|
|
1. {आपल्या शोचनीय परिस्थितीबद्दल ईयोब दुःखित होतो} PS “परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणसे देखील माझी थट्ट करत आहेत, आणि त्याचे वाडवडील ज्यांना मी माझ्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या कुत्र्यांमध्ये देखील ठेवले नसते.
|
1. But now H6258 they that are younger H6810 H3117 than H4480 I have me in derision H7832 H5921 , whose H834 fathers H1 I would have disdained H3988 to have set H7896 with H5973 the dogs H3611 of my flock H6629 .
|
2. त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच निकामी आहेत. ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत. आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत.
|
2. Yea H1571 , whereto H4100 might the strength H3581 of their hands H3027 profit me , in whom H5921 old age H3624 was perished H6 ?
|
3. ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत.
|
3. For want H2639 and famine H3720 they were solitary H1565 ; fleeing H6207 into the wilderness H6723 in former time H570 desolate H7722 and waste H4875 .
|
4. ते वाळवटांतील क्षार-झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झाडाची मुळे खातात.
|
4. Who cut up H6998 mallows H4408 by H5921 the bushes H7880 , and juniper H7574 roots H8328 for their meat H3899 .
|
5. त्यांना दुसऱ्या मनुष्यांपासून दूर ठेवण्यात येते. ते चोर व दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात.
|
5. They were driven forth H1644 from H4480 among H1460 men , (they cried H7321 after H5921 them as after a thief H1590 ;)
|
6. त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात रहावे लागते.
|
6. To dwell H7931 in the clefts H6178 of the valleys H5158 , in caves H2356 of the earth H6083 , and in the rocks H3710 .
|
7. ते झाडाझुडपात आक्रोश करतात. काटेरी झुडपात एकमेकांच्या आश्रयाने राहतात.
|
7. Among H996 the bushes H7880 they brayed H5101 ; under H8478 the nettles H2738 they were gathered together H5596 .
|
8. ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत. काहीही नाव नसलेल्या या लोकांस त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे.
|
8. They were children H1121 of fools H5036 , yea H1571 , children H1121 of base men H1097 H8034 : they were viler H5217 than H4480 the earth H776 .
|
9. अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.
|
9. And now H6258 am H1961 I their song H5058 , yea , I am H1961 their byword H4405 .
|
10. ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहतात. ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा.
|
10. They abhor H8581 me , they flee far H7368 from H4480 me , and spare H2820 not H3808 to spit H7536 in my face H4480 H6440 .
|
11. देवाने माझ्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतली आणि मला दुबळा बनवले. ती तरुण माणसे स्वत:ला न थोपविता रागाने माझ्याविरुध्द वागतात.
|
11. Because H3588 he hath loosed H6605 my cord H3499 , and afflicted H6031 me , they have also let loose H7971 the bridle H7448 before H4480 H6440 me.
|
12. ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वकरुन पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करून माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात.
|
12. Upon H5921 my right H3225 hand rise H6965 the youth H6526 ; they push away H7971 my feet H7272 , and they raise up H5549 against H5921 me the ways H734 of their destruction H343 .
|
13. मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात. माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. कुणाच्या मदतीची त्यांना गरज नसते.
|
13. They mar H5420 my path H5410 , they set forward H3276 my calamity H1942 , they have no H3808 helper H5826 .
|
14. ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.
|
14. They came H857 upon me as a wide H7342 breaking in H6556 of waters : in H8478 the desolation H7722 they rolled themselves H1556 upon me .
|
15. भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे.
|
15. Terrors H1091 are turned H2015 upon H5921 me : they pursue H7291 my soul H5082 as the wind H7307 : and my welfare H3444 passeth away H5674 as a cloud H5645 .
|
16. माझे आयुष्य आता गेल्यातच जमा आहे आणि मी लवकरच मरणार आहे. दु:खानी भरलेल्या दिवसानी मला वेढून टाकले आहे.
|
16. And now H6258 my soul H5315 is poured out H8210 upon H5921 me ; the days H3117 of affliction H6040 have taken hold upon H270 me.
|
17. माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.
|
17. My bones H6106 are pierced H5365 in H4480 H5921 me in the night season H3915 : and my sinews H6207 take no rest H7901 H3808 .
|
18. देवाने माझ्या कोटाची गळ्याप्रमाणे खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत.
|
18. By the great H7230 force H3581 of my disease is my garment H3830 changed H2664 : it bindeth me about H247 as the collar H6310 of my coat H3801 .
|
19. देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला.
|
19. He hath cast H3384 me into the mire H2563 , and I am become H4911 like dust H6083 and ashes H665 .
|
20. देवा, मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहतो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
|
20. I cry H7768 unto H413 thee , and thou dost not H3808 hear H6030 me : I stand up H5975 , and thou regardest H995 me not .
|
21. देवा, तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस. तू तुझ्या बळाचा उपयोग मला दु:ख देण्यासाठी करतोस.
|
21. Thou art become H2015 cruel H393 to me : with thy strong H6108 hand H3027 thou opposest thyself against H7852 me.
|
22. देवा, तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा तू मला वादळात फेकून देतोस.
|
22. Thou liftest me up H5375 to H413 the wind H7307 ; thou causest me to ride H7392 upon it , and dissolvest H4127 my substance H7738 .
|
23. तू मला माझ्या मृत्यूकडे घेऊन जात आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत मनुष्यास मरावे हे लागतेच.
|
23. For H3588 I know H3045 that thou wilt bring H7725 me to death H4194 , and to the house H1004 appointed H4150 for all H3605 living H2416 .
|
24. परंतु जो आधीच दु:खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे त्यास कोणी अधिक दु:ख देणार नाही.
|
24. Howbeit H389 he will not H3808 stretch out H7971 his hand H3027 to the grave H1164 , though H518 they cry H7769 in his destruction H6365 .
|
25. देवा, मी संकटात सापडलेल्यांसाठी मदतीची याचना केली होती हे तुला माहीत आहे. गरीबांसाठी माझे हृदय तीळ तीळ तुटत होते हे ही तुला माहीत आहे.
|
25. Did not H3808 I weep H1058 for him that was in trouble H7186 H3117 ? was not my soul H5315 grieved H5701 for the poor H34 ?
|
26. परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला.
|
26. When H3588 I looked for H6960 good H2896 , then evil H7451 came H935 unto me : and when I waited H3176 for light H216 , there came H935 darkness H652 .
|
27. मी आतून अगदी मोडून गेलो आहे. माझ्या वेदना कधीच थांबत नाहीत आणि वेदना आणखी येणारच आहेत.
|
27. My bowels H4578 boiled H7570 , and rested H1826 not H3808 : the days H3117 of affliction H6040 prevented H6923 me.
|
28. मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.
|
28. I went H1980 mourning H6937 without H3808 the sun H2535 : I stood up H6965 , and I cried H7768 in the congregation H6951 .
|
29. कोल्ह्यांना मी भाऊ, आणि शहामृगांना सोबती असा झालो आहे.
|
29. I am H1961 a brother H251 to dragons H8577 , and a companion H7453 to owls H1323 H3284 .
|
30. माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे.
|
30. My skin H5785 is black H7835 upon H4480 H5921 me , and my bones H6106 are burned H2787 with H4480 heat H2721 .
|
31. माझे वाद्य शोक गाण्यासाठीच लावले गेले आहे, माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.” PE
|
31. My harp H3658 also is H1961 turned to mourning H60 , and my organ H5748 into the voice H6963 of them that weep H1058 .
|