 H3867 .
|
8. जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल.
|
8. He that soweth H2232 iniquity H5766 shall reap H7114 vanity H205 : and the rod H7626 of his anger H5678 shall fail H3615 .
|
9. जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
|
9. He H1931 that hath a bountiful H2896 eye H5869 shall be blessed H1288 ; for H3588 he giveth H5414 of his bread H4480 H3899 to the poor H1800 .
|
10. निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटतात, मतभेद आणि अप्रतिष्ठा संपून जातील.
|
10. Cast out H1644 the scorner H3887 , and contention H4066 shall go out H3318 ; yea, strife H1779 and reproach H7036 shall cease H7673 .
|
11. ज्याला मनाची शुद्धता आवडते, आणि ज्याची वाणी कृपामय असते; अशांचा मित्र राजा असतो.
|
11. He that loveth H157 pureness H2890 of heart H3820 , for the grace H2580 of his lips H8193 the king H4428 shall be his friend H7453 .
|
12. परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत, परंतु तो विश्वासघातक्यांची वचने उलथून टाकतो.
|
12. The eyes H5869 of the LORD H3068 preserve H5341 knowledge H1847 , and he overthroweth H5557 the words H1697 of the transgressor H898 .
|
13. आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.”
|
13. The slothful H6102 man saith H559 , There is a lion H738 without H2351 , I shall be slain H7523 in H8432 the streets H7339 .
|
14. व्यभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे; ज्या कोणाच्याविरूद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यामध्ये पडतो.
|
14. The mouth H6310 of strange women H2114 is a deep H6013 pit H7745 : he that is abhorred H2194 of the LORD H3068 shall fall H5307 therein H8033 .
|
15. बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.
|
15. Foolishness H200 is bound H7194 in the heart H3820 of a child H5288 ; but the rod H7626 of correction H4148 shall drive it far H7368 from H4480 him.
|
16. जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल.
|
16. He that oppresseth H6231 the poor H1800 to increase H7235 his riches, and he that giveth H5414 to the rich H6223 , shall surely H389 come to want H4270 .
|
17. ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव.
|
17. Bow down H5186 thine ear H241 , and hear H8085 the words H1697 of the wise H2450 , and apply H7896 thine heart H3820 unto my knowledge H1847 .
|
18. कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील, आणि ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील. तर किती बरे होईल.
|
18. For H3588 it is a pleasant H5273 thing if H3588 thou keep H8104 them within H990 thee ; they shall withal H3162 be fitted H3559 in H5921 thy lips H8193 .
|
19. परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून मी तुला ती वचने आज शिकवली आहेत.
|
19. That thy trust H4009 may be H1961 in the LORD H3068 , I have made known H3045 to thee this day H3117 , even H637 to thee H859 .
|
20. मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय?
|
20. Have not H3808 I written H3789 to thee excellent things H7991 in counsels H4156 and knowledge H1847 ,
|
21. या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे, ज्याने तुला पाठवले त्यास विश्वासाने उत्तरे द्यावीत म्हणून नाहीत काय?
|
21. That I might make thee know H3045 the certainty H7189 of the words H561 of truth H571 ; that thou mightest answer H7725 the words H561 of truth H571 to them that send H7971 unto thee?
|
22. गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस.
|
22. Rob H1497 not H408 the poor H1800 , because H3588 he H1931 is poor H1800 : neither H408 oppress H1792 the afflicted H6041 in the gate H8179 :
|
23. कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल.
|
23. For H3588 the LORD H3068 will plead H7378 their cause H7379 , and spoil H6906 the soul H5315 of H853 those that spoiled H6906 them.
|
24. जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस, आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस.
|
24. Make no H408 friendship H7462 with H854 an angry H639 man H1167 ; and with H854 a furious H2534 man H376 thou shalt not H3808 go H935 :
|
25. तुम्ही त्याचे मार्ग शिकाल, आणि गेलात तर तुम्ही स्वतःला जाळ्यात अडकवून घ्याल.
|
25. Lest H6435 thou learn H502 his ways H734 , and get H3947 a snare H4170 to thy soul H5315 .
|
26. दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होतात, आणि हातावर हात मारणारे त्यांच्यातला तू एक होऊ नको.
|
26. Be H1961 not H408 thou one of them that strike H8628 hands H3709 , or of them that are sureties H6148 for debts H4859 .
|
27. जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले, तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे?
|
27. If H518 thou hast nothing H369 to pay H7999 , why H4100 should he take away H3947 thy bed H4904 from under H4480 H8478 thee?
|
28. तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे, तो दगड दूर करू नकोस.
|
28. Remove H5253 not H408 the ancient H5769 landmark H1366 , which H834 thy fathers H1 have set H6213 .
|
29. जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील; तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही. PE
|
29. Seest H2372 thou a man H376 diligent H4106 in his business H4399 ? he shall stand H3320 before H6440 kings H4428 ; he shall not H1077 stand H3320 before H6440 mean H2823 men .
|